एकूण 1 परिणाम
October 11, 2020
पणज (अकोला) : परिसरातील दुर्मिळ पान पिंपरी व पान मळ्यावर सतत विशिष्ट रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सदर पिक नष्ट होण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकरी करत आहेत....