एकूण 474 परिणाम
एप्रिल 22, 2019
पुणे : गणेश पेठ  येथे भर रस्त्यात सहकार तरूण मंडळ आणि विष्णू तरूण मंडळाचे गाडे पार्किंग केले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तरी संबधितांनी त्याकडे दुर्लक्ष्य केले आहे   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
एप्रिल 22, 2019
पुणे : पर्वती चौकात सुशोभीकरण नावाखाली फक्त पदपथ बांधण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला अनधिकृत पार्किंग चालू झाले. त्यामुळे याभागात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी विस्कळीत झाली असून संथ गतीने सुरु आहे. तरी वाहतूक पोलिसांनी याबाबत तातडीने दखल घ्यावी.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
एप्रिल 22, 2019
उत्तर पश्‍चिम मुंबई दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व असा वायव्य मुंबई मतदारसंघाचा पसारा आहे. अंधेरी-वर्सोवा येथील समुद्रकिनारा आणि आरेचे डोंगर व जंगल असे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे दोन भाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात अवाढव्य झोपडपट्ट्या आहेत....
एप्रिल 21, 2019
पुणे  : अहिल्यादेवी हायस्कूल समोरील, वीर मारुती मंडळा समोरील रस्त्यावर जवळजवळ दोन महिने बेवारस पडलेले सिमेंटच्या पाईपचा अडथळा होत असल्याची बातमी सकाळ संवाद मध्ये प्रसिध्द झाली. या  बातमीची प्रशासनाने दखल घेत तेथील सिमेंटचे पाईप हटविले. या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चारचाकी वाहनांना बंदी...
एप्रिल 21, 2019
पुणे : बदामी हौद चौकात दोन्ही बाजूला 50 मीटर पार्किंग करू नयेचा बोर्ड लावला आहे. पण एका बाजूला मात्र जागाच नाही. वाहने उभी करण्यास जागाच नाही तर फलक लावून काय उपयोग? #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला...
एप्रिल 20, 2019
खराडी : अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेसुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त खराडीमधील थिटे वस्तीतील नागरिक सत्तारूढ भाजपावर नाराजी व्यक्त करीत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवार...
एप्रिल 16, 2019
इचलकरंजी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज सांयकाळी येथे धडाडणार आहे. सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्‍यता असल्यांने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्किंगासाठी चार जागा निश्‍चीत केल्या आहेत.  येथील यशोलक्ष्मी...
एप्रिल 16, 2019
जळगाव ः एसटी बसने प्रवास करून आलेल्यांची तहान भागविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.) काहीही सुविधा नाहीत. प्रवाशांना थंडगार पाणी मिळावे, या दृष्टिकोनातून रतनलाल सी. बाफना यांनी स्वखर्चातून जलमंदिर उभारले. गेल्या तीस वर्षांपासून ते तहान भागवत आहे. मात्र, आता बसस्थानकातील या जलमंदिरावर...
एप्रिल 16, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस जरी शुक्रवारी (ता. १९) असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे. बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले चव्हाटा गल्ली...
एप्रिल 13, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे. बिबवेवाडी परिसरात कार चोरीसह घरफोडी तर डेक्कन परिसरातील एका नामांकित बेकरीमध्येही चोरटयांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  बिबवेवाडीमध्ये एका दुकानासमोर पार्किंग केलेली होंडा सिटी...
एप्रिल 06, 2019
सांप्रतकाळी इये देशी इलेक्‍शनप्रीत्यर्थ मुलाखतीचे पेव फुटले असून, आमच्यासारख्या दाखलेबाज मुलाखतकाराला फुर्सत म्हणून उरलेली नाही. सध्या आम्ही इतक्‍या मुलाखती घेऊन ऱ्हायलो आहोत की आमच्यावर जळ जळ जळून काही (पुण्यातल्या) नामवंत मुलाखतकारांनी (पक्षी : सुधीर्जी गाडगीळ) आमच्याशी सध्या बोलणेच टाकले आहे. पण...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नॉन मेट्रो विमानतळाच्या श्रेणीत देशभरात दहावे स्थान मिळवीत औरंगाबादचा नावलौकिक वाढवला आहे. एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियातर्फे देशभरातील ५२ विमानतळांचे सर्वेक्षण जानेवारी ते जूनदरम्यान करण्यात आले होते. यात एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या गाईडलाईननुसार ३३ मापदंड...
एप्रिल 03, 2019
पुणे - स्मार्ट सिटीच्या नावाने औंध प्रभागात केला जात असलेला विकास नागरिकांच्या पचनी पडताना दिसत नाही. कारण ज्या सोयी नागरिकांना प्राधान्यक्रमाने गरजेच्या आहेत त्या न देता जगातील इतर देशांतील विकासाचे केले गेलेले अंधानुकरण आपल्याला लाभदायी ठरत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.  औंधमधील...
एप्रिल 02, 2019
तुर्भे -  वाशीतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उदात्त हेतूने सेक्‍टर- 2 मधील रस्त्याच्या कडेला पालिकेने "पे ऍण्ड पार्क'चा उपक्रम 10-15 दिवसांपूर्वी सुरू केला आहे. परंतु त्यामुळे हा रस्ता आणखी अरुंद झाल्याने पालिकेची ही योजना फसली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी चालकांना ये-जा करताना कसरत...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 30, 2019
पुणे : पौड रस्त्यावर दररोज सुजाता मस्तानीच्या विरूद्ध बाजूस अनधिकृतपणे पार्किंग केले जात आहे. चारचाकी मालक आणि जांभळ्या रंगाच्या बसचा मालक इतर वाहनांना या जागी  वाहने लावलेली वाहने हटविण्यास भाग पाडतात. येथे कोणताही पार्किंग बाबतचा फलक लावलेला नाही. #WeCareForPune आम्ही...
मार्च 27, 2019
पुणे - वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब, नवीन वकिलांना पाठ्यवृत्ती, शिवाजीनगर न्यायालय परिसर आणि विविध दुय्यम निबंधक कार्यालयात पार्किंग सुविधा तसेच इंटरनेटची रेंज नसणे, चांदणी चौकापासून विद्यापीठपर्यंत एकही स्टॅंप व्हेंडर नसणे, ‘रेरा’साठी विनाकारण मुंबईला मारावे...
मार्च 27, 2019
खारघर -  सेक्‍टर- ३४ मधील मेट्रो पुलाखाली दुतर्फा थाटलेल्या गॅरेजमुळे सध्या या रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला निमित्त ठरणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.  खारघर सेक्‍टर- २७ मध्ये रामशेठ ठाकूर महाविद्यालयाकडून सेक्‍टर-३५ कडे जाणाऱ्या...
मार्च 26, 2019
जळगाव : "पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला "ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा "गेम' खेळतात. "पबजी गेम'चे तरुणाईत इतके "फॅड' आहे की सध्याची तरुणाई सतत या गेममध्येच व्यस्त असते. बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत आहेत. आधुनिक युगात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे....
मार्च 24, 2019
पाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा चांगला झाला. रविवारी सुट्टी असल्याने तसेच...