एकूण 15598 परिणाम
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम,...
मे 22, 2019
नागपूर : लग्नात डीजेवर नाचताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून खून केला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या युवकावरही चाकू हल्ला केला. हा थरार मंगळवारी रात्री अकरा वाजता अजनीतील धोबी घाट चौकात घडला. आशूतोष बाबुलाल वर्मा (वय 25, रा. नवीन बाबुलखेडा...
मे 22, 2019
वणी (नाशिक) : उन्हाळी सुट्टयांमूळे आदिशक्ती सप्तशृंगीच्या गडावर भाविक व पर्यटकांच्या वाढत्या गर्दी बरोबरच गडावर नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक गडावर हजेरी लावत आहे. त्यामुळे गडावर उन्हाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सप्तश्रृंगी गडावर वर्षभर भाविकांचा राबता कायम सुरुच असतो. असे असले तरी...
मे 22, 2019
दाभोळ - दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नारगोली येथील धरणात अडई अर्थात छोटा मराल नावाचा दुर्मिळ पक्षी आढळून आला. हा पक्षी पाहण्यासाठी अनेक दापोलीकर या धरणाकडे धाव घेत आहेत. कमलिनी, कुमुदिनी, कमळ अशा पाणवनस्पतींनी बहरलेल्या तळयांवर अडई नावाचे बदक दिसते. हा पक्षी सर्रास पाण्यातून बाहेर आलेल्या...
मे 22, 2019
विट्यातील संभाजीनगरातील निवृत्त मुख्याध्यापक दगडू दाते यांनी आपल्या छोटेखानी बंगल्याचा परिसर पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नित्य दिनक्रमातच पक्ष्यांसाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाबद्दल..  दुष्काळी खानापूर तालुक्‍यातील विटे शहरात गेल्या २० वर्षांत घोगाव...
मे 22, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे.  बाह्यरुग्ण विभागातील वॉटर कुलर...
मे 22, 2019
नागपूर - उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी लावलेले कूलर यमदूत ठरले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कुलरचा शॉक लागून अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. फाजील आत्मविश्वास आणि अगदीच किरकोळ चुकांमुळे हे अपघात घडत आहेत. कूलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सूर्य कोपल्याने...
मे 22, 2019
मारतळा (नांदेड) : लोहा तालुक्यातील हातनी येथील शेतमालक गंगाधर पांडुरंग उबाळे (वय 45) आणि त्यांचा सालगडी केशव ग्‍यानोजी हनवते 18 हे मंगळवारी (ता. 21) सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी गाव शिवारात असलेल्या वीटभट्टीच्या मोठ्या हौदावर गेले होते. पाणी...
मे 22, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मात्र काम करणाऱ्या कामगारांना सरोवरातील दूषित पाणी व उन्हामुळे इन्फेक्‍शन होत असून, त्वचेवर फोड, पुरळ येत आहेत. त्यामुळे या कामगारांच्या अंगाला इन्फेक्‍शन होऊ नये म्हणून औषधी देण्याच्या...
मे 22, 2019
वर्धा - अत्यल्प पावसामुळे कधी नव्हे तेवढा दुष्काळ वर्ध्यात पडला आहे. नदीपात्र कोरडे पडले आहे. यंदा आलेली स्थिती येत्या वर्षात येऊ नये याकरिता येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यावर जिल्ह्यात भर देण्यात येत आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून श्रीसंत लहानूजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील नागरिकांनी...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर...
मे 22, 2019
रसायनी(रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरणाच्या जँकवेल दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. यंदाच्या वर्षी दुबारा पिकाचा हंगाम संपल्यावर पाटबंधारे विभागाचे गळती रोखण्यासाठी जँकवेलचे काम सुरू होणार होते मात्र, सध्या काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. ...
मे 22, 2019
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्जाची आवश्‍यकता असते. ऊस, केळी, संत्री ही नगदी पिके सोडल्यास इतर पिके केवळ हंगामासाठी असतात. असे पीक असणारे क्षेत्र व शेतकरी यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सिंचन सुविधा अत्यल्प आहे व भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. त्यामुळे खरीप व रब्बी अशी हंगामी...
मे 22, 2019
पाच वर्षांत हातातून गेलेली बहुतांश सत्ताकेंद्रे व नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाली. शिवसेनेचा हवा तसा विस्तार झाला नाही. त्यामुळेच, दोन्हीही पक्षांना विजय गरजेचा आहे; अन्यथा भविष्यात  मोठी किंमत मोजावी लागू शकते. शेकापचीही अशीच स्थिती आहे. चिंचवडवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची...
मे 22, 2019
ढेबेवाडी - गेल्या अनेक महिन्यांपासून पाटबंधारे विभागासह ठेकेदाराने वाळूसाठी मोठे प्रयत्न केले. पण, जिल्हा प्रशासनाने त्याला दाद न दिल्याने अखेर मराठवाडी प्रकल्पाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे वाळूने मारले; स्टोनक्रश सॅण्डने तारले, असाच काहीसा प्रकार येथे दिसत आहे...
मे 22, 2019
मुंबई - कांदिवलीच्या चारकोप परिसरात म्हाडा इमारतींबरोबरच खासगी वसाहतींना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये विविध कारणांमुळे पाणी कमी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तर घरगुती मोटारी बंद पडाव्यात म्हणून इमारतीची वीजच बंद केल्याने रहिवासी उकाड्याने...
मे 22, 2019
पुणे - जूनअखेरपर्यंत पाणीकपात होणार नसल्याची घोषणा पालकमंत्री करीत असताना, दुसरीकडे मात्र पेठांसह उपनगरांतील रहिवाशांचे अपुऱ्या पाणीपुरवठ्याने ‘पाणी-पाणी’ होत आहे. असे असूनही पुरेसे पाणी पुरविले जात असल्याचा दावा करीत महापालिका एक प्रकारे पुणेकरांना पाण्याचा ‘...
मे 22, 2019
सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍...
मे 22, 2019
मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात...
मे 22, 2019
कास - सध्या महाराष्ट्रासह पाच राज्यांत पाणीबाणी जाहीर झाली आहे. पशु, पक्षी, जनावरे, झाडे-झुडपे यांच्याबरोबरीने माणसालाही पाण्याची चिंता भेडसावत आहे. पाण्याचे झरे, पाणवठे व जलाशय कोरडे पडू लागले आहेत. पावसाचे आगर असणारा बामणोली-तापोळा विभागही यास अपवाद नाही. सह्याद्रीच्या पश्‍चिम घाटातील सदाहरीत...