एकूण 81 परिणाम
डिसेंबर 05, 2018
महाड - रायगड संवर्धन कामांतर्गत रायगडावर चित्त दरवाजा ते हत्ती तलाव या पायरीमार्गाची दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे गडावर पायी जाणाऱ्यांकरिता नाना दरवाजा हा पर्यायी मार्ग सुरु करण्यात आला आहे. या मार्गावर पायऱ्या नसल्या तरी तीव्र उतार आणि मार्गावर असलेल्या...
नोव्हेंबर 30, 2018
आळंदी : दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराच्या शिंपणाबरोबर ब्रम्हवृंदांचा मंत्रोच्चार आणि साथीला टाळमृदंगाचा निनादात अखंड सुरू असलेल्या माऊली नामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आज कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला. गेली चार दिवसांपासून...
नोव्हेंबर 30, 2018
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरवात होईल. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे. कार्तिकी एकादशी सोमवारी (ता.३ ), माउलींचा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (ता. ५...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - घुमानच्या साहित्य संमेलनानंतर पंजाब सरकारने संत नामदेवांच्या नावाने महाविद्यालय सुरू केले. आपल्या सरकारकडे चंद्रभागेच्या तीरावर नामदेवांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पडून आहे. परंतु सरकार स्मारक उभारणार नाही, असे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.  नामदेव समाजोन्नती...
नोव्हेंबर 12, 2018
वणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व कावडयात्रेप्रमाणेच गडाला दिवाळी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत सुमारे दोन लाखांवर भाविक आदिमायेचरणी लीन झाले. खानदेश,...
ऑक्टोबर 02, 2018
पायरीवरून पाय निसटला आणि पाऊल पूर्ण वाकले. शस्त्रक्रियेनंतर पाऊल नीट झाले. मामेबहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. लग्नघरी सर्व नातेवाईक भेटले. गप्पा-विनोद चालू होते. गुरुजींनी मुलीच्या मामाला मुलीला घेऊन येण्यास सांगितल्यावर एकच धांदल उडाली. लग्नमंडप खाली असल्याने जिन्यावरून खाली यायचे...
सप्टेंबर 19, 2018
जुन्या आठवणींसारखी बयो पायाशी अंग घासत राहते आणि ती चावेल दुखऱ्या आठवणीसारखी म्हणून मी हाकलते. "बयो.' आमच्या मांजरीचे नाव. सुनेने ठेवलेले हे जरा हटके असलेले नाव मलाही एकदम आवडले. आम्ही बंगला बांधला आणि एक मांजराचे पिलू यायला लागले. माझ्या सुनेने त्याला भांड्यात दूध दिले. दूध मिळतेय म्हटल्यावर रोज...
सप्टेंबर 16, 2018
चालता चालता माझं मन विचारांशी चाळा करू लागलं. माझ्याविषयी खरंच तिच्या मनात थोडीफार तरी ओढ निर्माण झाली असेल का? की तिनं ‘जाते’ म्हणून सांगण्यासाठी हलवलेली मान ही केवळ मी तिच्या वर्गातला आहे म्हणून तिनं औपचारिकता म्हणून हलवली असेल? दिवस कॉलेजचे. मोरपंखी स्वप्नांचे. तरुण मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन...
सप्टेंबर 06, 2018
मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदुरा या गावी काल मध्यरात्रीनंतर शुभम देवानंद तेलमोरे या 22 वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाला. छेडछाडीतून हा खून झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन तासातच आरोपीचा छडा लावण्यात माना पोलीसांना यश मिळाले आहे. मुंबई-हावडा लोहमार्गावर...
सप्टेंबर 05, 2018
पाली - सोशल मिडियाचा वापर रक्तदान व अवयवदान जनजागृतीसाठी तसेच गरजेच्यावेळी रक्तासाठी होणारी धावपळ थांबवून गरजू व्यक्तीला योग्यवेळी रक्त मिळावे यासाठी केला तर? हा विचार सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीचीवाडीचे उपक्रमशील शिक्षक कुणाल पवार यांच्या मनात आला.  त्यांनी सामाजिक बांधिलकी काळाची गरज...
