एकूण 48 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
वरुड (जि. अमरावती) : शेतकऱ्यांनी व्यावसायिक झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नसून, त्यांना अडविणारे जाचक कायदे बंद केले पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचे जगणे मान्य करा, अन्यथा निसर्गही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असे परखड वक्तव्य प्रख्यात सिनेअभिनेते मकरंद...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली.  मलकापूर...
जानेवारी 04, 2019
नारायणगाव - ‘‘लागवड नियोजनाअभावी कृषिमालाच्या बाजारभावाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पंतप्रधानांनी कृषिमालाच्या निर्यातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या नियोजनासाठी दहा देशांत कृषी वैज्ञानिकांची नेमणूक करण्यात आली आहे,’’ अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा ...
जानेवारी 03, 2019
जळगाव - भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला सात हजारांचा भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस आंदोलन केले. ते सत्तेत आल्यानंतर हमीभावाविषयी बोलत नाही. तुम्ही ‘एसी’त बसून हमीभाव कसा अधिक मिळवता येईल ते सांगताहेत, यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक हमीभाव कसा मिळेल, यासाठी...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद - नाशिक आणि परिसरात शेतकऱ्यांपुढे कांद्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून पिकविलेले कांदे अन्यत्र नेण्यासाठी रेल्वेने दिवसाला किमान दोन रॅक उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय रस्ते...
डिसेंबर 28, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा...
डिसेंबर 15, 2018
नाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून चांगले अनुदान मिळेल, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. त्यामुळे अनुदानाचा विषय राज्याकडे आल्यास अटी अन्‌ शर्तीमध्ये मदत लटकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू...
ऑक्टोबर 08, 2018
जळगाव ः शेतकऱ्याचा कैवार घेणारे सरकार असा आव आणत भाजप सरकारने हमीभाव जाहीर केले खरे, पण तो भाव देणार कसा याचे गणित काही केल्या सरकारकडून सुटताना दिसत नाही. हमीभावासाठी सरकार खरेदी केंद्रांची घोषणा करते, पण दरवर्षी या केंद्रांचे घोडे वरातीमागूनच निघते. शेतकऱ्यांचा माल कमी दरात व्यापाऱ्यांच्या घशात...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : 'शेतकऱ्याच्या उत्पन्नाची लूट होत आली आहे. कर्जमुक्ती म्हणजे त्या लुटलेल्या उत्पन्नातून केलेली अंशतः परतफेड आहे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, विषमुक्त शेती महत्वाची ठरणार आहे. भाजपचे दीडपट हमी भाव फसवे ठरले. भाजपच्या कोणत्याही राज्यात हमी भाव मिळालेला नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट...
सप्टेंबर 26, 2018
लातूर - कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि लोदगा (ता. लातूर) येथील सर छोटूराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात करार करण्यात आला आहे. यामुळे आता लोदगा येथे ड्रोन तंत्रज्ञान विकसित होणार आहे...
सप्टेंबर 19, 2018
लातूर : बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेने शेतीसाठी विकसित केलेल्या ड्रोन अॅग्रीकल्चरचे प्रात्याक्षिक व कार्यशाळा 24 व 25 सप्टेंबरला लोदगा (ता. औसा) येथे आयोजित करण्यात आली आहे. शेतीसाठी उपयुक्त ठरणारे या तंत्रज्ञानाचे राज्यात पहिल्यांदाच येथे प्रात्याक्षिक सादर होणार आहे, अशी माहिती राज्य कृषी...
ऑगस्ट 23, 2018
लातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामे झाली. यातून जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. पण लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात भारतीय...
जुलै 18, 2018
मुंबई : जनसामन्यांची उत्स्फुर्त आंदोलनं होत असतील तर एकवेळ चर्चा होईल. पण कोणत्याही राजकिय पक्षाच्या आंदोलनाची सहजासहजी दखल घ्यायचीच नाही. राजकिय पक्षाची आंदोलनं बेदखल होतील यासाठीच कटाक्षाने हाताळणी करायची. असा अलिखित नियमच भाजप सरकारच्या काळात सुरू असल्याचे चित्र आहे.  सध्या स्वाभिमानी शेतकरी...
जुलै 12, 2018
नाशिक - सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र...
जुलै 11, 2018
नाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्विकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र...
जून 29, 2018
पुणे - ""शेतकऱ्यांनी जे पेरले ते उगवत नाही, अशी परिस्थिती सध्या झाली आहे. ज्यांचे पेरलेले उगवले त्याला कृषिमूल्य आयोगाच्या माध्यमातून हमीभाव दिला पाहिजे. कृषितज्ज्ञांच्या समीकरणामध्ये न अडकता राज्य सरकारकडून शेतीमालाला योग्य हमीभाव देण्याची वेळ आता आली आहे,'' असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास...
जून 24, 2018
वालचंदनगर : आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये दुध पावडरचे दर सातत्याने कोसळत असून  दुध पावडर निर्यात करण्यास अडचणी येत अाहेत. शासनाने दुध पावडर निर्यातीला चालणा व शेतकऱ्यांना दुधाचा दर जास्तीजास्त देण्यासाठी दुध पावडरला प्रतिकिलोस ५० रुपये अनुदान देण्याची मागणी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी...
जून 22, 2018
औरंगाबाद - राज्यातील बहुतांश भागात पीककर्जासाठी शेतकरी आजही बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. सध्याची पीककर्जाची स्थिती काय आहे, असा प्रश्‍न गुरुवारी (ता. 21) पत्रकार परिषदेत उपस्थित करताच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा चांगलाच पारा चढला. 'मी काय म्हणतो, तेच...
जून 21, 2018
औरंगाबाद : राज्यातील बहुतांश भागात पीककर्जासाठी शेतकरी आजही बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. सध्या पीककर्जाची स्थिती काय आहे, असा प्रश्‍न गुरुवारी (ता.21) पत्रकार परिषदेत उपस्थित करताच शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा दावा करणारे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा...
जून 07, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरी गुळाला जगात मागणी आहे. या गुळाचा दर्जा सुधारला पाहिजे. दर्जा सुधारल्यानंतर गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल; पण याच गुळामध्ये साखर, हायड्रोस पावडर किंवा रसायन मिसळून स्वत:च्या तोंडाला काळे फासून घेऊ नका, असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा ...