एकूण 119 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
पुणे : सध्या बाजारात साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे मागील आठ दिवसांत कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. रविवारपासून किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा भाव 35 ते 40 रुपयांवर पोचला आहे.  गुलटेकडी मार्केट यार्डात पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,...
जुलै 31, 2019
औरंगाबाद - गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत किंवा महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत दणक्‍यात ढोल बडवणारे तरुण मिरवणूक संपली, की आपापल्या धुंदीत घरी जातात, ते पुन्हा पुढच्याच वर्षी भेटतात; पण उद्याने, खुल्या जागा आणि नागरिकांच्या घरोघर जाऊन रोपे लावण्याचा आणि ऐन दुष्काळात ती जगवण्याचा आदर्श 'नादगंधर्व' वाद्य...
जुलै 26, 2019
मुंबई : खड्ड्यांमुळे मुंबईतील दुचाकीस्वारांचा पाठीचा मणका सरकू लागला आहे. हेच खड्डे ज्येष्ठ नागरिकांची हाडे मोडत आहेत. मुंबईतील खासगी रुग्णालयात, पाठदुखी, कंबरदुखी आणि फॅक्‍चर झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा व्याधीचे आठवड्याला 8 ते 10 तरुण रुग्णालय गाठू लागले आहेत. रस्त्यावर पाणी साचलेले...
जुलै 16, 2019
पिंपरी - शहरात पावसाळ्यात वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले असून, दर महिन्याला नऊ हजार तक्रारींची नोंद महावितरणकडे होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये दहा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. वस्तुस्थिती काय? उन्हाळ्यामध्ये शहरातील वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पूर्ण होणे...
जुलै 11, 2019
अमरावती : कोकणातील तिवरे धरण फुटीच्या पार्श्‍वभूमीवर आता राज्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 जुलैपर्यंत धरण सुरक्षितता संघटनेकडे धरणांच्या स्थितीचा अहवाल सादर करायचा आहे. राज्यातील सहा महसूल प्रदेशांतील 2,108 धरणांची तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये अमरावती विभागातील...
जुलै 09, 2019
तारळे : डांगेष्टीवाडी ता. पाटण येथे तारळी नदीवर बांधलेले धरण भिंतीतून पाझर होत असला तरी तो विहित मर्यादेत असून धरणाला कोणत्याही प्रकारे भगदाड पडण्याचा अथवा फुटण्याचा धोका नाही असे कण्हेर (करवडी) कालवे विभाग दोनच्या कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पत्रकानुसार, 013 साली धरणात...
जून 11, 2019
नगर - शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. पोलिस मुख्यालयातील मोटार दुरुस्ती विभागाचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी वीजतारांवर फांद्या पडल्याने वीजप्रवाह खंडित झाला. दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पावसाने महापालिका व महावितरण...
जून 08, 2019
पुणे -  शहरातून वाहणारे ओढे-नाले आकसले, काही गायब झाले, किंबहुना ते गायब करण्यात आले. परिणामी, ओढ्या-नाल्यांची संख्या घटली. तरीही, ओढ्या-नाल्यांचे जतन करीत असल्याचे दाखवत महापालिकेने एक किलोमीटर लांबीच्या नाल्याच्या दुरुस्तीवर वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च केला आहे.  त्यात पावसाळापूर्व कामांसह...
मे 31, 2019
पुणे - ऐन पावसाळ्यात राडारोडा, कचरा उचलण्याच्या कामांच्या निविदा काढण्याची घाई क्षेत्रीय कार्यालयांना झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीपोटी नगरसेवकांमध्ये वॉर्डस्तरीय निधी संपविण्याची स्पर्धा सुरू झाली असून, त्यातून तब्बल ३८ कोटींची कामे आटोपण्याची...
मे 27, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींकडून केलेली वसुली कागदावर मोठी दिसत आहे. साधारण जिल्ह्यातून मार्चअखेरपर्यंत झालेली वसुली 75 टक्‍क्‍यांवर झाल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु दुष्काळी स्थिती आणि शेतीमालाला भाव न मिळाल्याच्या स्थितीत इतक्‍...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, निमसाखर, खोरोची परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाळाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर ज्वारी, कडवळ, उस पिकांना जीवदान मिळणार आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये विजेच्या कडकडासहित...
ऑक्टोबर 20, 2018
वालचंदनगर - ‘सकाळ’ माध्यम समुहाने इंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवार (ता.१९)च्या रात्रीपासुन तलावामध्ये पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. तलावामध्ये पाणी आल्यामुळे  निरवांगी, दगडवाडी व सराफवाडी या गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई : पावसाळाच्या गैरहजेरीत संपूर्ण महिन्याभरात तब्बल पाच रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तर एक रुग्णाचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू आणि लेप्टोच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले.  पालिकेने यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या...
सप्टेंबर 26, 2018
वाशी : तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन बुधवार (ता.२६ ) ला करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसिलदार डॉ संदिप राजपुरे यांनी स्विकारले आहे. यावेळी नायब तहसिलदार सुरेंद्र डोके यांची उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हवामान...
जुलै 17, 2018
कोल्हापूर - शहर रस्ते विकास प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या ४९.४९ किलोमीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आयआरबीने स्ट्रॉम वॉटर ड्रेनेच्या गोंडस नावाने चुकीच्या पद्धतीने गटारी बांधल्याचा फटका पावसाळ्यात बसत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या गटारीतून वाहून नाल्यात जाण्याऐवजी हे पाणी रस्त्यावरच साचून राहत...
जुलै 16, 2018
मांजरी : काल रात्रीपासून होत असलेल्या संततधार पावसाने हडपसर- मांजरी परिसरातील रस्त्यांची दाणादाण उडवली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साठली असून त्यामुळे वाहतूकीला अडचण होत आहे. पावसाळी गटारांच्या देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करूनही थोड्याच पावसात झालेल्या वाताहतीने या कामांचा दर्जा...
जून 15, 2018
नागपूर - शहर पोलिस दलातील जवळपास अडीच हजार पोलिस हवालदारांना येत्या 15 दिवसांत एकरकमी वाढीव वेतन मिळणार असल्याचे वृत्त "सकाळ'ने गुरूवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताचे कात्रण आज पोलिस कर्मचाऱ्यांच्या अनेक वॉट्‌सऍप ग्रूपवर फिरत होते. अनेकांनी फोनवरून, मॅसेजद्वारे तर सोशल मिडियाच्या माध्यमातून "सकाळ...
जून 08, 2018
मुंबई -  महापालिकेने पावसाळी कामांसाठी खर्च केलेले सुमारे दीडशे कोटी मॉन्सूनपूर्व पावसातच पाण्यात गेले असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, गुरुवार (ता. 7) च्या पावसाने काही काळ पाणी तुंबले होते; पण त्याचा निचराही वेगाने झाला, असा दावा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केला आहे.  पालिकेने नालेसफाई...
जून 04, 2018
मुंबई - सांताक्रुझ (पूर्व) येथील गोळीबार रोडजवळच्या संभाजी नाल्याची आज महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पाहणी केली. नाल्यावर केलेली अतिक्रमणे काढून नालेसफाई तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.  पावसाळापूर्व नालेसफाई पूर्ण करण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. या पार्श्‍वभूमीवर...