एकूण 44 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
कम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळायची होती. मला माझ्या मुलीला आईकडे किंवा पाळणाघरात ठेवायचं नव्हतं. तिला स्वतःचं स्वतःला समजेपर्यंत मला तिला सांभाळायचं होतं. ती मोठी होताना तिच्यातील...
नोव्हेंबर 20, 2018
नवीन पनवेल - साडेतीन वर्षांच्या बालकास पट्टा व लोखंडी चिमट्याने मारहाण करणाऱ्या आईवर कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. कामोठे येथील सेक्‍टर-१६ मधील त्रिमूर्ती सोसायटीत राहणाऱ्या ज्योती कुमारी नोकरी करतात. शनिवारी त्या आपल्या साडेतीन वर्षांच्या प्रिन्स...
ऑगस्ट 24, 2018
मुंबई - मुंबईच्या विकासाला गती मिळावी, चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा मुंबईकरांना पुरवाव्यात आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने पालिकेच्या महासभेने मंजुरी दिलेले विकासाच्या धोरणात्मक बाबींचे ४३८ ठराव राज्य सरकारकडे पालिकेने मंजूर करून पाठविले आहेत. मात्र, १५ वर्षांपासून ते धूळ खात पडले...
जुलै 22, 2018
नागपूर : केंद्राचा निधी येऊनही तो राज्य सरकारकडून पाळणाघर केंद्रांना उपलब्ध करून न दिल्यामुळे 43 हजार 750 बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य महिला व बाल विकास विभागाने संबंधित संस्थांना पाळणाघर योजना अंमलबजावणीचे दिशानिर्देश दिलेले नाही. त्यामुळे संस्थाचालक व...
जुलै 15, 2018
रागाचं कारण प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळं असू शकतं; मात्र राग हा आतून आलेला असतो. तो मोठ्यांच्या मनात खराखुरा असतो, तसा छोट्यांच्याही मनात खराच असतो. रागाला बाजूला ठेवून शांत व्हायचं असतं; तसं आपलं आपल्याला होता येतं, हे मुलांना समजण्यासाठी आधी मोठ्यांना तेच करावं लागेल. राग आल्यावरही शांत कसं होता...
जुलै 06, 2018
पुणे - स्तनपान ही बाळासाठी आवश्‍यक बाब. गर्दीच्या ठिकाणी त्यासाठी विशेष कक्ष हवाच. असा कक्ष आता लोहगाव विमानतळावर सुरू झाला आहे. मात्र स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकात हिरकणी कक्ष असूनही माहिती देणारे फलकच लावलेले नाहीत; तर रोज पाच-सात हजार नागरिक शिवाजीनगर न्यायालयात येत असूनही तेथे कक्ष अजूनही...
जून 30, 2018
मुंबई -  कामावर जाणाऱ्या महिलांच्या लहान बाळांचे संगोपन करणाऱ्या पाळणाघरांना राज्य सरकारच्या अनास्थेचा दणका बसला आहे. राष्ट्रीय पाळणाघर योजनेतील 777 पाळणाघरांचे अनुदान सप्टेंबर 2017 पासून रोखल्याने या बालसंगोपन केंद्राना घरघर लागली आहे. तर या केंद्रातील सुमारे 3652 महिला कर्मचारी...
जून 12, 2018
प्रत्येक आजी-आजोबांना नातवंडं म्हणजे दुधावरील सायच असते. आपलेपणाने खेळणारे आजी-आजोबाही नातवंडांना हवे असतात. कालानुरूप आता यामध्ये थोडा बदल होत आहे. नात्यातील जिव्हाळा मात्र कायम आहे. आमच्या गप्पा सुरू असताना घरातील बच्चे कंपनी आजोबा, आजी येणार म्हणून वाट पाहत होती. आजोबा, आजीचा सहवास लाभणारी लहान...
जून 03, 2018
पाली : सुधागड तालुक्यात ग.बा.वडेर हायस्कूल व वसंत गणेशमल ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर बाराविच्या परिक्षा संपन्न झाल्या. या परीक्षेसाठी तालुक्यातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ७७० विद्याथ्यांपैकी ७६१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यात ६२२ विद्यार्थी उतीर्ण झाले असून...
जून 03, 2018
"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा निकाल कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. या खटल्यात मूळ मुद्दा "लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी' हा असला, तरी एकूणच...
