एकूण 84 परिणाम
मार्च 28, 2017
नाशिक - आदिवासी समाजाचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबवत आहोत. परंतु त्या तळगाळापर्यंत पोचत नाहीत, हीच मुख्य अडचण आहे. मात्र आदिवासी समाजाचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करून आदिवासी सेवक व संस्थांच्या सहभागातून चालना देणार...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 20, 2017
मुंबई - कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे परिस्थितीला शरण जाऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलणाऱ्या, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांपुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी रविवारी (ता.19) अन्नत्याग आंदोलन झाले. आपल्या अन्नदात्याबद्दल सहवेदना दर्शवण्याबाबत "सकाळ'ने केलेल्या आवाहनाच्या...
मार्च 16, 2017
मुंबई - राज्यातील शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाची प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर सुरू असून, एकूण 358 पैकी 357 तालुक्‍यांची माहिती "अपलोड' झाली आहे. आतापर्यंत एक कोटी 62 लाख 99 हजार 332 सर्व्हे क्रमांकांचे ई-फेरफार पूर्ण झाले आहेत. यात हिंगोली जिल्हा राज्यात आघाडीवर असून, इतर तेरा...