एकूण 1029 परिणाम
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
पुणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना दणका दिला जात आहे. मात्र शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर मेहरबानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हेल्मेटसक्तीसह इतर नियमांचे पालन करण्याचा लेखी आदेश दिला असतानाही अनेकांकडून त्याचे पालन होत नाही. असे असले तरी अद्याप फक्त पाच...
मे 21, 2019
पुणे : सातारा रस्त्यावर सांबार हॉटेलच्या येथे पदपथावर अनधिकृत आणि धोकादायकरित्या कार पार्किंग केले जात आहे. तरी संबंधितांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला...
मे 21, 2019
नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची सविस्तर माहिती निविदाकारांपुढे मांडण्यासाठी बुधवारी (ता. 22) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 19, 2019
नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय कचरा,...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 15, 2019
पुण : मंजूर आराखड्याप्रमाणे सोसायटीचे बांधकाम न करता सदनिकाधारकांना योग्य सोयी-सुविधा न दिल्याप्रकरणी बिल्डर आणि जागा मालकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने दणका दिला आहे. संबंधित सोसायटीला बिल्डरने 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे.  ''सामाईक व...
मे 15, 2019
कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी तसेच वाहन चालक बेहाल झाल्याचे चित्र होते. शहरातील अंतर्गत रस्ते देखील वाहतूक कोंडीने ठप्प झाले होते. महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरण कामासाठी केलेले ठिकठिकाणचे अडथळे आणि त्यावर मार्ग काढण्यात संबंधित अधिकाऱ्यांना आलेले...
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान...
मे 14, 2019
नवी मुंबई - सिडकोकालीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी वाढीव बांधकामे करण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. सिडकोने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन मजली इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या आहेत. त्यामध्ये विनापरवानगी वाढीव बांधकाम केले जात आहे.  ई-वन...
मे 13, 2019
पुणे : सनसिटी रस्त्यावर पदपथाजवळ नियमानुसार समांतर पार्किंग आहे. पण काहीजण या नियमाचे उल्लंघन करतात. जे नियमानुसार लावतात तेथे थोडीजरी जागा दिसली की, हे दुचाकी लावतात. त्यामुळे गाडया काढणे अवघड जाते. संबंधितांनी या गाडया उचलण्याचे आदेश द्यावे. नियमानुसार नसलेल्या गाड्यांना जॅक लावावेत...
मे 13, 2019
पुणे : वारजे येथील तपोधम परिसरातील पदपथावर व्यावसायिकांनी पूर्ण परिसरातील पदपथावर अतिक्रमण केली आहेत. त्यातल्या त्यात फर्निचर  व्यावसायिकाने तर पदपथावर पुणे मनपा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कायमस्वरूपी अतिक्रमण तर केले आहे. वाहतूक विभागाच्या विशेष आशीर्वादाने पार्किंग क्षेत्रात देखील...
मे 06, 2019
कल्याण : सप्टेंबर 2016 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. तीन वर्ष उलटल्यानंतरही या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी मात्र...
मे 04, 2019
हडपसर : गाडीतळ जवळील सिंफनी हॉलचे पुढील डीपीरस्त्यावर कायम स्वरूपाची पार्किंग म्हणून पहायला मिळते. या रस्त्यावर पुढे पीएमपीएलचा डेपो आहे. अॅमनोरा आणि इतर दोन तीन इंग्रजी स्कूल आहेत. बसेस जा-ए करतात. मुलांची ने-आण करणाऱ्या पाच सहा शाळांच्या बसेस जा-ये करतात. अनेक मोठ्या गृहनिर्माण...
मे 04, 2019
राळेगाव (यवतमाळ) : जिल्ह्यातील राळेगांव येथुन 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टा येथे विद्युत ताराच्या स्पर्शाने स्पार्किंग होऊन आग लागली. आग गावातील नागरिकांच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आली. आष्टा गावालगत 100 फुटावर असलेल्या विद्युत वितरण कंपनीची डीपी असून या डी पी वर स्पार्क होऊन खाली पडलेले...
मे 03, 2019
मार्केट यार्ड - बाजार समितीमध्ये गेल्या महिन्याभरापासून गेट क्र. ३ जवळ एका खासगी कंपनीकडून अवैधरीत्या पार्किंगची वसुली सुरू आहे. संबंधित कंपनीला तसे कोणतेही आदेश नसतानाही ‘पे अँड पार्क’च्या नावाखाली वाहनधारकांची लूट केली जात आहे.   बाजार समिती आवारात नागरिक, व्यापाऱ्यांची वर्दळ असल्याने वाहनांची...
मे 02, 2019
पुणे : स्वारगेट एसटी बसस्थानकात खासगी प्रवासी कंपनीच्या एजंटांची घुसखोरी वाढत चालली आहे. प्रवाशांना वेगवेगळी आमिषे दाखवून स्वतःच्या वाहनात भरले जाते. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकाराबाबत एसटी प्रशासनाने पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिस लक्ष घालत नसल्याने त्याचा फटका एसटी...
मे 02, 2019
पाली (रायगड) : उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत भाविकांची मोठी गर्दी आहे. रोज मोठ्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वाहतुक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. परिणामी भाविक व पादचारी यांची मोठी गैरसोय होत आहे....
एप्रिल 28, 2019
सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा...