एकूण 547 परिणाम
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...
जानेवारी 07, 2019
जळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती पालिकाही जिंकून दाखवू असा विश्वास जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.  महाजन आज आपल्या...
जानेवारी 06, 2019
वसई : पालघर येथील "सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली असून, अपर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. अपर पोलिस अधीक्षकांनी वसावे यांची बदली नियंत्रण कक्षात केली...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात "क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत...
डिसेंबर 30, 2018
पालघर : किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शनिवारी संशयित 14 बांगलादेशी तरुणांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहे.  वसई येथील पानजु बेटानजीक अरबी समुद्रात रेती काढणाऱ्या 6 बोटीमधील 2 बोटींचा पाठलाग करून कोस्टगार्डने 14 संशयित बांगलादेशींना ताब्यात घेतले. कोस्टगार्ड आपल्या सजग मोहीम अंतर्गत...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - पालघर जिल्ह्यात नोव्हेंबरपासून जाणविणारे सौम्य भूकंपाचे धक्के सुरूच आहेत. पालघरला आज भूकंपाचा सहावा धक्का बसला. या धक्‍क्‍याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर तीन नोंदविण्यात आली. भूकंपाबाबत निरीक्षण करण्यासाठी वेधशाळेने सासवंद येथील वेदांत रुग्णालयात सेस्मोमीटर उपकरण बसवले आहे. या...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - पालघर जिल्ह्यात आणि अमरावती व नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्‍यांमध्ये ब्लड ऑन कॉल ही योजना विशेष बाब म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण रुग्णालयात...
डिसेंबर 16, 2018
पालघर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये नुकताच व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका जिंकतील, असे ते यावेळी म्हणाले.  आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रावसाहेब...
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...
डिसेंबर 12, 2018
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात जागा निश्‍चितीसाठी चाचपणी करण्यात येत आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर कल्याण शहरातील फडके...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू, लगोरीसारख्या खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत...
डिसेंबर 08, 2018
पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या सर्वेक्षणाला नवसारीजवळील अमदपूर गावातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. ग्रामस्थांनी एकजुटीने येथील सर्वेक्षणच रोखत...
डिसेंबर 06, 2018
वाडा - पालघर सह संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला असताना यातील काहीच तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. दुष्काळाबाबत सरकारने दुजाभाव केला. निसर्गाचा कोप व सरकारचे चुकीचे धोरण या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. शेतक-यांच्या पिकाला भाव नाही. तोट्यात चाललेली शेती शेतकरी वर्षानुवर्ष करतो....
डिसेंबर 04, 2018
बोर्डी - बोर्डी-घोलवड गावाला जोडणाऱ्या झाई-रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरिल खुटखाडी पुलाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंत्ता टी.आर.खैरनार यांनी सकाळला सांगितले. सकाळ दैनिकातुन सातत्याने पाठपुरावा केला होता याची आठवण देखील खैरनार यांनी...
डिसेंबर 04, 2018
बोर्डी - महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2911 मध्ये मोठ्या थाटात दाखल झालेल्या यशवंती मिनीबसला आता घरघर लागल्याचे चित्र दिसत आहे. इंजिनमध्ये होणारे वारंवार बिघाड महामंडळाला डोकेदुखी ठरत आहे. पालघर जिल्ह्यातील आगरातील पालघर-बोईसर मार्गवर धावणाऱ्या यशवंती मोठ्या...
डिसेंबर 03, 2018
मोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असा एल्गार करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकण विभागातील जिल्ह्यासह नाशिक, नगर...
डिसेंबर 02, 2018
पालघरपालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम रेल्वेच्या वाहतुकीचा तब्बल चार तास खोळंबा झाला. ऐन गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले....
डिसेंबर 01, 2018
वाडा : अलीकडेच एमएमआरडीए ची कक्षा वाढवून ती पालघर डहाणू पर्यंत करण्यात आली असून यापूर्वीच भिवंडी महानगरपालिका व अंबाडी पर्यतचा भाग हा या कक्षेत येतो. मात्र अंबाडी नंतर प्राधिकरणाची हद्द संपते. अंबाडी पासून नजीक असलेल्या वाडा तालुक्याच्या विकासासाठी एमएमआरडीएची कक्षा वाडा पर्यंत वाढवावी...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...