एकूण 414 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. शहरात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या....
सप्टेंबर 11, 2019
पुणे - जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यांत भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस...
सप्टेंबर 10, 2019
भवानीनगर (पुणे) : पुणे जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 3 टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्याच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यात भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - शहराची समान पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन अडीच वर्षे झाली; मात्र राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ती वादात सापडली आहे. अंमलबजावणीच्या पातळीवर ती फारशा वेगाने पुढे सरकली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जलवाहिन्यांची कामे, साठवण टाक्‍या आणि मीटर बसविण्याची कामे खोळंबली...
सप्टेंबर 10, 2019
स्थायीकडून 22 कोटींच्या खर्चाला मान्यता पुणे - महापालिकेच्या कार्यालयांसह, मालमत्तांच्या सुरक्षेसाठी एक हजार 350 जणांची ठेकेदाराच्या माध्यमातून "मेगा भरती' केली जाणार आहे, त्यासाठी स्थायी समितीने 22 कोटी 7 लाख 21 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये,...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : मुठा नदीत पोहण्याची पैज लावणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. भिडे पुलावरून उडी मारलेला एक तरुण वाहून गेला. प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा (वय 20) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शर्यत लावलेला असिभ अशोक उफिल (वय 18) याला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही नारायण पेठेतील एका...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - पुण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावरील उदाचीवाडी (ता. पुरंदर) गावातील एकही जण ‘फिल्टर’ केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब तोंडात घेत नाही. हे संपूर्ण गाव फिल्टरचे आहे. तेही ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) बसवलेले. ही परिस्थिती या गावावर का आली? याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न तुम्हाला...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - पुण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावरील उदाची वाडी (ता. पुरंदर) गावातील एकही जण ‘फिल्टर’ केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब तोंडात घेत नाही. हे संपूर्ण गाव फिल्टरचे आहे. तेही ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) बसवलेले.  ही परिस्थिती या गावावर का आली? याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न...
सप्टेंबर 09, 2019
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने महत्त्वाच्या तीनही धरणांतून पाण्याचा विसर्ग काहीसा वाढविण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील भात पिकासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरत आहे. मावळ तालुक्‍यात पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सप्टेंबर 08, 2019
वैभववाडी - जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळली. मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर...
सप्टेंबर 07, 2019
महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.  महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येतो. त्याचा...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री नऊ वाजता तो वाढवून १८ हजार ४९१ क्‍युसेक करण्यात आला. इतरही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांपैकी पानशेत, वरसगाव...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 05, 2019
पुणे - गेल्या बावीस वर्षांत हद्द आणि लोकसंख्या वाढूनही शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाली नाही. विरोधक असताना शहराच्या पाण्यासाठी भांडणारे महापालिकेतील सत्तेत बसले, त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळण्याची आशा होती; परंतु सत्ताधारी भाजपने पुणेकरांचा अपेक्षाभंगच केला. याउलट सध्या...
सप्टेंबर 05, 2019
पुणे-  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. कोयनेतून होणारा विसर्ग...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : Vidhansabha2019 : शहराच्या मध्य भागातील आणि 'कॉस्मोपॉलिटन' असलेल्या कँटोन्मेंट या राखीव विधानसभा मतदारसंघातही वाहतुकीची समस्या आहेच. या मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे गेली साडेचार वर्षे मंत्री होते. तरी, बाजारपेठेच्या भागातील अरुंद रस्ते ही डोकेदुखी आहे, तर वस्ती भागात पिण्याच्या पाण्यापासून...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : महापालिकेच्या वारजे जलकेंद्राच्या आवारातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता. ५) या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोथरूड, बावधन, बालेवाडी, पाषाण, सूसमधील लोकांना एक दिवस पाणी नाही. शुक्रवारी (ता. ६) उशिराने आणि...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : पुणे 'गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे महापालिकेच्या हौदांसह नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. सोमवारी मोठ्या उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. पुण्यात अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी दुपारी या...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : महापालिकेच्या वारजे जलकेंद्राच्या आवारातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.5) या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोथरुड, बावधन, बालेवाडी, पाषाण, सूसमधील लोकांना एक दिवस पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे....
सप्टेंबर 01, 2019
भवानीनगर (पुणे) ः इंदापूर हा राज्यातला आजवरचा दुसऱ्या क्रमांकाचा सिंचन असलेला तालुका. मात्र, गेल्या बारा वर्षांत सणसर जोड कालव्यास खडकवासल्याचे पाणीच मिळाले नाही...शेतीला आश्वासक भाव नाही, उत्पादनही नाही...आता तर नीरा देवघरचे 4.71 टीएमसी पाणीही मिळणार नाही आणि नीरा नदीतले पाणी नीरा-...