एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. शहरात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या....
सप्टेंबर 05, 2019
पुणे-  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. कोयनेतून होणारा विसर्ग...
ऑगस्ट 20, 2019
धरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली, तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा झाले. कोयना,...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात येत आहे. बरेचसे मार्ग खुले झाले आहेत. पण अद्यापही पुणे - बंगळूर महामार्गावर पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्ह्यातील इतर मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्यांना फोडा घाटातून कोकणात...
ऑगस्ट 04, 2019
धरणांतून विसर्ग सुरू, नद्यांना पूर; जनजीवन विस्कळित मुंबई - सक्रिय झालेल्या पावसाने राज्याच्या बहुतांश भागांना कालपासून झोडपून काढले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच विदर्भात पावसाचा चांगला जोर आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे, तर मराठवाड्यातील नांदेड,...
जुलै 23, 2019
धरणांमध्ये ३५६.५० टीएमसी पाणी; गतवर्षीच्या तुलनेत निम्मा साठा पुणे - जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. आज राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३५६.५० टीएमसी (२५ टक्के) पाणीसाठा झाला आहे....
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 30, 2019
माले - मुळशी धरण भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ताम्हिणी येथे शुक्रवारी चोवीस तासांत तब्बल ३४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दावडी, शिरगाव, आंबवणे येथेही दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  डोंगराळ भागात चोवीस तासांत दोनशे...
जून 07, 2019
धरणांत उपयुक्त पाणीसाठा ७.३७ टक्के; ६४४३ टॅंकर सुरू माळीनगर (जि. सोलापूर) - राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी साडेसात टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ७.३७ टक्‍क्‍यांवर आली आहे. राज्यात सध्या सहा हजार ४४३ टॅंकरने...
मे 29, 2019
राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्‍यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पर्जन्यवाढीसाठी ‘एरियल क्‍लाऊड  सिडिंग’ची उपाययोजना करून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली. राज्यातील विहिरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता; या वर्षी केवळ 13.76 टक्के पाणीसाठा...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...