सप्टेंबर 02, 2018
कष्टाची कामं दुय्यम आणि ते करणारी माणसंही दुय्यम समजतो आपण. बौद्धिक कामाला आपलं प्राधान्य असतं. प्रत्येक काम आवश्‍यक आणि महत्त्वाचं आहे आणि आपण स्वत: ते करत नसलो, तरी ते प्रामाणिकपणे करणारी व्यक्ती आपल्या दयेला नव्हे, तर आदराला पात्र असली पाहिजे. आपल्या मुलांच्यात ही श्रमप्रतिष्ठा लहानपणापासून...
ऑगस्ट 31, 2018
जेजुरी - जेजुरी गडकोट व मंदिराची पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी पाहणी केली. खंडोबा गड व मंदिराच्या सर्वंकष जतन-दुरुस्तीसाठी वास्तुविशारद तज्ज्ञ नियुक्त करून आराखडा केला जाईल. पायरी मार्गावरील प्लॅस्टिक कागद व तावदाने काढून टाकाव्यात आदींसह अकरा सूचना देवसंस्थानला करण्यात आल्या...
ऑगस्ट 24, 2018
पाली (जि. रायगड) - देशात विविध सण व उत्सव साजरे होत असतांना सीमेवर लढणारे जवान मात्र यावेळी अापल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची बाजी लावत असतात. अापल्या सैनिकांच्या ऋणातून मुक्त होणे हे जरी अवघड असले त्यांच्या कृतज्ञतेपोटी रक्षाबंधन विशेष उपक्रमातून सुधागड तालुक्यातील राजिप शाळांतील...
ऑगस्ट 24, 2018
अंकलखोप - कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने यावर्षीची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यापूर्वी दोनदा पाणी वाढले व कमी झाले. मात्र, आज सकाळपासून दिवसभरात सुमारे चार फूट पाणी वाढले.  औदुंबर (ता. पलूस) येथे दुपारी चार वाजता दत्त मंदिराच्या गाभाऱ्याच्या...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - युवकाच्या असंवेदनशीलतेने शंकरराव रामचंद्र मोरे (वय ६०, रा. धोत्री गल्ली, गंगावेश) हे अपघातामध्ये जखमी झाले. ‘उपचारासाठी नेतो,’ असे सांगून युवक रिक्षातून घेऊन गेला; पण त्याने यांना अर्ध्या वाटेतच सोडून दिले. अखेर मोरे यांचा उपचाराविना मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना १०...
ऑगस्ट 05, 2018
शी  र्षकासाठी चार्वाकाची ओळ मुद्दामच वापरली आहे. साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लेखकांनी जणू स्वतःला या ओळीचा अर्थ बजावून सांगितला होता. एकदा आपण मेलो की या देहाची राख होणार आहे आणि पुनर्जन्माची कोणतीही खात्री नाही, तेव्हा दर्जेदार अथवा अजरामर साहित्यनिर्मितीची उठाठेव करण्यापेक्षा जे लिहून आजची रोजी...
जुलै 29, 2018
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश सांगलीत येताना न आणल्यास सोमवारी (ता.३०) जिल्हा बंद केला जाईल, तसेच सांगलीत महापालिका क्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी  येथे पत्रकार परिषदेत दिला...
जुलै 22, 2018
पालखी सोहळा म्हणजे सामाजिक जाणिवेचं दर्शन घडवणारा सोहळा. जात, धर्म, वय, आर्थिक स्तर अशा कोणत्याही गोष्टी न मानता वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्याशी संबंधित काही वेगळ्या नोंदी. पुण्यामध्ये इसवीसन 1882 मध्ये संत ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्या पालख्या येऊन गेल्यावर ज्येष्ठ विचारवंत...
जुलै 16, 2018
मंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या  गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ...
जुलै 05, 2018
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली येथे आज कोसळलेल्या दरडी नंतर आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळाले.चौविस तास सुरु असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षात क्रमचारी गैरहजर असल्यापासून वाहतूक व्यवस्था पर्यायी मार्गे वळलण्यापर्यंतच्या सर्व व्यवस्थापनातील अनेक...