एकूण 46 परिणाम
डिसेंबर 16, 2016
समान पाणी योजनेसाठी पुणेकर आर्थिक बोजापासून मुक्त पुणे - शहरात 24 तास समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी कर्जरोखे घेतल्यास त्याची परतफेड करण्यासाठी महापालिका नागरिकांवर कोणताही नवा बोजा पडणार नसून सहा महिन्यांपूर्वी मंजूर केलेल्या पाणीपट्टीच्या वाढीतूनच परतफेड होणार असल्याचे प्रतिपादन...
डिसेंबर 05, 2016
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे पुणेकरांचे लागले लक्ष  नागपूर - कचरा प्रकल्पांच्या जागा, पीएमपीची बस खरेदी, शहराच्या पाण्याचा वाढीव साठा, बीडीपीचा मोबदला, विकास आराखड्याची मंजुरी, ससूनच्या धर्तीवर शहरात चार रुग्णालये, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नियमावलीतील (एसआरए) त्रुटी, रिंगरोडचा मार्ग आदी...
डिसेंबर 05, 2016
पुणे - पुरंदर तालुक्‍यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळ प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असून, २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील तरतुदीनुसार हे प्रस्तावित भूसंपादन बेकायदा ठरते. तेथील संपन्न शेती, उत्पन्न, रोजगार आणि ग्रामस्थांनी त्यास केलेला विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करावा, ‘सबका विकास’ करायचा...
नोव्हेंबर 16, 2016
६१ हजार १७९ शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता पुणे - राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाअंतर्गत २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षातील थकित अनुदान मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली आहेत. कृषी विभागाने ६१ हजार १७९ शेतकऱ्यांना १८५ कोटी २२ लाख १९ हजार रुपयांचे मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला...
ऑक्टोबर 28, 2016
नोव्हेंबरअखेर उपलब्धता : मोफत की अल्पदर याबाबत निर्णय नाही पुणे - पुणे कॅंटोन्मेंटमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठीची "वॉटर एटीएम'ची सुविधा नोव्हेंबरअखेरीस मिळणार आहे. कॅंटोन्मेंटच्या आठही वॉर्डमध्ये "वॉटर एटीएम' बसविले जाणार आहेत. ही सुविधा मोफत की अल्पदरात द्यायची,...
ऑगस्ट 17, 2016
पुणे - महापालिकेच्या हद्दीत आलेल्या तेवीस गावांमधील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानाचे आरक्षण मंजूर केलेले असताना आता त्यात बदल करून बांधकामास परवानगी द्यायची असेल, तर आरक्षणाऐवजी झोनिंग करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यास किमान दोन वर्षे काळ लागेल. तसेच बीडीपी उठविल्यास उच्च न्यायालयात...