एकूण 46 परिणाम
एप्रिल 18, 2017
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रांमधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. 20) शहराच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे पर्वती, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी (वारजे) व नवीन होळकर या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील....
एप्रिल 09, 2017
हद्दीबाहेरील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव पुणे - महापालिका हद्दीलगतच्या गावांमधील रहिवाशांनी महापालिकेच्या जलवाहिन्यांतून सर्रास घेतलेले बेकायदा नळजोड अधिकृत करावेत, यासाठी राज्यमंत्रीच महापालिकेवर दबाव आणत असून, महापालिकेने गुडघे टेकून निमूटपणे त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे...
एप्रिल 09, 2017
‘चेक लिस्ट’ची सवय आ  ठवणीत राहिलेला प्रसंग. अठरा वर्षं झाली या गोष्टीला. ‘माँटेसरी टीचर’ या पदासाठी मुलाखत होती. पुणे महापालिकेकडून मुलाखतीचं पत्र एक दिवस उशिरा मिळालं. पूर्वतयारी करणं गरजेचं होतं. शिक्षण मंडळातले सभासद काय प्रश्‍न विचारतील याची कल्पना नव्हती. ऐन वेळी पत्र हातात पडल्यामुळं सारीच...
एप्रिल 03, 2017
एखाद्या गावाबद्दल खूप आपलेपणा वाटतो, तर एखाद्या शहराविषयी कमालीची अढी मनात असते. मनात अढी घेऊन त्या शहरात जातोही; पण हळूहळू ते शहर आवडू लागते. तेही शहर सोडायचे म्हणजे...  माझ्या मिस्टरांनी नोकरी बदलली आणि मुंबई येथे नव्या बॅंकेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय ऐकून मी तर घाबरूनच गेले....
एप्रिल 01, 2017
पुणे - शहरात अनेक मोठे प्रकल्प उभारण्याचे नियोजन असतानाही उत्पन्नाच्या इतर स्रोतांपेक्षा मिळकतकर आणि पाणीपट्टी वाढविण्यावर महापालिका आयुक्तांनी यंदाच्या अर्थसंकल्पात (2017-18) भर दिला आहे. मिळकतकरात 12 टक्के; तर पाणीपट्टीत 15 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. पार्किंग शुल्कात वाढीचे नियोजन...
मार्च 31, 2017
अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी...
मार्च 18, 2017
पुणे - नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या निविदा प्रक्रियेबाबतचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत राज्य सरकारला पाठविण्यात येईल. त्या संदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना केली आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी दिली. मात्र, या...
मार्च 01, 2017
एकदाचे भाजपचे सरकार महापालिकेत आले. आता राष्ट्रवादीने सुरू केलेले प्रकल्प ते पुढे नेणार, की रद्द करणार हा प्रश्‍न आहे. पूर्वी जे काम एक रुपयात व्हायचे तेच आता भाजपची मंडळी ५० पैशांत करणार का, दोन रुपये चार्ज करणार ते पाहायचे. सत्तेतील हा बदल कसा राहील, याबाबत लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या...
फेब्रुवारी 28, 2017
यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत दहा टक्के वाढ पुणे - करिअरचे अनेक पर्याय खुले करणारी बारावीची परीक्षा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दहा टक्‍क्‍यांनी वाढली. या वर्षी पंधरा लाख पाच हजार 365 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत....
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त अठरा एकर जागा उपलब्ध करून देण्यास संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली...
फेब्रुवारी 10, 2017
पुणे - नवी पेठ-पर्वती प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्‍याम मानकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांची रामबाग कॉलनी, काका हलवाई दुकान, शास्त्री रस्ता परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आणि नागरिकांचे प्रश्‍नही समजून घेतले....
फेब्रुवारी 07, 2017
पुणे - शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रांत देखभाल दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 9) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. 10) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी याबाबत नोंद...
जानेवारी 18, 2017
पुणे - बहारदार सादरीकरण, रस्ता सुरक्षा नियमांचा खणखणीत संदेश अन्‌ युवकांचा जल्लोष... अशा वातावरणात उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या पथनाट्य स्पर्धेमध्ये बाजी मारली ती येरवड्याच्या गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयाने. दोन संघांनी यम देवतेला कथेच्या केंद्रस्थानी ठेवल्याने ‘यम हैं हम, हम हैं यम’ या डायलॉगने...
जानेवारी 15, 2017
आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर होणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीवाटपात महाराष्ट्राच्या हिश्‍शाचंही पाणी मिळावं, अशी मागणी करत तेलंगणनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ती फेटाळल्यानं कृष्णा खोऱ्यातल्या ८१ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार...
जानेवारी 12, 2017
प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी...
जानेवारी 11, 2017
कोट्यवधींच्‍या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेची एकमताने मंजुरी पुणे - निवडणुकीच्या तोंडावर नव्या प्रभागांमधील मतदारांना भुरळ घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकांनी राजकीय मतभेद विसरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नव्या प्रकल्पांबरोबरच कोट्यवधी रुपयांच्या वर्गीकरणांच्या प्रस्तावांनाही एकमताने मंजुरी...
जानेवारी 10, 2017
दहशतवादी हल्ल्याचं सावट, अमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यांसह अंतर्गत सुरक्षेचेही आव्हान पेलण्यासाठी पोलिसांना ‘स्मार्ट पोलिसिंग’शिवाय पर्याय नाही. त्यासाठी शहर आणि जिल्हा पोलिस दलातील प्रत्येकाला काळानुरूप बदलावे लागणार आहे.  पुण्यावर आतापर्यंत तीन वेळा दहशतवादी हल्ले...
डिसेंबर 29, 2016
पुणे - महापालिकेच्या सरत्या कार्यकाळात गाजलेले स्मार्ट सिटी, मेट्रो, जायका, समान पाणीपुरवठा, पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या 1550 बस, नवे पादचारी धोरण आदी विषय नव्या वर्षातही गाजण्याची शक्‍यता आहे. शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) आणि त्यातील विकास नियंत्रण नियमावली पुढील महिन्यात तरी मंजूर...
डिसेंबर 22, 2016
पुणे - महापालिकेच्या सध्याच्या सभागृहाची या महिन्यातील शेवटची सर्वसाधारण सभा बसखरेदीपासून ते डेपोंच्या जागांपर्यंतच्या निर्णयांमुळे पीएमपीसाठी महत्त्वपूर्ण ठरली, तर शहर हितासाठी आवश्‍यक असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेने पुढचे पाऊल टाकले. तसेच राडारोड्यातून विटा, पेव्हमेंट ब्लॉक तयार करण्यासाठी...
डिसेंबर 20, 2016
मेट्रो, एसआरए सोडल्यास इतर प्रश्‍न दुर्लक्षितच पुणे - दिवसेंदिवस वेगाने पसरत चाललेल्या गरजा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पुण्याच्या पदरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा आश्‍वासनांशिवाय फारसे काही पडले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली आणि ‘मेट्रो प्रकल्पा’ला...