एकूण 462 परिणाम
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...
मे 22, 2019
वणी (नाशिक) : उन्हाळी सुट्टयांमूळे आदिशक्ती सप्तशृंगीच्या गडावर भाविक व पर्यटकांच्या वाढत्या गर्दी बरोबरच गडावर नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक गडावर हजेरी लावत आहे. त्यामुळे गडावर उन्हाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सप्तश्रृंगी गडावर वर्षभर भाविकांचा राबता कायम सुरुच असतो. असे असले तरी...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान होत आहे आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद होणार आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर लगेचच एक्झिट...
मे 19, 2019
आरसा माझ्याकडं पाहून हसला तेव्हाच मला कसली तरी अभद्र शंका आली. मी बारकाईनं स्वतःचीच प्रतिमा न्याहाळली. डोक्‍याचा पुढचा भाग स्टीलच्या ताटलीसारखा चमकू लागला होता. माझ्या डोक्‍यानं एका गोंडस टकलाला जन्म दिला होता. प्रसूती अगदीच हळुवार आणि नकळत झालेली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. आता हे "बाळ' मला...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान...
मे 14, 2019
हेल्थ वर्क उन्हाळ्याच्या सुटीचा उपयोग कसा करावा, या विषयी मुलांचे मत घेणे अतिशय आवश्‍यक आहे. विशेषतः १० ते १२ या वयोगटातील मुलांना सुटीविषयी विचारणे आवश्‍यक आहे. हे वाचल्यावर ‘मुलांना काय विचारायचे त्यात? त्यांना काय कळते?’ असा मौलिक विचार कुणाच्याही मनात येणे शक्‍य आहे. मुलांना खूपच कळते आणि...
मे 13, 2019
शेअर बाजारात बहुतांश लोकांना व्यवहार करायचा असतो.  मात्र बऱ्याच लोकांना तो कसा करावा लागतो? म्हणजे त्यासाठी आधी काय करावे लागते हे माहित नसते. त्यामुळे सगळ्यात आधी आपण डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? हे माहित करून घेऊया. शेअर बाजारात जर व्यवहार करायचे असतील तर सुरुवातीची पायरी ही डीमॅट अकाऊंट...
मे 13, 2019
पुणे - आवक वाढू लागल्याने रत्नागिरी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येऊ लागला आहे. प्रतवारीनुसार अडीचशे ते पाचशे रुपये प्रतिडझन या दराने घाऊक बाजारात विक्री होत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमधील आंब्यांची देखील असून मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.  गुलटेकडी मार्केटयार्डात आठ ते दहा हजार पेटी...
मे 09, 2019
आंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी त्यातील तुडतुडे, पिठ्या ढेकण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा अशा १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. आंब्यावरील महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. जगभरात फळमाशीच्या ४०० हून अधिक जाती असून, ही कीड वर्षभर विविध फळपिकांवर आढळते.  फळमाशीच्या बॅक्ट्रोसेरा...
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
मे 07, 2019
प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय वाटचालीची दिशा,...
मे 07, 2019
पोपटांनी खावे म्हणून मिठ्ठास आंबे रंगले; माणसाला ते भावले, त्याने ते भरपूर जोपासले. पण आजकाल आंब्यांची झाडे कवडीमोलाने विकून तोडली जाताहेत; हवेच्या प्रदूषणामुळे आंब्यांचे मोहर करपत आहेत. नक्कीच हे थांबवले पाहिजे.‘आंबा फुलतो, मोहर जळतो, कोकणचा राजा तळमळतो’ अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही.  आं...
मे 06, 2019
पुणे - अक्षय तृतीयेच्या सणासाठी ग्राहकांकडून तयार आंब्याला मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत आवक कमी असल्याने ‘रत्नागिरी हापूस’चे भाव टिकून आहेत. मात्र कर्नाटक येथून हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचे भाव २० ते २५ टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. मार्केट यार्डात रविवारी रत्नागिरी येथून हापूस आंब्यांची...
मे 05, 2019
पाली : हापुस आंब्याचे कमी उत्पादन व अपुरा पुरवठा यामुळे हापूस आंब्याच्या किंमती तीनशे ते चारशे रुपये डझनावर गेल्या आहेत. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड झाले आहे. अनियमित व खराब हवामानामुळे यंदा जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आंब्याच्या उत्पादनात जवळपास 70 ते 80...
मे 05, 2019
'धग'ची पटकथा ही आत्तापर्यंतच्या माझ्या लेखनातली माझ्या जास्त जवळची. एक तर या लेखनात कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, अगदी दिग्दर्शकाचाही. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत कसलीही बाधा आली नाही. या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट हाच शेवटचा ड्राफ्ट होता. सगळं स्क्रिप्ट एकहाती लिहून झालं; पण शेवटाकडं येणाऱ्या एका...
मे 03, 2019
पाऊल करू लागते ‘फाऊल’ तेव्हा सावध व्हायचे. पावलाच्या, पायाच्या सांध्यामध्ये संधिवात तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यायची. संधिवात असेल तर पुढे वाढणाऱ्या समस्या टाळण्यासाठी लगेच तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यायचे.  संधिवात म्हणजे सांध्यांची झालेली झीज किंवा सांध्यांना सूज आल्यामुळे होणाऱ्या वेदना....
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
एप्रिल 28, 2019
पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पायऱ्यांवरुन कोसळलेल्या चार वर्षांच्या मुलास डोक्‍याला मार लागल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही घटना नऱ्हे परिसरात घडली.  अनुराग पुरू (वय 4 रा. नऱ्हे, मुळ रा. झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आकस्मात...