एकूण 1001 परिणाम
डिसेंबर 07, 2019
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या...
डिसेंबर 07, 2019
लातूर ः सततची पाणीटंचाई, रेल्वेने आणावे लागलेले पाणी, कधीकधी पाणी असूनही नियोजनाचा अभाव आदी प्रकारांत दरवर्षी लातूर शहर राज्यात चर्चेत रहात आहे. लातूरमध्ये खरेच पाणी कमी आहे का, नियोजनाचा अभाव आहे का, लोकांची मानसिकता काय आहे, पाण्याचा वापर कसा होतोय,...
डिसेंबर 06, 2019
केत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील किनारीच वनक्षेत्रात सोडण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी खूप प्रयत्नांती संपर्क झाला. ते...
डिसेंबर 06, 2019
पुणे - नवे सरकार पाटबंधारे खाते आणि महापालिका यांच्यातील वाद मिटवून वाढीव पाणी कोटा मंजूर करून पुणेकरांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वाढलेली हद्द आणि लोकसंख्या विचारात घेऊन पुणे शहराला पाण्याचा वाढीव कोटा मंजूर...
डिसेंबर 05, 2019
केत्तूर (करमाळा) : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलाशयाच्या पाण्यावर देशी-विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगूनही या पाण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई न केल्याने या पाण्याचा दूषितपणा प्रचंड...
डिसेंबर 05, 2019
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नुकतेच ट्‌विटर अकाऊंट सुरू केले आहे. विविध विकासकामांची माहिती ट्‌विटरवर टाकली जाते. मात्र, युजरनी पीएमआरडीएच्या प्रत्येक ट्‌विटला चांगलेच ट्रोल केले आहे. विकास कामांच्या धिम्या गतीवरुन व प्रलंबित विकासकामांवरुन नागरिकांनी पीएमआरडीएला जाब...
डिसेंबर 04, 2019
पुणे : मित्रमंडळ चौकयेथील हॉटेल नैवेद्यम मागील रस्ता चांगला आहे. तरी या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा घाट घातला आहे. या रस्त्याच्या पुढे कॅनॉल असल्यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त आहे. तसेच सांडपाणीवाहिनी, पाणीपुरवठा वाहिनीदेखील सुस्थितीत आहे. मग हा रस्ता तयार करण्यासाठी का व कोणी परवानगी दिली, याची...
डिसेंबर 02, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यासह आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार परिसराला वरदान ठरणाऱ्या सातगाव पठार उपसासिंचन योजनेचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे कळमोडी धरणाचे काम पूर्ण होऊनही लाभधारक शेतकऱ्यांना आजतागायत या पाण्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही.दुष्काळी भागाला वरदान ठरणारी ही योजना...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
नोव्हेंबर 28, 2019
नगर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या सरकारमध्ये कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. थोरात यांनी याआधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या काळात दोन वेळा राज्यमंत्री म्हणून आणि चार वेळा कॅबिनेट...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे : कसबा पेठेत  बऱ्याच महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. घर क्रमांक 248 मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आमचा जीव मेटाकुटीला आला आहे. महापालिकेने पुरेशा दाबाने पुरवठा करावा ही विनंती. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक  तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे - भामा आसखेड प्रकल्पातील रखडलेली कामे पोलिस बंदोबस्तात करण्याची भूमिका महापालिकेने आता पुन्हा घेतली आहे; मात्र बंदोबस्त पुरविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याने प्रकल्पाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्‍न आहे. दुसरीकडे मात्र जलवाहिनीचे काम होऊ देणार नाही, यावर शेतकरी...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे - महापालिका आणि जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीप्रश्‍नाबाबत सामंजस्याची भूमिका घेत नव्याने पाणी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. करारासंदर्भातील मसुदा जलसंपदा विभागाला सोमवारी (ता. २५) प्राप्त झाला असून त्यात महापालिकेने ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याची मागणी...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे: करार संपल्याने जादा पाणीपट्टी आकारण्याचा इशारा पाटबंधारे खाते महापालिकेला देत असली, तरी अशा प्रकारे पाणीपट्टी लागू करण्याचा अधिकार या खात्याला नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे करार न करताच पाणी घेतल्यास दुप्पट दर वसूल करण्याच्या खात्याच्या भूमिकेत तथ्य नसल्याचे...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे - करार संपल्याने जादा पाणीपट्टी आकारण्याचा इशारा पाटबंधारे खाते महापालिकेला देत असली, तरी अशा प्रकारे पाणीपट्टी लागू करण्याचा अधिकार या खात्याला नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. करार न करताच पाणी घेतल्यास दुप्पट दर वसूल करण्याच्या खात्याच्या भूमिकेत तथ्य नसल्याचे प्रशासनाने जाहीर...
नोव्हेंबर 24, 2019
 श्रीगोंदे : मोठ्या प्रमाणात अगोदरच असलेल्या अचल साठ्याने घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे धरणाची मूळ पाणी साठवणक्षमता कमी झाली आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना अचल साठ्यातील पाणी वापरता येत नाही. त्यातच आता धरणातील नव्याने वाढलेला गाळ अडचणीचा ठरणार आहे...
नोव्हेंबर 21, 2019
पिंपरी : पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील खासगी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असून त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरु केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी गुरुवारी दिली. पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; ...
नोव्हेंबर 21, 2019
आळंदी (पुणे) : कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून वारकरी आले आहेत. मात्र, त्यांना इंद्रायणीच्या तीर्थस्नानासाठी प्रदूषित पाण्यातच डुबकी मारावी लागत आहे. प्रशासनाने दाखविलेली अनास्था आणि पिंपरी महापालिका हद्दीतून सोडण्यात येणारे सांडपाण्यामुळे ऐन कार्तिकीतही प्रदूषित पाण्याला सामोरे जावे लागत आहे....
नोव्हेंबर 20, 2019
पुण्यातील पहिलाच प्रयोग; केरळच्या धर्तीवर उपक्रम पौड रस्ता - केरळ राज्यातील शाळांच्या धर्तीवर एरंडवण्यातील माध्यमिक विद्यालयात अनोखा ‘वॉटर बेल’ उपक्रम राबविला जात आहे. पाणी पिण्यासाठी नियमित ‘वॉटर बेल’ दिली जाते. विद्यार्थ्यांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाची...
नोव्हेंबर 19, 2019
पुणे - तुमच्या घरात येणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या जारवर ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’ची (बीएसआय) मोहोर असल्याची खात्री करणे आता पुरेसे नाही, तर तो ‘बीएसआय’चा परवाना वैध आहे का, याची खातरजमाही तुम्हाला करावी लागेल. कारण, परवान्याची वैधता संपल्यानंतरही त्याचा क्रमांक आणि बोधचिन्ह लावून बाटलीबंद...