एकूण 1186 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : ज्यांच्यासाठी मी या लढाईत उतरलो आहे, ती विरार, नालासोपाराची जनताच आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे जमली आहे. आदिशक्ती जीवदानी देवीचे मी कालच आशीर्वाद घेतले आहेत. आता या जनसागरानेही मला विजयासाठी जनआशीर्वाद दिला आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रदीप...
ऑक्टोबर 03, 2019
कोळंबी खात असाल तर कोळंबीची ही दृश्य पाहा. ही दृष्य पाहून कोळंबी खाण्याची इच्छाही होणार नाही. कारण, कोळंबीला पांढरे चट्टे WSSV नावाच्या व्हायरसची लागण झाली. या व्हायरसमुळं कोळंबी मृत पावतेय. पण, अशी कोळंबी तुम्ही जर खाल्ली तर आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.  पालघर जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 02, 2019
ठाणे : 'शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना' असं समीकरण जरी रूढ असलं तरी शिवसेना-भाजप युतीच्या कुस्तीत अखेर 'ठाणे' मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे शिवसैनिक निराश झाले असतानाच आता याचा लाभ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उठवण्याचे ठरवले आहे. मराठी मतांच्या जोरावर, तसेच स्वर्गीय...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काॅग्रेस व समाजवादी पक्षात सामंजस्य झाल्यानंतरही शेतकरी कामगार पक्ष व इतर डाव्या पक्षामुळे आघाडीची घोषणा पुन्हा लांबणीवर पडली आहे. आज आघाडीच्या अधिकृत घोषणेसाठी बोलावण्यात आलेली पत्रकार परिषद आघाडीची घोषणा न करताच गुंडाळण्याची नामुष्की काॅग्रेस राष्ट्रवादीच्या  ...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने आणि ढगाळ वातावरण कमी झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांनंतर ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात उन्हाचा चटका वाढणार असला, तरीही येत्या दोन दिवसांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरींची शक्‍यता व्यक्त...
सप्टेंबर 29, 2019
विरार  : सेना-भाजप युतीला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या श्रमजीवी संघटनेने यावेळी कोणालाही पाठिंबा न देता स्वबळाची नारा दिला आहे. ठाणे आणि पालघर जिल्यात त्यांनी तशी मोर्चेबांधणी केली असून, आज श्रमजीवी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  दरम्यान, यात वसईमधून...
सप्टेंबर 27, 2019
पालघर ः पालघर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, रिक्षा स्टॅंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक स्टॅंडवर फक्त पाच रिक्षा उभ्या करण्यासह बेकायदा रिक्षांवर कारवाई करून त्या हद्दपार करण्यावरही एकमत झाले. याशिवाय बेकायदा वाहतूक...
सप्टेंबर 27, 2019
मुलींचा जन्मदर वाढला; सिंधुदुर्गात ९६५ इतका जन्मदर मुंबई - महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात...
सप्टेंबर 26, 2019
पालघर ः रिझर्व बॅंकेने पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बॅंकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बॅंकेने तसे संदेश ग्राहकांना आणि ठेवीदारांना पाठवल्यानंतर मंगळवारी (ता.२४) पालघर येथील बॅंकेच्या शाखेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत; मात्र ग्राहकांच्या...
सप्टेंबर 25, 2019
वसई ः वसई पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा अंबाडी येथील जुन्या उड्डाणपुलाची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा पूल रहदारीसाठी खुला केला जाईल, असे महापालिकेने सांगितले असले, तरी पुलाची चाचपणी आणि मेगा ब्लॉक घ्यावा लागणार असल्याने ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जुना पूल...
सप्टेंबर 24, 2019
शहरात पहाटेच्या सुमारास थरार : पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग  नाशिक : सातपूर परिसरातील खोडे पार्क येथील आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम मशिनच बोलेरो चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांच्या गस्तीपथकामुळे सदरचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ नियंत्रण...
सप्टेंबर 24, 2019
ठाणे : तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने उघडीप घेतली आहे; पण त्यानंतरही संततधारेचे कारण सांगून खड्डे बुजवण्यात हयगय करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला अद्याप खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 24, 2019
तलासरी : विधानसभा निवडणूक काळात मद्य तस्करी होऊ नये, यासाठी केंद्रशासित प्रदेश आणि पालघर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सीमातपासणी नाके, टोल मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा...
सप्टेंबर 24, 2019
सफाळे ः माकुणसार स्पोर्टस्‌ फाऊंडेशन, पालघर जिल्हा ॲथलेटिक्‍स असोसिएशन आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्‍स असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या चौथ्या माकुणसार मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी खेळाडूंनी उत्साही सहभाग घेतला. स्पर्धेत जिल्ह्यासह तसेच राज्याच्या कानाकोपऱ्याोतून बहुसंख्य धावपटू सहभागी झाले...
सप्टेंबर 23, 2019
पालघरपालघर नगरपालिकेने गेले दोन दिवस माहीम व मनोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केल्या. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असतानाच आज मोकळ्या झालेल्या जागेवर परप्रांतीय फळ-भाजी विक्रेत्यांनी हातगाड्या लावून पुन्हा कब्जा...
सप्टेंबर 23, 2019
मनोर: भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे. कागदोपत्री साताऱ्याला पोहोचलेला हा तांदळाचा साठा प्रत्यक्षात...
सप्टेंबर 23, 2019
चंद्रपूर : हिवतापाच्या आजारावर नियंत्रण करण्याकरिता शहरी, ग्रामीण भागात मलेरिया प्रतिबंधक फवारणी केली जाते. राज्यात दहा हजार चारशे फवारणी कामगार कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कल्याणकारी खर्चावर राज्य शासनाने कपातीचे धोरण सुरू केले आहे. या कपातीचा मोठा फटका मलेरिया फवारणी कामगारांनाही बसत...