एकूण 877 परिणाम
मार्च 22, 2019
दाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा मतदारसंघातील यापूर्वीचे उमेदवार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आश्‍वासनांपलीकडे काहीही केलेले नाही, त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असे...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - गॅलरीतील झाडांना पाणी देताना, उच्च दाब वाहिनीतून विजेचा प्रवाह पाण्याच्या नळीपर्यंत उतरला. यामध्ये जयराज अण्णासाहेब पाथ्रीकर (वय 64) यांचा मृत्यू झाला; तर त्यांच्या सूनबाई गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजता सहकारनगर येथे घडली. पाथ्रीकर यांच्या बंगल्याच्या पहिल्या...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - असुविधांचे माहेरघर असलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या तिजोरीतून सोयीसुविधांसाठी किती खर्च केला, असा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महापालिकेला केला आहे.  चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या सुविधांचे त्रांगडे सुटण्याचे नाव घेत नाही. चिकलठाणा औद्योगिक...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 16, 2019
पुणे - मेट्रोमार्गाच्या दुतर्फा वाढीव बांधकामाला परवानगी देण्यासाठीच्या धोरणात वाहनतळांना पूरक नियम तयार करण्यात आले आहेत. यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असून, मेट्रोला अपेक्षित प्रवासी संख्या मिळेल का, याबाबतही प्रश्‍न उपस्थित होत आहे. मेट्रोमार्गाच्या दुतर्फा वाढीव...
मार्च 15, 2019
मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
मार्च 11, 2019
औरंगाबाद - अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांसह या भागात असलेल्या अन्य पर्यटनस्थळांचे अधिक प्रभावीपणे ‘प्रमोशन’ व्हायला हवे. पर्यटनवृद्धीसाठी ज्या विमान कंपन्यांची थेट सेवा अपेक्षित आहे त्यांच्यासह स्वस्त सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधा, त्या लवचिक असतात. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांना...
मार्च 11, 2019
अकाेला : लाेकसभा निवडणुकीचे बिगुल रविवारी वाजले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता निवडणूक प्रचाराचा धूरळा उडणार असून, विधानसभा निवडणुकांची पेरणीही यानिमित्ताने हाेणार आहे.  लाेकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत. अकाेला लाेकसभा मतदार संघ गत पंधरा वर्षांपासून भाजपच्या...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 09, 2019
जळगाव - शासनाला जीएसटी आणि प्राप्तिकराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे, त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. 2022 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर या निधीतून शासन देशातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करण्यासाठी पैसा खर्च करेल, असे...
मार्च 08, 2019
पुण्याची वाहतूक हा कायमच शहरातील चर्चेचा, वादाचा आणि नुसताच घोळ घालण्याचा विषय आहे. काहीही करा, रोज ऑफिसला जाताना आणि घरी येताना प्रत्येकाच्या कपाळावर आठ्याच असतात..  वाहनांना पुरतील एवढे रस्ते नाहीत.. असलेले रस्ते चांगले नाहीत आणि मुळातच वाहतुकीला शिस्त अजिबात नाही.. इथली पीएमपी रस्त्यात कधीही बंद...
मार्च 08, 2019
शासन 2022 नंतर माणसांना श्रीमंत करणार  जळगावः शासन सध्या अनेक लोकोपयोगी योजनांवर पैसा करीत आहे. त्याबरोबर उत्पन्नाचे स्रोतही बळकट करत आहे. जीएसटी, इन्कम टॅक्‍स यातून उत्पन्न येते. 2022 पर्यंत राज्यातील पायाभूत सुविधा देण्याचे काम पूर्ण झालेले असेल. यामुळे आलेल्या...
मार्च 07, 2019
स्वच्छ अभियानातील नवी मुंबईकरांच्या सहभागावर केंद्राने बुधवारी अखेर शिक्कामोर्तब केले. 'नागरिक प्रतिसाद' विभागात देशातील सर्वोत्तम शहर या पुरस्काराने नवी मुंबईला सन्मानित करण्यात आले. तसेच स्वच्छतेत सातव्या स्थानी तर अमृत शहरांमध्ये प्रथम दहामध्ये राज्यातील एकमेव शहर नवी मुंबईचा क्रमांक लागला आहे!...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती ...
मार्च 06, 2019
पुणे -  मेट्रो मार्ग, एचसीएमटीआर रस्ता यांच्या दुतर्फा (टीओडी झोन) चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यामुळे त्या भागातील घरांची संख्या अन्‌ लोकसंख्याही वेगाने वाढणार आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडाच महापालिकेने अद्याप तयार केलेला नाही....
मार्च 06, 2019
मुंबई - एसटी महामंडळातील 15 सवलती योजनांसाठी "स्मार्ट कार्ड' योजना राज्य सरकारने लागू केली आहे. याचा 65 लाख प्रवाशांना लाभ घेता येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेत 50 लाख प्रवाशांची नोंद केली जाणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या 31 विभागांतील प्रमुख आगारांमधून आज (ता. 5) एकाच वेळी नोंदणीला...
मार्च 05, 2019
पुणे - शहरात मेट्रोपाठोपाठ उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गालाही (एचसीएमटीआर) ट्रान्झिट ओरिएंटेड झोनचा (टीओडी) दर्जा देण्याची शिफारस महापालिकेने केल्यामुळे  ९० किमी मार्गाभोवती उंच इमारतींमधील घरांची संख्या वाढून त्यात किमान ७६ लाख नागरिक राहू शकतील एवढी क्षमता निर्माण होणार आहे. ‘टीओडी’च्या...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...