एकूण 4832 परिणाम
मे 27, 2019
पिंपरी - रावेत, थेरगाव, सांगवी परिसरात पवना नदीच्या घशाला अक्षरशः जलपर्णीचा फास बसला असून, त्यातून सुटका करण्याचे कोणतेही प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केले जात नाहीत. शनिवारी मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत सापडल्यानंतर पुन्हा एकदा जलपर्णीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  थेरगावातील...
मे 26, 2019
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या...
मे 25, 2019
पिंपरी (पुणे) : थेरगाव येथील पदमजी पेपर मिलला मोठी आग लागली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.  मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावातील पदमजी पेपर मिलला आग लागल्याची वर्दी शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली....
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय...
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला....
मे 24, 2019
पुणे : गुडगेदुखीमुळे रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका महिलेस रुग्णालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करुन एकाने एक्‍सरेच्या खोलीत जाण्यापुर्वी गळ्यातील सोन्याची साखळी काढण्यास सांगून ते लंपास केले. हा प्रकार शिवाजीनगर येथील एका नामांकीत खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. ...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी...
मे 24, 2019
पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा आनंद...
मे 24, 2019
पिंपरी - ‘एमडी डॉक्‍टर होण्याची तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा,’ अशी चिठ्ठी लिहून एक महिला डॉक्‍टर घरातून निघून गेल्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, त्यांनी फोन करून सुखरूप असल्याचे सांगताच सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. पिंपळे गुरवमध्ये...
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.  बारणे यांना या...
मे 23, 2019
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत.  अजित पवार यांचा मुलगा...
मे 23, 2019
पुणे : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 69294 मतांची आघाडी मिळविली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने ही लढत...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे....
मे 23, 2019
पिंपरी - पुन्हा एकहाती सत्ता मिळणार असल्याचे मतदानोत्तर कौल, अंदाज चाचणीतून जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच विरोधी पक्षांमध्ये धाकधूक आहे. याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटले आहे. युतीचे समर्थक विरोधकांची खिल्ली उडवत आहेत; तर...
मे 23, 2019
पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे...
मे 23, 2019
मुंबई-पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा पहिला टप्पा मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज भरण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार असून, त्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळांना माहिती पुस्तिका पाठवल्या आहेत...