एकूण 900 परिणाम
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा...
मे 19, 2019
रत्नागिरी - दुकानावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. महामार्ग रुंदीकरणाने आमच्या पोशिंद्यालाच हात घातला. काबाडकष्ट करून घरं-दुकाने बांधली. उदरनिर्वाहाचे हेच साधन चौपदरीकरणासाठी डोळ्यांदेखत जमीनदोस्त होताना पाहतानाच्या यातना सहन होत नाहीत. पैसा, मोबदला मिळाला पण एका पिढीचे बाजारपेठेशी असलेले नाते...
मे 18, 2019
रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला. बाजारपेठ...
मे 17, 2019
कणकवली - एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला आज तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय आहे. त्या चौघींनाही आज (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरती चरण चौगुले (वय...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 52 वे...
मे 15, 2019
नागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या गर्भात अन्य पुरुषाचे बाळ असल्याचा संशय असल्यामुळे पतीने पत्नी दीपाली ऊर्फ रोशनी योगेश राऊत (३०, रा. भानोदानगर, झिंगाबाई टाकळी) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती योगेश नत्थू राऊतवर मेयोत...
मे 14, 2019
नागपूर - नवविवाहिता दीपाली आशीष आंबुलकर (२४, रा. जोशी ले-आउट, सुभाषनगर) हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती आशीष (३०), सासू प्रभा (५३) व सासरा रमेश (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मूळची चांदूरबाजार, अमरावतीच्या दीपालीचा फेब्रुवारी...
मे 14, 2019
पाली : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १ जून पासून पुढील महिना दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते आणि मग यावेळी मांसाहारी खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. मात्र यंदा मासळीचा पडलेला...
मे 13, 2019
कऱ्हाड : स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक पटकविणाऱ्या येथील पालिकेला स्वच्छतेत आघाडीवर राहण्यासाठी सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. स्वच्छता अभियानात लोकसहभाग घटल्यामुळे पालिकेच्या अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाकडे तोकडी संख्या आहे. पालिकेला दोनशे...
मे 10, 2019
पाली (जि. रायगड) - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखील जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल जात...
मे 10, 2019
पर्यटन :  खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार...
मे 07, 2019
पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. व्यंकटेश कृष्णा पवार (वय ४३) रा. टाटाचा माळ, ता. सुधागड असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती...
मे 07, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उद्घर येथील तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने झेंडू लागवड केली आहे. अवघ्या 3 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये दोन महिन्यात सव्वा दोनशे किलोहून अधिक झेंडूचे उत्पादन त्यांनी मिळविले आहे. तुषार योग्य नियोजन, पाण्याची व्यवस्था आणि उत्तम...
मे 05, 2019
पाली (जिल्हा : रायगड) : सुधागड तालुका वन्यजीव तस्करांचे केंद्र बनले आहे. तालुक्यात अंधश्रध्दा, काळीजादू व औषधासाठी विविध दुर्मिळ वन्यप्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी होण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. पाली वनविभागाने शनिवारी (ता.4) सायंकाळी खवल्या मांजरांची तस्करी...
मे 05, 2019
पाली : हापुस आंब्याचे कमी उत्पादन व अपुरा पुरवठा यामुळे हापूस आंब्याच्या किंमती तीनशे ते चारशे रुपये डझनावर गेल्या आहेत. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड झाले आहे. अनियमित व खराब हवामानामुळे यंदा जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आंब्याच्या उत्पादनात जवळपास...
मे 05, 2019
पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथील एका विवाहीत महिलेला सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करीत शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पाली पोलिस स्थानकांत तिच्या पती, सासू व सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
मे 02, 2019
पाली (रायगड) : उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत भाविकांची मोठी गर्दी आहे. रोज मोठ्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वाहतुक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. परिणामी भाविक व पादचारी यांची मोठी...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : बिहार आणि ओडिशातील मतदान यंत्रांतील बिघाडाच्या किरकोळ घटना वगळता देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (सोमवार) शांततेत पार पडले. नऊ राज्यांतील 72 मतदारसंघात 60.44 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. सहा वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान बिहार 57.71 टक्के...
एप्रिल 28, 2019
अलिबाग : उन्हाची काहिली वाढू लागली आहे. वाढत्या उष्म्याचा पोल्ट्री व चिकन व्यवसायिकांना फटका बसत आहे. उष्माघात, पाण्याची कमतरता व अधिक निगा यामुळे अधिक खर्च व नुकसान होत आहे. उत्पादन कमी झाल्याने चिकनचे भाव वधारले आहेत.  गर्मीमुळे कोंबड्यांना उष्माघाताचे आघात (हिट स्ट्रोक) होतात आणि त्या दगावतात....