एकूण 1280 परिणाम
मे 20, 2019
बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून चिक्‍कोडीपर्यंत जाणार असून केवळ कृष्णेचे...
मे 20, 2019
करकंब (जि. सोलापूर) - वार रविवार... वेळ दुपारी बारा-सव्वाबाराची... स्थळ बार्डीचे वन... पुण्यातून पाच निसर्गप्रेमींचे आगमन... सोबत मक्‍याच्या हिरव्या चाऱ्याचा ट्रॅक्‍टर व पाण्याचा टॅंकर... मदतीला वनविभागाचे कर्मचारी... पानझड झालेल्या जंगलात सावलीसाठी तरसलेल्या आणि भुकेने व्याकूळ झालेल्या वनगाईंच्या...
मे 18, 2019
बीड : दुचाकीवरून ड्रमने पाणी आणताना दुचाकी घसरुन पडल्याने एक महिला जागीच ठार झाली. या महिलेच्या अंगावर पाण्याने भरलेला ड्रम पडल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना बीड तालुक्यातील गुंजाळा येथे घडली. मिनाक्षी अनुरथ घुगे (वय २८, रा. गुंजाळा, ता. बीड) असे या महिलेचे नाव आहे. बीडमधील पाणी टंचाईचा हा चौथा...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे...
मे 17, 2019
सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना वापरून जत...
मे 17, 2019
नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या खोऱ्यात बहुतांश मराठवाडा वसलेला...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 16, 2019
लातूर - शहरात सध्या पाणीटंचाई असून दहा दिवसांतून एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे घराघरांत पाण्याची साठवणूक होत आहे; पण ती अयोग्य पद्धतीने होत असल्याने शहरातील काही भागांत एडिस इजिप्तीस डासाची पैदास होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे, असे...
मे 16, 2019
७०० बोअरचे टार्गेट; ३८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू नागपूर - पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात प्रत्येक गावात सरासरी सहा बोअरवेल करण्यात आल्या आहेत. तरीही ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन, तीन किलोमीटर फिरावे लागत आहे. त्यामुळे खरंच उपयोगाच्या...
मे 16, 2019
नागपूर - सध्या शहराला १० जूनपर्यंत पाणीपुरवठा करता येणार एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे याकरिता महापालिकेने उद्या गुरुवारपासून टुल्लूपंपाने अतिरिक्त पाणी खेचून घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.  पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने महापालिका आयुक्त...
मे 16, 2019
पुणे -  खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणेकरांना सध्या अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत टॅंकरची मागणी १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. त्यातच महापालिकेकडे टॅंकरची संख्या...
मे 15, 2019
पवनानगर - पवन मावळ हा पूर्व व पश्‍चिम भागात विभागला आहे. पूर्व भागातील गावे ही पवना नदीच्या काठावर वसलेली आहे. पवना धरण हे या गावांसाठी पाण्याचा मुख्य जलस्रोत आहे. मात्र, पश्‍चिम भागातील डोंगराळ पट्ट्यातील गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या या भागात टॅंकरने पुरवठा सुरू असून काही...
मे 15, 2019
नागपूर - ‘डॉ. सतीश गोगुलवार समिती’ आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहोचली. स्वतः डॉ. गोगुलवार आणि समितीतील दुसरे सदस्य डॉ. मनोहर मुदेश्‍वर यांनी रुग्णालयात फिरून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी ‘तपासणी शीट’मधील १५ मुद्द्यांवर चर्चा केली. तेव्हा...
मे 15, 2019
कोयनानगर - कोयना धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. शिल्लक दहा टीएमसी पाणीसाठ्यांवर पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी संबंधित वीज कंपनीने अधिकार सांगितला आहे. अशा स्थितीत कर्नाटकला कोयनेतून पाणी द्यायचा विचार झाल्यास ते वीज निर्मितीसाठीचा पश्‍चिमेकडील शिल्लक पाणीसाठ्यातून द्यावे, अशी अपेक्षा...
मे 14, 2019
सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज...
मे 14, 2019
औरंगाबाद- शहरात समान पाणीवाटप करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू आहेत; मात्र प्रशासन त्यात पूर्णपणे अपयशी ठरले. कुठे आठ दिवसांआड पाणी येते, तर कुठे रोज पाणी मिळते, अशा तक्रारी अद्याप सुरूच आहेत; मात्र आता पाणीटंचाईच्या विषयात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लक्ष घालून...
मे 14, 2019
पहूर, (ता. जामनेर) : अत्यल्प पर्जन्यमान आणि अवैध पाणी उपशामुळे दुष्काळाच्या वणव्यात पहूर परिसर होरपळून निघत आहे. पाण्याअभावी केळी बागा उद्ध्वस्त होत आहेत. पहूरकरांची तहान भागविणाऱ्या गोगडी प्रकल्पात थेंबभरही पाणी शिल्लक राहिले नसल्याने कोरडा पडलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात मोतीआई धरणावरून...
मे 14, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले....
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 14, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे...