एकूण 161 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
इंटरनेटद्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद - एटीएसने मुंब्रा व औरंगाबादेतून अटक केलेल्या इसिसच्या नऊ समर्थक संशयितांच्या चौदा दिवसांच्या कोठडीत माहिती समोर आली आहे. मंदिरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालविण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी पदार्थसुद्धा तयार केल्याचे एटीएसने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे एटीएसचे...
फेब्रुवारी 04, 2019
सांगली - दररोज सकाळी मोबाईलच्या टेक्‍स्ट मॅसेज बॉक्‍समध्ये एक बातमी येऊन धडकू लागली आहे. आपल्या कुणीतरी अमूक-तमूक नावाच्या मित्राने म्हणे, तुमच्या खात्यात एक हजार रुपये भरले आहेत. सोबत पासवर्ड आणि लिंक दिली जाते. ही शुद्ध फसवणूक असून मोबाईल कंपन्यांना हाताशी धरून ‘ऑनलाईन बाजार’ डाऊनलोड...
जानेवारी 19, 2019
जकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. इंडोनेशियातील या भयानक घटनेनंतर देशभरासह जगभरातील माध्यमांचे या बातमीकडे लक्ष वेधले गेले आहे. इंडोनेशियातील...
डिसेंबर 26, 2018
मुंबई - बॅंक खातेदाराने एटीएम कार्डची माहिती दिलेली नसतानाही भामट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार बोरिवली रेल्वे पोलिसांकडे दाखल झाली आहे. आधार व पॅन कार्ड आणि ओटीपी क्रमांकाच्या मदतीने भामट्यांनी आपल्या बॅंक खात्यातून 56 हजारांची रक्कम लंपास केल्याची तक्रार 25 वर्षांच्या तरुणीने केली आहे. ही तरुणी...
नोव्हेंबर 22, 2018
नांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात "नीट'चे (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट) वेध सुरू झाले आहेत. ही परीक्षा यंदा येत्या पाच मे...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या चार वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यभरात चारपट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तंत्रज्ञांसह सुसज्ज...
ऑक्टोबर 14, 2018
नव्वदीनंतरच्या कवींमधील महत्त्वाचे असलेले पी. विठ्ठल यांचा "शून्य एक मी' हा कवितासंग्रह आसपासच्या सुन्न करणाऱ्या शून्य वास्तवाची जाणीव करून देतो. जागतिकीकरणानं एकूणच समाजात, माणसामाणसांत, नातेसंबंधांत, नोकरी- व्यवसायांत, आपल्या मूल्यव्यवस्थेत आणि एकूणच भोवतीच्या पर्यावरणात "न भूतो' असे बदल होत गेले...
सप्टेंबर 23, 2018
अनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही असेच "स्मार्ट' बदल होत आहेत. त्यामुळं ई-मेलला "स्मार्ट रिप्लाय' देण्याबरोबर तिचा ऑफलाइन वापर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतील. या नवीन सुविधांवर एक नजर...
सप्टेंबर 18, 2018
सोलापूर : सोलापुरातील औषध विक्रेत्याच्या एटीएम कार्डचे क्‍लोनिंग करून बंगळुरूच्या एटीएम सेंटरमधून 30 हजारांची रक्कम काढण्यात आली. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला. पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर तत्काळ बॅंक आणि पोलिसांकडे तक्रार केल्याने आठ दिवसांत पैसे परत मिळाले.  दत्त चौकातील औषधे विक्रेते जयराम...
सप्टेंबर 08, 2018
बेळगाव : बेळगावच्या शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने गणेश भक्‍त येत असतात मात्र अनेकांना कोणत्या मंडळाने कोणता देखावा सादर केला आहे किंवा मंडळाची मुर्ती कशी आहे कोणते मंडळ कोणत्या गल्लीत आहे याची माहिती नसते त्यामुळे अनेक गणेश भक्‍ताना...
सप्टेंबर 08, 2018
येवला - पोलिसांकडुन मिळणार्‍या परवान्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात चकरा मारण्याची, बसून राहण्याची वेळ येणार नाही. यंदापासून नाशिक ग्रामिण पोलिसांनी गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली आहे. येथील मंडळानी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन...
सप्टेंबर 07, 2018
पुणे - काही दिवसांपूर्वीची घटना आहे... लष्करात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर विमा, भविष्यनिर्वाह निधी मिळून एकूण पाच लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झाले. सहा महिन्यांनंतर त्यांच्या पत्नीने खरेदी करताना कार्ड स्वाइप केले. दुसऱ्याच क्षणी एक अनोळखी फोन आला. ‘तुम्ही बंद कार्ड...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ‘एटीएम स्विच’ सर्व्हरवर हल्ला करून हॅकर्सने तब्बल ९४.४२ कोटी रुपये लुटल्यानंतर सध्या राष्ट्रीयीकृत बॅंकांसह सर्वच वित्तीय संस्थांचे धाबे दणाणले आहे. या ‘सायबर फ्रॉड’चे स्वरूप लक्षात घेता भविष्यात सहकारी बॅंका, पतसंस्था आणि वित्तीय संस्था हॅकर्सच्या ‘हिट लिस्ट’वर असतील. या...
सप्टेंबर 05, 2018
नाशिक- आज सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'साक्षर टीमच्या माध्यमातून राजीवनगर येथील लाइफ मिशन ज्येष्ठ नागरिक स्नेह संस्थेतील ज्येष्ठांना आज काल जीवनाचा अविभाज्य अंग झालेल्या मोबाईल वरील विविध इंटरनेट आणि...
ऑगस्ट 31, 2018
लातूर : गणेश मंडळांना पोलिसांकडून मिळणाऱ्या परवान्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारण्याची आणि रांगेत थांबण्याची आता गरज नाही. लातूर पोलिसांनी यातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सुटका करत शहर आणि जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 26, 2018
सांगली - कॉसमॉस बॅंकेवर डिजिटल दरोडा पडल्यानंतर बहुतांश ऑनलाईन व्यवहार करणारे ग्राहक धास्तावले आहेत. एटीएम, ऑनलाईन बॅंकिंग, ऑनलाईन खरेदी करतानाही धास्ती जाणवते आहे. अशा वेळी काही महत्त्वाची काळजी ग्राहकांनी घेतलीच पाहिजे. बाकी गोष्टींत बॅंकेची जबाबदारी मोठी असते. आपल्या बॅंकिंगशी निगडित सर्व माहिती...
ऑगस्ट 20, 2018
नालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम लांबवणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या रॅकेटमधील दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत विरार पोलिस...
ऑगस्ट 19, 2018
एटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती अनेकांना नसते. या सगळ्या गोष्टी वापरताना कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदींबाबत कानमंत्र. पुण्यातल्या कॉसमॉस बॅंकेच्या...
ऑगस्ट 11, 2018
कणकवली - "पाच लाखांची लॉटरी लागली,' असे सांगून नांदगावच्या तरुणाकडून प्रोसेसिंग फी, रजिस्ट्रेशन फी आदींसाठी टप्पाटप्प्याने दोन लाख 54 हजार रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्या तरुणाने येथील पोलिस ठाण्यात आज तक्रार दिली. तालुक्‍यातील नांदगाव येथील प्रदीप दिनकर सावंत (वय...