एकूण 379 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पार्थ पवार हेही पिंपरी चिंचवड व मावळ मतदारसंघातील काही कार्यक्रमांमध्ये...
डिसेंबर 06, 2018
जुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात विविध सामाजिक संस्था, संघटना व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळाच्या वतीने पुर्वसंध्येला कॅंडलमार्च काढुन अभिवादन करण्यात आले. सामुहिक वंदना करण्यात आली...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....
डिसेंबर 04, 2018
पिंपरी (पुणे) : विविध कारणावरून पतीचा छळ करत त्याची मित्र मंडळींमध्ये बदनामी केली.  या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी (पुणे) येथे घडली आेह. याप्रकरणी  पोलिसांनी पत्नीस अटक केली आहे.  जय देवीदास तेलवाणी (वय 25, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती,...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी - कामगार व विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, तसेच नोकरदार महिलांना घरकामासाठी मिळणारा अपुरा वेळ यांमुळे बाहेरच्या घरगुती जेवणाला मागणी वाढू लागली आहे. विशेषतः तयार चपात्या खरेदीकडे महिलांचा वाढता कल लक्षात घेता अशा केंद्रांची संख्या वाढू लागली आहे. त्यातून अनेक महिलांना रोजगार...
डिसेंबर 04, 2018
तळेगाव स्टेशन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने अस्तित्वात आलेल्या देहूरोड-तळेगाव विभागातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांचे कार्यालय वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता तळेगाव स्टेशनला स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या...
नोव्हेंबर 30, 2018
पिंपरी (पुणे) : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. पैसे मिळत नसल्याने तिच्याकडे घटस्फोटाच्या मागणीसाठी तगादा लावला. घटस्फोट मिळवण्यासाठी विवाहितेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आले. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात घडली. पिंपळे...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी (पुणे) : मौज मजेसाठी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 33 वाहने हस्तगत केली. सुभाष आसाराम तौर (वय 25, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या 'मराठा संवाद यात्रा'च्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथून मोर्चाचे प्रमुख व समन्वयकांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. याबरोबर पुण्याहुन मुंबई येथे जाणाऱ्या गाड्या अडवुन अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध...
नोव्हेंबर 24, 2018
मारुंजी (पुणे)  : पुण्यातील चांदखेड, बेबड ओव्हळ या दोन गावाच्या दरम्यानच्या परिसरातून धामण जातीच्या सापाचे तोंड अॅल्युमिनियमच्या कॅनमध्ये अडकलेल्या परिस्थितीमध्ये आढळून आला. प्राणीमित्रांनी या सापाची सुखरुप सुटका केली.  पिंपरी चिंचवड मधील वाईल्ड अॅनिमल्स स्नेक प्रोटेक्शन...
नोव्हेंबर 23, 2018
पिंपरी - नोकरी सोडल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य रक्‍कम अडकवून ठेवल्याच्या २५ तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे दाखल झाल्या आहेत. थकीत रकमेचा आकडा १५ लाखांपर्यंत आहे. दरम्यान, या सर्व केसेसची कामगार आयुक्‍त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी : शरीर सुखाची मागणी मान्य न केल्यास एका 36 वर्षीय महिलेला बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टराच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ. विनायक पाटील (वय 38) असे त्या डॉक्‍टरचे नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014...
नोव्हेंबर 15, 2018
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संजय गांधी निराधार योजना समिती अंतर्गत येथील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभागातील अपंग, निराधार, दिव्यांग, विधवा श्रावणबाळ योजनेत पात्र लाभार्थ्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ५९ लाभार्थ्यांना...
नोव्हेंबर 12, 2018
जामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला तर कुठे काय आहे? असा सवाल करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.शिवसेनेसोबत युती संदर्भात त्यांनी सोबत आल्यास त्यांना घेऊन नाहीतर...
नोव्हेंबर 09, 2018
पुणे : पिंपरी चिंचवड महानरपालिकेचे अमरधाम स्मशान भूमी आकुर्डी येथे विद्युत दाहिनी विभागतील कर्मचारी 'अस्थी पॅक' करून देतो असे सांगून अडवून ७०० रुपये मागतात. वास्तविक अस्थी भरण्यासाठीच कलश किंवा कापड एवढं महाग नाही. तरी सुद्धा लोकांच्या भावनांशी खेळून पैसे उकळे जातात....
नोव्हेंबर 03, 2018
मंचर - कुरळी (ता. खेड) येथून वैष्णवी देवा वाघमारे (वय १७) हि विशेष मुलगी शुक्रवारी (ता. २) सकाळ पासून बेपत्ता होती. कळंब (ता.आंबेगाव) येथे दुपारी अनोळखी मुलगी दप्तरासह फिरत होती. येथील तीन सतर्क नागरिकांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधला. सोशल मिडीयावर तिचा फोटो व्हायरल केल्यानंतर कुरळी गावाची मुलगी...
नोव्हेंबर 02, 2018
जुनी सांगवी - सध्या पिंपरी चिंचवड शहराला नवीन पोलिस अधिकारी मिळाल्याने वरिष्ठांच्या शब्दाप्रमाणे 'चौकीत नाही चौकात चला'च्या सुचनेची अंमलबजावणी होताना सांगवी पोलिसांकडुन पहावयास मिळत आहे. शहराला वहातुकीची शिस्त लावण्याचे काम सध्या पोलिसांकडुन विविध ठिकाणी दिसुन येत आहे. ...
ऑक्टोबर 28, 2018
पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी सध्या पुरेसे लॉकअप नाहीत. सध्या केवळ चार लॉकअप आहेत, तर महिलांना ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकअपच नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने ...
ऑक्टोबर 23, 2018
पिंपरीपिंपरी चिंचवड शहरामध्ये नामांकित शैक्षणिक संस्था येण्यासाठी त्यांना भूखंड देण्यात येणार असून, त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची अट पन्नास वर्षांवरून दहा वर्षांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड नवनगर विकास...