एकूण 170 परिणाम
जुलै 18, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आता विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असे अजित पवार यांनी सांगितले.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत...
जुलै 16, 2019
पिंपरी - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने आजी-माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक गुरुवारी (ता. १८) भाजपचा सध्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव येथील निळू फुले रंगमंदिरात होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
जुलै 13, 2019
वाई : शरद पवार यांना पक्षात आपलीच घराणेशाही चालवायची आहे, त्यामुळेच त्यांनी पार्थ पवार यांना डावलून सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी दिली. त्यांना पार्थ पवार निवडून यायला हवे होते, तर त्यांनी पार्थला बारामतीतून उमेदवारी का नाही...
जुलै 13, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा ड्रायव्हर मनोज सातपुते याने आपले मुंबईतील कुलाबा परिसरातून अपहरण झाल्याचा केलेल्या दाव्याबद्दल पोलिसांना प्रथम दर्शनी संशय वाटत असल्याचे सांगण्यात आले. त्याने केलेल्या दाव्याची पडताळणी...
जुलै 11, 2019
शिक्रापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत  सोडून देण्यात...
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर...
जून 05, 2019
पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच पार्थ पवार शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. निकालानंतर पार्थ पवार दिसले नव्हते, त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहातील का, याची चर्चा होती. मात्र, ते उपस्थित...
जून 02, 2019
'तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा.. ती जबाबदारी माझी आहे' असं सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथून लढू इच्छिणार्‍या रोहित पवार यांनाच इशारा दिला.. 'रोहित यांची अवस्था पार्थ पवार यांच्यापेक्षाही वाईट करू', असे सुजय विखे पाटील म्हणाले. आता विखे बोलले ते वरवरचं...
जून 01, 2019
कर्जत (जि. नगर) : पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय विखे यांनी कर्जत-...
मे 28, 2019
पुणेः फक्त एका निवडणूकीसाठी नव्हे तर मी सदैव लोकांसोबत आणि लोकांसाठी कार्यरत राहीन, असे ट्विट लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विटरवरून पहिली...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले...
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...
मे 24, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी भेटीस येऊ...
मे 24, 2019
बारामती - निवडणूक लोकसभा असो की विधानसभेची, बारामतीत निवडणूक हा उत्सवाचा भाग होती. आताही बारामती राष्ट्रवादी काँग्रेसनेच जिंकली आहे. गतवेळेपेक्षाही अधिक मताधिक्‍य घेतले असले तरी मावळमधील पराभव आणि अपेक्षेपेक्षा कमी जागांवर मिळालेला विजय हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की, आज...
मे 24, 2019
पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार...