एकूण 948 परिणाम
एप्रिल 29, 2017
प्रशासनाकडे माहितीचा अभाव; स्थायी समितीसमोर ९८ लाखांचा प्रस्ताव पुणे - पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, पावसाळी गटारांची दुरुस्ती आणि साफसफाईची कामे हाती घेण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. मात्र सध्या नेमकी किती लांबीच्या नाल्यांची दुरुस्ती गरजेची आहे, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही....
एप्रिल 28, 2017
पुणे - मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हातून चालत जाणाऱ्या ७० वर्षीय आजी पिण्याचे पाणी शोधत होत्या. त्यांची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘वॉटर एटीएम’वर पडली. ‘वॉटर एटीएम’मधले थंडगार पाणी पिऊन आजी सुखावल्या. अशा असंख्य कष्टकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांची तहान...
एप्रिल 27, 2017
पुणे जिल्ह्यात मंचरच्या पूर्वेला सुमारे नऊ किलोमीटरवर डोंगराच्या पायथ्याला आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गाव आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्यासाठी गावात पाण्याचा टॅंकर मागवावा लागे. पावसाच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून होती. त्यामुळेच रोजगारासाठी येथील अनेक कुटुंबे पुणे, मुंबईला स्थलांतरित झाली होती...
एप्रिल 27, 2017
खेड शिवापूर, जि. पुणे  - पाणीटंचाई आणि उन्हाच्या चटक्‍यामुळे वेळू (ता. भोर) येथील अनेक अंजिराच्या बागा जळून गेल्या आहेत. अंजिराचा ऐन हंगाम सुरू असताना हे नुकसान झाल्याने येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  वेळू गावात मोठ्या प्रमाणावर अंजिराचे उत्पादन घेतले जाते. जवळपास घरटी...
एप्रिल 26, 2017
सदस्यांची थकबाकीबाबत मागणी; पाणीपट्टी वाढीचा औपचारिक ठराव मंजूर पुणे - मिळकतकर आणि पाणीपट्टीतील थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नेटाने प्रयत्न करावेत, तसेच अनधिकृत मिळकतींना कर लावून देणारी एजंटांची साखळी मोडण्याचे आवाहन सर्वपक्षीय सदस्यांनी करवाढीच्या खास सर्वसाधारण सभेत मंगळवारी केली...
एप्रिल 26, 2017
तरतुदींचा विचार करून उपसूचनांवर कार्यवाहीची सावळे यांची सूचना पिंपरी - महापालिकेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या चार हजार ८०५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समिती सभेने मंगळवारी मंजुरी दिली. कामांची आवश्‍यकता तपासून आणि उपलब्ध तरतुदींचा विचार करून अर्थसंकल्पासाठी मांडलेल्या उपसूचनांवर पुढील...
एप्रिल 24, 2017
पुणे - रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीतून पुण्यासाठी दररोज १०० एमएलडी पाणी आणण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर सादर झाला असून, त्यावर प्रशासकीय स्तरावर विचारविनिमय सुरू आहे. या प्रकल्पासाठी २५ किलोमीटरची जलवाहिनी टाकावी लागेल आणि त्यासाठी सुमारे ३७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ...
एप्रिल 23, 2017
महापालिकेकडून पाणीपुरवठा नसल्याने टंचाई पिंपरी - नवीन विकसित झालेल्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोसायट्यांना सर्वाधिक टंचाई सहन करावी लागत आहे. त्यामुळे टॅंकरचा व्यवसाय तेजीत आला आहे. दरवर्षी उद्‌भवणाऱ्या या समस्येमुळे सोसायटीधारक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी दीड हजार...
एप्रिल 22, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनविणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चरचे प्रशिक्षण पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मुलांनी काहीतरी नवीन शिकावं अशी पालकांची इच्छा असते. नावीन्याची ओढ असणारी मुलेही सतत नव्याच्या शोधात असतात. या सर्वांसाठी ‘सकाळ-मधुरांगण’ने एक दिवसाचा ‘किड्‌स कार्निव्हल’ आयोजित केला...
एप्रिल 21, 2017
अंधश्रद्धेची "इडा पिडा' टळली; "अंनिस'ने राबवली जागृती मोहीम पुणे - किती प्रदीर्घ काळापासून "त्यांच्या' खोडांवर ते काळेकभिन्न टोकदार खिळे अन्‌ मोठ्ठे दाभण ठोकले जात असतील... किर्रर्र काळोखाच्या अशा किती रात्री गेल्या असतील; जेव्हा विकृत करणीचे मंत्र उच्चारून त्या खिळ्यांसोबत त्यांच्या...
एप्रिल 21, 2017
पुणे - देशात ८५ टक्के मैलापाणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने त्या मलिन झाल्या आहे; परंतु देशातील नद्यांचे शुद्धीकरण करण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. त्याअंतर्गत पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी एक हजार कोटींची योजना केंद्राने दिली आहे. यातून अहमदाबादपेक्षा नदीसुधार योजनेचा...
एप्रिल 21, 2017
पिंपरी-चिंचवड महापालिकेत किती अंदाधुंदी कारभार चालतो त्याचे शेकडो किस्से आहेत. हे सर्व पाहून करदात्या पाच लाख नागरिकांचे डोळे पांढरे होतात, पण उघडत नाहीत. राजकीय सत्ता बदलली. राष्ट्रवादी गेली आणि भाजप आली. पूर्वी किती पाप झाले होते त्याचे नवनवीन दाखले अगदी पुराव्यासह भाजपवाले देतात. आम्ही ‘तसे’ होऊ...
एप्रिल 20, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनवणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चर शिकविणार पुणे - तासन्‌तास टीव्हीसमोर बसून कार्टून बघत बसणं, मान मोडेस्तोवर व्हिडिओ गेम खेळत राहणं किंवा उगाचच अंथरुणात लोळत पडून राहणं, यापेक्षा आपल्या पाल्यानं उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी नवीन शिकावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा...
एप्रिल 19, 2017
ई.कोलाय हा मानव आणि प्राण्याच्या पाचक मुलुखामध्ये आढळणारा जिवाणू आहे. ई.कोलायचे अनेक प्रकार आहेत, त्यामधील बरेचसे निरुपद्रवी, काही उपयोगी आणि काही मात्र घातक देखील असतात. वेरोटॉक्‍सिन (व्ही.टी) हा एक अतिशय महत्वाचा आणि विषारी असा ई.कोलाय या जिवाणू पासुन तयार होणारा घटक असून तो अनेक मानवी आजारांशी...
एप्रिल 19, 2017
पुणे - महापालिका हद्दीबाहेर खासगी प्रकल्पांना स्वतंत्र नळजोड देता येत नाही, असे सांगणाऱ्या महापालिकेने हद्दीबाहेरील बांधकाम व्यावसायिकांच्या दोन प्रकल्पांना नळजोड दिले आहेत. महापालिकेनेच सदस्यांच्या प्रश्‍नांना लेखी उत्तरे देताना याबाबतची कबुली दिली आहे.   महापालिकेकडून केशवनगर, महादेवनगर,...
एप्रिल 18, 2017
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रांमधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. 20) शहराच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे पर्वती, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी (वारजे) व नवीन होळकर या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील....
एप्रिल 18, 2017
कात्रज - पाणी व चाराटंचाई, तसेच पशुखाद्याचे वाढलेले भाव आणि कमी झालेली दूध उत्पादकता या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. विक्री दर मात्र कायम ठेवण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या...
एप्रिल 18, 2017
वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला; तापमान चाळीस अंशांवर पुणे - शहरातील कमाल तापमान सलग पाच दिवस 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्याने हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी शरीराला थंडावा देईल, असा आहार घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. पुण्यासह राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे...
एप्रिल 18, 2017
बहुतेकदा बेशिस्त व बेफिकिरी यामुळे अपघात होतात. असे अपघात करणाऱ्यांना शिक्षा काय करायची? अपघात करणाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीबरोबरच आसपासच्यांची असंवेदनशीलताही वाढत चाललेली दिसत आहे. पुण्यात अपघात होणे नवीन राहिलेले नाही. वाढती रहदारी, ही वाहतूक सामावू न शकणारे रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...
एप्रिल 16, 2017
पुणे - खडकवासला तसेच चासकमान धरणांतून शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करताना अनधिकृत पंप लावून उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. चासकमान धरणातून 15 एप्रिलला सिंचनाचे आवर्तन सुरू झाले....