जून 03, 2018
मुलांना जन्माला घालणं हे जसं महत्त्वाचं वाटतं, तसंच त्या मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हीसुद्धा पूर्णपणे आपलीच जबाबदारी आहे, हे प्रत्येक आई-वडिलांनी लक्षात घ्यायला हवं. त्यात मदत लागली तर तुम्ही आजी-आजोबांना विचारू शकता; पण तेही प्रेमानंच विचारायला हवं! आजा-आजोबांनाही त्यांचं जग आहे, त्यांचं...
मे 04, 2018
अपत्यप्रेम ही गोष्टच मुळात विलक्षण आहे. ‘दृश्‍यम’ चित्रपट आठवतो ना! त्यातील विजय साळगावकर दोन मुलींचा पिता असतो. त्याचा एक डायलॉग आहे. ‘इन्सान अपनी फॅमिली के बिना जी नहीं सकता और उनके लिए वो कुछ भी कर सकता हैं.’ असाच काहीचा प्रत्यय तेव्हा येतो, जेव्हा घरात नवीन मूल जन्माला येते. भारतीय...
एप्रिल 17, 2018
शेजारची रीमा थॅन्क्स म्हणायला आली होती. बरेच दिवस तीच्या मनात नोकरी सोडावी की काय या विचाराने थैमान घातले होते. सहज बोलता बोलता ती मला बोलली आणि मग तिला एक उपाय सुचवुन बघितला. नंतर तिचा प्राॅबलेमच राहीला नाही ती गेली. अन् आठवले आजपर्यंत केलेल्या तडजोडी आणि आजुबाजुला बघण्यात आलेल्या तडजोडी. अन्...
मार्च 22, 2018
पिंपरी - प्रसूतीचे लाभ देता येत नाहीत, असे कारण देत कॉर्पोरेट कंपन्यांनी दोन ते तीन महिला कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत पाच तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे आल्या असून, त्यात या महिलांनी आपली कैफियत मांडली आहे. या संदर्भात कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे...
फेब्रुवारी 11, 2018
प्राणिप्रेमातून व्यवसाय उभा करता येतो. त्या व्यवसायात कुत्र्याला फिरवून आणण्यापासून प्राणी-पाळणाघर चालवणं आणि प्राणी-समुपदेशक म्हणून काम करण्यापर्यंत बरंच काही येतं; पण प्राणिप्रेम आणि पर्यटनप्रेम हे दोन्ही अंगी असेल, तर विविध देशांत किंवा शहरांत तिथल्या स्थानिक लोकांच्या घरांत काही...
जानेवारी 19, 2018
डोंबिवली : ठाणे जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला जाण्याचा प्रकार समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आता डोंबिवली नजीक निळजे येथे घरगुती पाळणाघर चालविणा-या एका महिलेकडे याच परिसरातील एका महिलेने आपले मुल सांभाळण्याकरिता दिले होते. मात्र, चार महिने उलटून गेले तरी या मुलाची आई त्याला...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - घरामध्ये पाळणाघर किंवा अन्य प्रकारची व्यावसायिक कामे करणाऱ्या छोट्या उद्योजकांवर कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच मीरा-भाईंदर महानगरपालिकेला मनाई केली. या उद्योजकांचा व्यवसाय नियमित करण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला दिले.  वाढत्या महागाईमुळे...
डिसेंबर 03, 2017
काहीही झालं, तरी माधव आजीच्या हाती लागायचा नाही. आजीला त्याच्या कारसोबत कधी भरभर चालावं लागे, तर कधी पळावं लागायचं. त्यामुळं तिला दम लागायचा, श्‍वास वर व्हायचा. आजीला काही क्षण सोफ्यावर बसून पाण्याचा घोट घ्यावा लागे. ते पाहून माधवला खूप आनंद होई. तो टाळ्या वाजवून म्हणे ः 'हैश्‍शा! आजी हरली. हरली रे...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांची देखभाल करता येईल, या उद्देशाने आता मुंबई उच्च न्यायालयानेही पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. 4) सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या उपस्थितीत त्याचे उद्‌घाटन होणार आहे. ऍडव्होकेट्‌स असोसिएशन ऑफ वेस्टर्न...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - नोकरी, व्यवसायामुळे अनेकांना घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही किंवा दिवसभर घरात एकटे असल्यामुळे ज्येष्ठांमध्येच एकलकोंडेपणाची भावना जागृत होते. परिणामी त्यातून सतत कसली तरी भीती वाटू लागते. ज्येष्ठांना या एकटेपणातून मुक्त करण्यासाठी ‘डे केअर सेंटर’चा आधार मिळू...