एकूण 1026 परिणाम
मे 21, 2019
तुळजापूर - तुळजाभवानी मातेस लेक समजल्या जाणाऱ्या पित्ररूपी भगत कुटूंबियांकडून अकरा सहस्रपेक्षा जास्त हापूस आंब्यानी तुळजाभवानी मातेचे मंदिर मंगळवारी (ता. 21) फुलासह सजविण्यात आले. जितेंद्र जगदीश भगत यांनी हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला.     तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लघंनासाठी बुऱ्हानगर येथील ...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 13, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती...
मे 02, 2019
जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं.. श्री यमाईदेवी, चोपदाईदेवी, बद्रिकेदार, महादेव , नंदी काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथे गाव भंडाऱ्याने बुधवारी चैत्र यात्रेची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांनी...
एप्रिल 30, 2019
देहू: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे 24 जूनला प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरे म्हणाले, पालखी सोहळा सोमवारी, 24 जूनला देऊळवाड्यातून...
एप्रिल 28, 2019
जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं.  यमाईदेवी, नंदी, महादेव चोपदाईदेवी, काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथे आज दुसरा पाकाळणी रविवार भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने आज जोतिबा डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप...
एप्रिल 28, 2019
शिर्सुफळ : ''संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या व माकडांना देव माननाऱ्या बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई देवी यात्रेला रविवार (ता.28) पासुन घटस्थापनेने सुरवात होत असुन मुख्य यात्रा 8 व 9 मे ला संपन्न होणार आहे.'',अशी माहीती यात्रा उत्सव कमिटीच्यावतीने देण्यात...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 21, 2019
जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं., येमाईदेवी,चोपडाईदेवी, नंदी..महादेव, काळभैरवाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर)येथे आज पाकळ्णीचा पहिला रविवार उत्साहात झाला. महाराष्ट्र ,कर्नाटकातील दीड लाखाच्यावर भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली. काही अडचणीमुळे...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत आहे. त्यांच्या काळात गरिबी हटली खरी, पण ती त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांची.गरीबी हटावचा काँग्रेसचा नारा हा खोटा आहे. काँग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा...
एप्रिल 20, 2019
कळंब : आई राजा उदो-उदोच्या जयघोषात येरमाळा (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील येडेश्वरीच्या यात्रेत शनिवारी (ता. 20) लाखो भाविकांनी चुनखडीच्या रानात पालखी आल्यानंतर चुना वेचण्यासाठी गर्दी केली होती. येडेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवारी (ता. 19) सुरवात झाली आहे. शनिवारी सकाळी येडेश्वरी...
एप्रिल 20, 2019
नातेपुते : यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व मी आम्ही सर्वांनी शंकरराव मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांना मदत केली. शंकरराव मोहिते पाटील यांनी संघर्ष केला. ताठ मानेने जगले. नवीन पिढी मात्र आज आपल्या वडिलांना भाजपमध्ये मांडीला मांडी लावून बसवत आहे. त्यांची काळजी वाटते. त्यांनी संघाची हाफ पँट व...
एप्रिल 19, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १९) मुख्य दिवस आहे. या निमित्ताने आज पहाटे श्री जोतिबा देवास प्रशासनाच्यावतीने महाभिषेक करण्यात आला.  यंदा सलग सुट्यांमुळे विक्रमी गर्दी होणार आहे. ही संख्या आठ ते दहा...
एप्रिल 19, 2019
अकलूज - माढा लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन सभा होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभानंतर श्री पवार यांची सभा होत आहे. त्यामुळे श्री पवार यावेळी काय बोलतील याची उत्सुकता लागून राहिली आहे. श्री पवार यांच्या आज सायंकाळी ४ वाजता...
एप्रिल 17, 2019
इंदापूर : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, वासुपुज्य मुर्तीपुजक संघ तसेच श्वेतांबर स्थानकवासी जैन समाज संघाच्या वतीने जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात एकत्रित साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान महावीर...
एप्रिल 16, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस जरी शुक्रवारी (ता. १९) असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे. बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले चव्हाटा गल्ली...