एकूण 414 परिणाम
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही राजकीय...
एप्रिल 04, 2019
पुणे - शहराची तहान भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम येत्या जून महिन्यात पूर्ण होईल, असा दावा महापालिकेने केला होता. मात्र, नुकसानभरपाईवरून शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडल्याने ठेकेदाराने तेथून काढता पाय घेतला आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर...
एप्रिल 03, 2019
पुणे : नळस्टॉप जवळील भालेकर चाळीतील महिला गेली तीन महिने पाणी टंचाईला तोंड देत आहेत. कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांनी नळ खाली घेतले, अधिकऱ्यांच्या सल्ल्याने नळाला मोटारी लावल्या तरीसुध्दा पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला आहे. निधी...
एप्रिल 02, 2019
पुणे -  खडकवासला पाटबंधारे विभागाने 2018-19 या वर्षात 225 कोटी एवढी विक्रमी सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टीची वसुली केली आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण भागातील पाणी वापर सिंचन संस्थांकडील थकबाकीचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टीच्या वसुलीत दुपटीने...
मार्च 31, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना स्वारगेटला सापडलेल्या भुयारी मार्गाची आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. हा भुयारी मार्ग पेशवेकालीन किंवा ऐतिहासिक असल्याचा कोणताही दाखला त्यांनी दिलेला नाही, असे समजते. हा बोगदा म्हणजे महापालिकेच्या पाण्याच्या व्यवस्थेचा एक...
मार्च 29, 2019
पुणे - सलग तीन दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या आपटे आणि शिरोळे रस्ता परिसरातील रहिवाशांना चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पाणी मिळाले. मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नगरसेवक आणि पाणीपुरवठा खात्याकडे तक्रार करूनही आम्हाला पुरेसे पाणी दिले जात...
मार्च 28, 2019
पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्रांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. 28) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. 29) उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.  पर्वती जलकेंद्र (पर्वती,...
मार्च 28, 2019
पुणे  - धरणात पाणीसाठा कमी असला, तरी पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाने केली; प्रत्यक्षात मात्र शहराच्या वेगवेगळ्या भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले. डेक्कन आणि शिवाजीनगर परिसरात काही वस्त्यांमधील पाणीपुरवठा अद्यापही...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांच्या नळ पाणी योजनांची कामे रखडल्याचा आरोप सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी बुधवारी (ता. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत...
मार्च 27, 2019
पुणे - खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी केवळ २.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दर वर्षीनुसार उन्हाळी पिकांसाठी सुमारे पाच टीएमसीऐवजी आता निम्मेच पाणी मिळणार असल्यामुळे...
मार्च 27, 2019
पुणे  - खडकवासला धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पुढील तीन महिने पुणेकरांना पुरेल इतके पाणी मिळणार असून, त्यामुळे आता पाणीकपात करण्यात येणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी (ता. 26) स्पष्ट केले. पुणे शहराला येत्या 15 जुलैपर्यंत 5.38 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा राखीव...
मार्च 25, 2019
पुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.28) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, येत्या शुक्रवारी (ता.29) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.  पर्वती जलकेंद्र...
मार्च 24, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली.  कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीसाठी आरक्षित पाणीसाठ्याला धक्का न लावता कृष्णा खोर्‍यासाठी पाणी देण्यास शासन विचार करीत असल्याची माहिती...
मार्च 24, 2019
पुणे - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आता टेरेसवर पाणी साठवून त्यातून तब्बल तीन ते चार महिने पाणीबचत करता येणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळांमधून मुक्ती होईल. ‘गो ग्रीन टेक्‍नॉलॉजी’ वापरून आपल्याला हा प्रयोग राबविता येईल. ‘जलसंचयनी’ असे या उपक्रमाचे...
मार्च 24, 2019
पुणे - स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पंधरा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पाणी येत नसल्यामुळे वसाहतीमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. या वसाहतीत नऊ इमारती, बैठ्या चाळी आहेत. यात पोलिस उपनिरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक...
मार्च 22, 2019
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील घोड नदीला पाणी आले असले, तरीदेखील वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. तत्काळ आठ तास वीज द्यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदीला 600 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे...
मार्च 15, 2019
पुणे - यंदा पुणे विभागात बहुतांश भागांत दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मार्चच्या मध्यास या विभागातील कोल्हापूर वगळता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या चार जिल्ह्यांत आठ लाख नागरिकांना ३७८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील भोर...
मार्च 15, 2019
पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कोट्याबाबत निर्माण झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोचला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहराला वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी द्यावे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी करणारी याचिका इंदापूर तालुका...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 14, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच बाष्पीभवनात वाढ झाल्याने जिल्ह्यातील धरणांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) उजनीसह सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ५९.९० टीएमसी म्हणजे २८ टक्के चल पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर टेमघर, नाझरे, घोड या धरणांचा...