एकूण 396 परिणाम
मे 21, 2019
कोल्हापूर - अध्ययन अक्षमता..लर्निंग डिसॲबिलिटी.. डिस्लेक्‍सिया....हे शब्द जरा जडच वाटतात; पण अकरा वर्षांपूर्वी आलेला आमीर खानचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट आणि त्यातला ‘इशान’ आठवला, की लगेचच या शब्दांचा अर्थ उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शोधमोहीम होणार आहे...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज मतदारांनी सोबत न्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी केले...
एप्रिल 25, 2019
सोलापूर : अनेकदा कळत-नकळत, जोशमध्ये आपण फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरून जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट करतो किंवा इतरांच्या पोस्ट शेअर करतो, लाईक, कॉमेंट करतो.. ही कृती गुन्हा ठरते. सायबर पोलिसांकडून अशा प्रकारच्या पोस्टवर वॉच ठेवला जात असून गेल्या आठवडाभरात 10 तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
एप्रिल 23, 2019
‘टिकटॉक’सारख्या मनोरंजनात्मक चित्रफिती बनविणाऱ्या ॲप्सवरील बंदीवरून चर्चा रंगली आहे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये पॉर्न साइट पाहण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा देणे बंधनकारक केले आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा ब्रिटनच्या या...
एप्रिल 22, 2019
तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता. २३) होणार आहे. या वेळी मतदानाला जाताना अशी काळजी घ्या... हे लक्षात ठेवा -ओळख पटविण्यासाठी मान्यताप्राप्त कागदपत्रे मतदार छायाचित्र ओळखपत्र पारपत्र (पासपोर्ट) वाहन परवाना पॅनकार्ड केंद्र, राज्य किंवा सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक पब्लिक सेक्‍टर कंपनी,...
एप्रिल 21, 2019
बारामती : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,' 'लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी....' कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील दोन ओळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सादर केल्या. यामध्ये वडील शरद पवार व त्यांच्यामधील बाप-लेकीच्या नात्यामध्ये असणाऱ्या मायेची, प्रेमाची, लढवय्या मुलीसाठी बुलंद...
एप्रिल 21, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान देशभरात सात टप्प्यात होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून 23 तारखेला निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणूकीत मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना एक निवडणूक ओळखपत्र दिलेले असते. पण तुमच्याकडे ते ओळखपत्र नसेल किंवा...
एप्रिल 21, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : येत्या 23 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडावे यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी आज दिली. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 371 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
एप्रिल 04, 2019
एक एप्रिलच्या म्हणजे एप्रिल फुलनिमित्त केलेल्या अन् झालेल्या हँगओव्हरमधून क्रिकेटप्रेमी इतरांपेक्षा तुलनेने लवकर सावरले होते. याचे कारण दोन एप्रिल हा 2011 मधील दुसऱ्या क्रिकेट जगज्जेतेपदाचा वर्धापनदीन असतो. त्या संघातील विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर अशा प्रमुख खेळाडूंसह काही माजी तसेच...
मार्च 27, 2019
भारतातील लोकसभा निवडणुकांतील मतदानाच्या टक्केवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर मतदानाच्या टक्केवारीचे चित्र अजिबात समाधानकारक दिसत नाही.मतदान कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारतात सक्तीचे मतदान करावे अशी मागणी नेहमी केली जाते. सक्तीचे मतदान शक्य नसल्याचे अनेकदा...
मार्च 20, 2019
मुंबई : मोहिते-पाटील घराण्याचा मान सन्मान भाजपमध्ये कधीही कमी होऊ देणार नाही, या वाक्यात सगळ्या गोष्टी आल्या आहेत. मोहिते-पाटील घराण्याशिवाय  महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. त्या कुटुंबातील रणजितसिंह मोहिते-पाटील हे आज भाजपमध्ये येत आहेत हे महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री...
मार्च 20, 2019
औंध - बाणेर, बालेवाडी या महानगरपालिकेतील उपनगरांसह महाळुंगे गावासाठी बालेवाडी येथील नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमी (एनआयए)च्या आवारातील केवळ एकच टपाल कार्यालय कार्यरत आहे. अपुऱ्या जागेत चालणाऱ्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी बाणेर किंवा बालेवाडी भागात आणखी एक टपाल...
मार्च 20, 2019
नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये अटक वॉरंट बजावले जाणे, ही सुखद वार्ता असली तरी अनेक प्रश्‍न उपस्थित करणारीही आहे. नीरवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि त्याला पकडून भारतात आणण्यासाठी इतके दिवस कोणते प्रयत्न झाले? पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी...
मार्च 05, 2019
पुणे  : घोरपडी येथील दोन रेल्वे फाटक ही रोजच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. यातील सोलापूर लाईन फाटकाला भुयारी मार्ग केला तर पासपोर्ट आफिस, खराडी, मुढंवा भागाकडे जाणे सोपे होईल. व मुढंवा रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तामिळनाडूमध्ये असे काम ४ तासात केलं आहे असे वाचण्यात आले...
मार्च 05, 2019
बारामुल्ला - जैशेचा दहशतवादी अफजलगुरु याचा मुलगा गालिब गुरु याला आधार कार्ड मिळाले आहे. हे आधारकार्ड मिळाल्याने मी खूश असल्याचे त्याने म्हटले आहे. शिवाय मला भारताचा पासपोर्ट मिळाल्यास मला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असेही त्याने सांगितले. गालिब गुरू सध्या नीट परीक्षेची तयारी करत असून...
मार्च 05, 2019
ठाणे (पीटीआय) : पत्नीला सोडून देणाऱ्या 45 अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले असून, या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.  याप्रकरणी एक नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शिक्षण अथवा नोकरीसाठी परदेशात जायचं म्हटलं की पासपोर्ट, व्हिसा, एअर तिकीट बुक करणे, सामानाचे पॅकिंग, अशी भली मोठी यादी असते. पण आता या यादीत भर पडली आहे ती स्वयंपाक शिकण्याची. होय, परदेशात जाणारे आणि विशेषत: मुले स्वयंपाक शिकण्यासाठी ‘किचन’मध्ये डोकावत आहेत. परदेशात जाण्यासाठी...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...