एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : खराब फॉर्ममुळे सध्या तळ्यात मळ्यात अशी अवस्था झालेला माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला अखेर ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधून निरोप देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. पुढील महिन्यात मायदेशात होणारी ट्‌वेन्टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 मालिका यातून धोनीला वगळण्यात आले...
ऑक्टोबर 16, 2018
हैदराबाद : वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यासमोर काही प्रश्‍न "आ' वासून उभे आहेत. यातही दौऱ्यासाठी तिसऱ्या सलामीचा फलंदाज आणि दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड हे दोन प्रमुख प्रश्‍न असतील.  विंडीजविरुद्धच्या मालिकेतून पृथ्वी...
जुलै 25, 2018
मुंबई/नवी दिल्ली : उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या अभिषेक गुप्ता याला अखेर दुलीप करंडक लढतीसाठी वगळण्यात आले. त्याच्याऐवजी अक्षय वाडकर याची निवड करण्यात आली आहे.  दुलिप करंडक स्पर्धा 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडलेल्या इंडिया रेड संघात यष्टीरक्षक फलंदाज अभिषेकला निवडले...
मे 08, 2018
हैदराबाद - कमी धावसंख्येचे संरक्षण करण्याची मालिका सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धही कायम राखली. भुवनेश्‍वर कुमार, सिद्धार्थ कौलच्या अचूकतेमुळे बंगळूरला हैदराबादने दिलेले १४७ धावांचे आव्हानही पेलवले नाही आणि त्यांना पाच धावांनी हार पत्करावी लागली. बंगळूरची दहा...
मार्च 08, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतातील प्रमुख क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या रचनेत आज (बुधवार) जाहीर केले. यानुसार, विराट कोहलीसह पाच खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे; तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सात जणांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत.  यंदापासून '...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
जानेवारी 24, 2018
जोहान्सबर्ग - पहिल्या दोन कसोटी सामन्यातच मालिकेचा निर्णय लागला असला, तरी तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्याचे महत्त्व कमी झालेले नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेला तिसरा सामनाही जिंकून भारताविरुद्ध निर्भेळ यश मिळवायचे आहे, त्याचवेळी भारतीय संघाला आपली प्रतिष्ठा जपायची आहे. त्यामुळे उद्यापासून...
जानेवारी 17, 2018
सेंच्युरियन - "मायदेशी वाघ; परदेशांत मांजर,' ही गेल्या काही वर्षांतील प्रतिमा कायम राखण्यात भारताला आज (बुधवार) यश आले. सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेच्या तिखट गोलंदाजीचा सामना करताना भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 287 धावांचा...
जानेवारी 17, 2018
सेंच्युरियन - खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेऊन सावध खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या कसोटीत गोलंदाजांच्या कामगिरीमुळे विजयाची संधी निर्माण झाली आहे. विजयासाठी २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ३ बाद ३५ अशी झाली होती. त्या वेळी चेतेश्‍वर पुजारा ११, तर पार्थिव...
जानेवारी 14, 2018
सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२...
जानेवारी 13, 2018
सेंच्युरियन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेला संघात स्थान मिळू शकले नाही.  तीन सामन्यांच्या मालिकेतील...
जानेवारी 03, 2018
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले. ...
डिसेंबर 05, 2017
नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेकरिता निवड समितीने संघाची घोषणा दिल्लीमधे करताना जसप्रीत बुमरा आणि पार्थिव पटेलला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संघ ३ कसोटी, ५ एक दिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळेल.  २०१८ मध्ये संघाला...
मे 21, 2017
महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपटू म्हणून जितका चांगला आहे, तितकंच त्याचं वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञानही महत्त्वाचं आहे. खेळताना, जीवन जगताना त्याला सापडत गेलेलं तत्त्वज्ञान सगळ्यांनाच खूप उपयोगी पडेल. धोनी पुण्यात नुकताच येऊन गेला, तेव्हा त्यानं करिअरच्या निवडीपासून यश पचवण्यापर्यंत अनेक गोष्टींवर विचार...
एप्रिल 25, 2017
मुंबई : एरवी सफाईदारपणे धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सची गाडी आज मात्र घसरली आणि आयपीलच्या दहाव्या मोसमात महाराष्ट्र डर्बित पुन्हा एकदा पुण्याने बाजी मारली. वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना पुणेकरांनी तीन धावांनी जिंकला.  मुंबई संघाने पुण्याला प्रथम फलंदाजी देऊन 160 धावांत रोखले खरे;...
एप्रिल 15, 2017
बंगळूर - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हरवून गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. सॅम्युएल बद्रीने तिसऱ्याच षटकात हॅटट्रिकचा धक्का दिल्यानंतर वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज किएरॉन पोलार्ड याने चढविलेला हल्ला निर्णायक ठरला. मुंबईने चार सामन्यांत तिसरा विजय नोंदविला. सलामीला...
एप्रिल 12, 2017
वानखेडे स्टेडियमवर आज हैदराबादशी सामना मुंबई - तीन दिवसांपूर्वी घरच्या मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर गतविजेत्या आणि सलग दोन सामने जिंकणाऱ्या हैदराबादचे आव्हान असेल. दोन्ही संघांतील नावाजलेल्या खेळाडूंसह नवोदितांचीही कामगिरी उद्याच्या सामन्यात...
मार्च 25, 2017
विशाखापट्टणम : शिखर धवनचे शानदार शतक आणि धवल कुलकर्णीची हॅटट्रिक यामुळे 'इंडिया रेड' संघाने देवधर करंडक स्पर्धेत 'इंडिया ब्ल्यू' संघाचा 23 धावांनी पराभव केला. इंडिया रेड संघाने प्रथम फलंदाजी करताना 327 धावा केल्या. या आव्हानासमोर इंडिया ब्ल्यू संघाने अंबाती रायडूच्या तडफदार 92 धावांच्या जोरावर...
मार्च 23, 2017
मुंबई - गतवर्षी तिसऱ्या श्रेणीत असूनही आयसीसीच्या जागतिक गोलंदाजी क्रमवारीत अव्वल आलेल्या रवींद्र जडेजास भारतीय क्रिकेट मंडळाने नव्या करारात ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्याचबरोबर चेतेश्‍वर पुजारा आणि मुरली विजय यांनाही बढती मिळाली. भारतीय क्रिकेट मंडळाने या मोसमातील करारबद्ध खेळाडूंची नावे जाहीर केली...