एकूण 15551 परिणाम
मे 20, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे.  मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना...
मे 20, 2019
विटा - शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी ( खा.) येथे आज दुपारी पावणेएकच्या सुमारास घडली. अर्चना अर्जुन हिंगे ( वय ४५ ) असे त्यांचे नांव आहे.  बलवडी येथील अर्चना हिंगे, त्यांची मुलगी पूजा व बारा वर्षाचा मुलगा हर्षद आज...
मे 20, 2019
पुणे : कोंढवा बुद्रुक: येथे येवलेवाडी पाण्याच्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. येवलेवाडी प्रमुख रस्त्यावर कामठे नगर तसेच सिंहगड कॉलेज जवळील एचजीएफसी एटीएम समोर या दोन ठिकाणी मोठी पाणी गळती सुरु आहे. परंतु संपुर्ण महराष्ट्र भिषण...
मे 20, 2019
कोंढवे धावडे : शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे येथील पाणी योजनेच्या जॅकवेलमधील पॅनेल बोर्ड सोमवारी जळल्यामुळे या परिसरातील चार गावांचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारपर्यंत विस्कळीत झाला आहे. खडकवासला धरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचा जॅकवेल आहे. त्याला...
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी...
मे 20, 2019
रत्नागिरी - टंचाईच्या झळा जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील पुरग्रस्त आणि धरण उशाशी असलेल्या चांदेराईलाही टंचाईचा तडाखा बसला आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर पाणी देणार्‍या योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. चांदेराईजवळी एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पाणी कमी...
मे 20, 2019
औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत...
मे 20, 2019
कोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळापूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी...
मे 20, 2019
कोल्हापूर - परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीत वन्यजीव गणना रात्रभर झाली. यात एका ठिकाणी वाघाचे, दोन ठिकाणी बिबट्याचे, तर दोन ठिकाणी अस्वल अशा वन्यजीवांचा वावर असल्याचे संकेत मिळाले. गव्यांचे कळप अनेक ठिकाणी दिसून आले.  रात्रभर मचाणावर बसून वनपाल,...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून...
मे 20, 2019
मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना अकोल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  जळगांव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील संतोष...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी....
मे 20, 2019
सेलिब्रिटी टॉक - - ॲड. समृद्धी पोरे नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या सत्रात आपण परदेशातल्या शूटींगमधल्या शिस्तबद्धतेबद्दल बोलत होतो. एका चित्रपटाच्या शूटींगच्या काळात आजूबाजूची माणसं घडत जातात. परदेशातसुद्धा माझा हाच अनुभव राहिलाय. एक संपूर्ण फिचर फिल्म करण्याआधी आपण एक शॉर्ट फिल्म करावी, म्हणून...
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...
मे 20, 2019
मुंबई - पाणीप्रश्‍नासंदर्भात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी काढली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापुरातील पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कागदावरच राहिल्याने शहापुरकरांनी आता आक्रमक बनण्याचा पवित्रा घेतला...
मे 20, 2019
मुंबई - वर्षभरापासून सुरू असलेल्या पाणीकपातीने मे महिन्यात उग्र रूप धारण केले आहे. तलावातील पाणीपातळी घटल्याने कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे झोपड्या, चाळी आणि इमारतींनाही फटका बसत आहे. दहिसर, कांदिवली, मागठाणे, बोरिवली आदी भागांतील अनेक इमारतींमध्ये रोजच टॅंकरच्या पाण्यावर घर चालवावे लागत आहे....
मे 20, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार राज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी एक लाख ७३ हजार विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शासनाला डिसेंबर महिन्यात सादर केला. मात्र, पाच महिन्यांनंतरही त्या विद्यार्थ्यांना एक...
मे 20, 2019
नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे...
मे 20, 2019
करकंब (जि. सोलापूर) - वार रविवार... वेळ दुपारी बारा-सव्वाबाराची... स्थळ बार्डीचे वन... पुण्यातून पाच निसर्गप्रेमींचे आगमन... सोबत मक्‍याच्या हिरव्या चाऱ्याचा ट्रॅक्‍टर व पाण्याचा टॅंकर... मदतीला वनविभागाचे कर्मचारी... पानझड झालेल्या जंगलात सावलीसाठी तरसलेल्या आणि भुकेने व्याकूळ झालेल्या वनगाईंच्या...