एकूण 76 परिणाम
October 04, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पुणे-मिरज लोहमार्गावरील कऱ्हाड ते ताकारी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर आखलेल्या या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. संबंधित विभागाचा हा प्रकल्प यशस्वी झाला असला, तरी शेणोली येथे मार्ग बनवताना अधिग्रहण केलेल्या जमिनीलगतची सुमारे 30 एकर शेती...
October 04, 2020
पुणे : गावची पिण्याच्या पाण्याची टाकी आणि आमच्या दलितवस्तीचे अंतर जवळजवळ एक किलोमीटरचे आहे. दलित वस्तीला वेगळी पाणी योजनाच नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही डोस्क्यावर हंडा घेऊन पाणी आणित आहोत. घरात पाण्याचा नळ झाल्यास लई बरं होईल. यामुळं आमच्या डोस्क्यावरील...
October 02, 2020
इंदापूर-  उजनी धरणाच्या दरवाज्यातून सांडव्यामार्गे भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रियागुरूवार दि. १ ऑक्टोबर पासून बंद करण्यात आली आहे. यंदा हा प्रकल्प भरल्यापासून महिना भरात ३०.९८ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्या लाभक्षेत्रातील धरणकार्यक्षेत्रात...
October 01, 2020
वेल्हे (पुणे) : तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी हे बंद पाईपलानमधून पुंरदर तालुक्यात नेणार असून, संबधित कामाला लागणारे पाईप वेल्हे तालुक्यात दोन दिवसांपासून दाखल होत होते, असे असले तरी गुंजवणी धरणग्रस्तांचे पुर्नवसन, तालुक्यातील वांगणी, वाजेघर खोरे उपसा सिंचन योजना कशा पद्धतीने राबविणार...
October 01, 2020
पुणे-  जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील केवळ येडगाव धरण वगळता सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. सध्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील पाणीसाठा 99.77 टक्‍क्‍यांवर (29.09 टीएमसी) पोचला आहे. गतवर्षी या प्रकल्पातील पाणीसाठा 99.32 टक्‍के (28.96 टीएमसी) होता. येडगाव...
September 30, 2020
पुणे : आतापर्यंत तुम्ही फक्त डाळ आणि भाजी बनवता तडका मारण्यासाठी हिंग वापरत असाल बरोबर ना. हिंग हा पदार्थ बहुतेक सर्वांच्याच स्वयंपाकघरामध्ये सहज सापडणारा आणि दररोजच्या स्वयपांकामध्ये वापरले जाते. याच्या वापराने आमटी-भाजीची लज्जत वाढतेच, पण त्याशिवाय हिंगाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले आहे....
September 29, 2020
कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीतच मतदारांच्या मनावर पकड निर्माण केली आहे. कोणतेही काम करताना ते पायापुरते पाहत नाहीत. कामाचा समाजासाठी दूरगामी किती परिणाम होईल, हेच ते पाहत असतात. आज त्यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. परंतु आमदार पवार यांनी...
September 29, 2020
पिंपरी : महापालिकेचे काळभोरनगर येथील माध्यमिक विद्यालय खासगी संस्थेला चालवायला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असून आठवी ते दहावीचे वर्ग असतील.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काळभोरनगर येथे इंग्रजी माध्यमाची शाळा आयटीच संस्थेला चालवायला देण्यात येणार...
September 27, 2020
पुणे : सिंचनासह नागरिकांना पिण्यासाठी इंदापूर आणि दौंड तालुक्‍यातील तलाव भरून घेण्यात आले आहेत. तसेच, या भागात पुरेसा पाऊस झाल्यामुळे खडकवासला प्रकल्पातून पावसाळी आवर्तन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.  - मराठा क्रांती मोर्चा...
September 27, 2020
पुणे - पु. ल. देशपांडे उद्यानामागे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (ता. २६) रात्री पूर्ण करण्यात आले. रविवारी (ता. २७) शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
September 27, 2020
पुणे - सेव्हन मंत्राने उपलब्ध केलेल्या पॅकिंग स्वरूपात गोठवलेल्या शहाळे पाण्याला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दर मंगळवारी ही सेवा घरपोच असेल. नैसर्गिक चव असलेले हे पॅकयुक्त शहाळे पाणी कधीही, कोठेही सेवन करता येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या...
September 26, 2020
पुणे : पुणे महापालिकेने 50 लाखापेक्षा कमी मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठी 'अभय' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, पण पुण्यातील 474 जणांकडे एक कोटीपेक्षा जास्त कर थकीत असून, त्याची रक्कम तब्बल 1 हजार 218 कोटी रुपये आहे. महापालिकेने विशेष मालमत्ता कर व विधी विभागाची विशेष समिती...
September 25, 2020
खडकवासला (पुणे) : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या धरण साखळीतील चार धरणांपैकी खडकवासला येथे यंदा सरासरीच्या 140 टक्के तर सर्वात कमी पाऊस टेमघर येथे सुमारे 80 टक्के झाला आहे.  धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे मोजमाप एक जून पासून सूरू होते. त्यानुसार, एक जून पासून खडकवासला येथे यंदा 991 मिलिमीटर पाऊस झाला...
September 25, 2020
सिंहगड रस्ता : अचानक उद्भवलेल्या दुरुस्तीसाठी उद्या (ता. 26) निम्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र आणि नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील तीन हजार मिमी व्यासाच्या रॉ वॉटर पाइपलाइनची दुरुस्ती करायची असल्याने पुणे शहराच्या काही भागाचा पाणी...
September 25, 2020
पुणे : मुळशी प्रकल्पातून सिंचन आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्याबाबत, तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
September 23, 2020
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. या योजनांचे सर्वेक्षण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सर्वेक्षणाला लवकरच सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली...
September 22, 2020
मार्केट यार्ड (पुणे) : लिंबाची किरकोळ विक्री करणार्‍या व्यापार्‍यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, बाजार समिती कडून आडते व्यापार्‍यांवर आकारण्यात येणारा सेस कमी करावा, तसेच गुलटेकडी मार्केटयार्डात पुणे महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारा मिळकत कर रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन श्री छत्रपती शिवाजी...
September 22, 2020
सोलापूर ः शहरालगत असलेला हिप्परगा तलाव देशभरातील पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी महत्वाचे केंद्र बनत आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांनी या ठिकाणी येणाऱ्या देशी व विदेशी अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांचा अभ्यास करून त्यांची निरीक्षणे व संशोधन जागतिक पातळीवर नोंदवली आहे. वर्षभरात शेकडो पक्षी निरीक्षक या तलावास...
September 22, 2020
निरगुडसर (पुणे) : आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यासह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळ्याला वरदान ठरणारे डिंभे धरण मंगळवारी 100 टक्के भरले. तरी धरणक्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमीच असल्याचे चित्र आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने डिंभे धरणातून 20 दिवसांत सव्वाअकरा तर यंदा फक्त...
September 22, 2020
पुणे, ता. २१ : राज्यात भाजपप्रणित महायुतीची सत्ता असतानाच्या काळात   भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे पाणी पुणेकरांना  देण्यास भाजप कटिबद्ध असल्याचे  भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकात म्हटले आहे. ...