एकूण 60 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
अलिबाग : अरबी समुद्रातील वादळाच्या शक्‍यतेने परराज्यातील मच्छीमारांनी रायगड जिल्ह्यातील बंदरांचा आधार घेतला आहे. त्यांनी पकडलेल्या करळी, पापलेट अशी नानाविविध मासळीची ठिकठिकाणच्या बंदरात विक्री केल्याने माशांचा जणू पूरच आला आहे. त्यामुळे मासळी स्वस्त झाली आहे. अलिबाग मासळी बाजारात तर...
सप्टेंबर 16, 2019
रत्नागिरी - पंधरा दिवसांनी वातावरण निवळल्याने समुद्रात झेपावलेल्या मच्छीमारांची निराशा झाली. शनिवारी (ता. 14) एक दिवस समाधानकारक मच्छी काहींना मिळाली; मात्र एका रात्रीत वातावरणाने रंग बदलला आणि मच्छीमारांचे दिवस फिरले. वेगवान वारे, पाण्याला असलेला करंट यामुळे मासेमारीत अडथळा येत होता. त्यामुळे एका...
सप्टेंबर 12, 2019
रोहा : वादळी वाऱ्यामुळे बंद असलेली मासेमारी, गौरी-गणपती विसर्जनानंतर वाढलेली मागणी आदी कारणांमुळे अनेक माशांचे भाव दुपटी-तिपटीने वाढले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस बोंबीलांचा भाव प्रति किलो 100 रुपये होता. तो आता 300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पापलेट 1400, बांगडा 400 रुपये किलो...
सप्टेंबर 11, 2019
बोर्डी ः डहाणू परिसरात गेल्या महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बोर्डी, घोलवड, झाई परिसरातील माच्छी, मांगेला आदिवासी समाजातील मच्छीमारांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. पावसामुळे बोटी समुद्रात उतरवणे धोकादायक असल्याने त्या किनाऱ्यावरच असल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.  झाईच्या बंदरावर...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - नारळीपौर्णिमेनंतर वातावरणाने साथ दिल्यामुळे मच्छीमार मासेमारीसाठी रवाना झाले. सुरवातीला कोळंबीची लॉटरी लागली, पण पुन्हा पाच वावाच्या पुढे समुद्राच्या पाण्याला ओढ असल्याने छोट्या नौकांद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार बंदरात परतू लागले आहेत. त्यातच म्हाकुळ, तार्ली मिळत नसल्याने मच्छीमार...
ऑगस्ट 24, 2019
रोह : पंधारा दिवसांपूर्वी मासळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले होते. पावसाळ्यातील मासेमारीवरील बंदी संपुष्टात आल्यानंतर ते 20 ते 30 टक्‍क्‍यांनी उतरले आहेत. त्यामुळे या बाजारात स्वस्ताई आली आहे. बोंबलांचा भाव प्रति किलो 100 रुपये झाला आहे.  पावसाळा सुरू झाल्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी...
ऑगस्ट 23, 2019
वीकएण्ड हॉटेल -  सी फूडची आवड असणारे अनेक जण ताजे आणि चमचमीत मासे खाण्यासाठी गोवा किंवा कोकण गाठतात. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. अनेकदा आपल्याला सी फूडसाठी स्थानिक पर्याय शोधावे लागतात. पुण्यात सी फूडसाठी अनेक हॉटेल प्रसिद्धीस येत आहेत. त्यातच एका नव्या नावाची भर पडत आहे, ती म्हणजे...
ऑगस्ट 19, 2019
रत्नागिरी - नारळीपौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होऊ लागल्यामुळे मच्छीमारांनी लाटांवर स्वार होत, मासेमारीला जाण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मिरकरवाडासह विविध ठिकाणच्या बंदरांवरील गजबज वाढली आहे. हवामानाचा अंदाज घेऊन मच्छीमार खोल समुद्रात जात आहेत. हंगामाच्या आरंभीला टायनी चिगळांसह पापलेट...
ऑगस्ट 18, 2019
मालवण - पारंपरिक रापणकर मच्छीमारांची जाळी भरली खरी, मात्र फिशमिल कंपन्यांना लावलेल्या जीएसटीचा फटका या रापणकर मच्छीमारांना बसल्याचे दिसून आले. फिशमिलधारकांनी मासळी घेण्यास नकार दर्शविल्याने पाच टनांची सुमारे अडीच लाख रुपये किमतीची मासळी मच्छीमारांना कवडीमोल दराने विकावी लागली. काही मासळी समुद्रात...
ऑगस्ट 18, 2019
मलेशियाई जेवणात  मुख्यतः तांदळापासून तयार केलेले प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळच्या जेवणात आपल्याला तांदळाचे पदार्थ नक्कीच दिसतील. मलेशियात भाज्यांमध्ये मसाल्यांचा आणि जडी-बुटींचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. मलेशियात मांसाहारी जेवणात ‘सी-...
ऑगस्ट 01, 2019
रोहा : सणांचे संमेलन म्हणून परिचित असलेला श्रावण गुरवारपासून सुरू होत आहे. यादरम्यान अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे बुधवारी आषाढाच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी गटारी अमावस्या मांसाहाराने साजरी केली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या बाजारात मटण, चिकन आणि माशांसाठी मोठी गर्दी होती. काही...
जुलै 19, 2019
पुणे : तुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आणि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट, बोंबील केवळ स्वप्नातच पाहावे लागणारेत. कारण, येत्या काळात मत्स्यप्रेमींचे हे लाडके मासेच समुद्रातून कायमचे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जातेय. हे मासे...
जून 23, 2019
ईशान्य भारतातली खाद्यसंस्कृती तशी सर्वस्वी निराळीच. चिंगरी माछेर कालिया, "सरसो का मटण' अशा काही नावांवरूनच त्या खाद्यपदार्थांचं वेगळेपण दिसून येतं. या भागात मणिपूर-मिझोराम या राज्यांमधल्या अशाच काही "हट के' पाककृतींविषयी... ईशान्य भारताच्या दौऱ्यात शेवटच्या टप्प्यात मी मणिपूर आणि मिझोराम या...
मे 27, 2019
एक जूनपासून बंदी; पापलेट, सुरमई कडाडली रत्नागिरी - मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पाच दिवसांनंतर म्हणजे 1 जूनला मासेमारीबंदी लागू होईल. सध्या 90 टक्के मच्छीमारी नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून शाकारून किंवा बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी, मत्स्य...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 14, 2019
पाली : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १ जून पासून पुढील महिना दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते आणि मग यावेळी मांसाहारी खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. मात्र यंदा मासळीचा पडलेला दुष्काळ आणि...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
एप्रिल 20, 2019
मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून, वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे...
फेब्रुवारी 23, 2019
बांदा (जि. सिंधुदुर्ग) - खोल समुद्रात वावर असणाऱ्या ‘जेली फिश’चे थवेचे थवे तेरेखोल नदीच्या पात्रात घुसले आहेत. विषारी असलेल्या जेली फिश या भागातील गोड्या पाण्याच्या क्षेत्रात येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्थानिक सांगतात. मत्स्य अभ्यासकांसमोर हा बदल विचार करायला लावणारा आहे. तेरेखोल नदीपात्रात...
फेब्रुवारी 12, 2019
सर्वप्रथम आम्ही एक गोष्ट (नम्रपणे) स्पष्ट करतो, की आमच्याइतका जबर्दस्त ताकदीचा शोधपत्रकार सांपडणे एकूण कठीणच आहे. भल्या भल्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही लीलया उकरून काढली आहेत. ती उजेडात आणण्यापूर्वीच दुसरे कोणीतरी त्याची बातमी छापून मोकळे झाल्यामुळे आम्हाला आजवर त्याचे क्रेडिट मिळाले नाही, हा...