एकूण 4723 परिणाम
मे 27, 2019
पिंपरी - फोनमुळे सर्व जग जवळ आले असून, माहितीची देवाण-घेवाण सुलभ झाली आहे. मात्र पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चोवीस चौक्‍या आणि एका पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र दूरध्वनी नंबर (लॅण्डलाइन) नाहीत. दोन चौक्‍यांचे दूरध्वनी अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे...
मे 27, 2019
पिंपरी - तहानलेल्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या खासगी विहिरींच्या मालकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात राज्य सरकारने तब्बल ३५ वर्षांनंतर सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार विहीरमालकांना एक हजार लिटर पाण्यासाठी १२ रुपये मोबदला मिळणार आहे. याशिवाय पाणी उपशासाठी विजेसह सर्व...
मे 27, 2019
पिंपरी - ‘फाइव्ह पॉइंट समवन’, ‘वन नाइट ॲट द कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाइफ’ अशा प्रचंड खपाच्या पुस्तकांचे युवा लेखक चेतन भगत ‘सकाळ विद्या-एज्युकेशन एक्‍स्पो’निमित्त प्रथमच पिंपरी-चिंचवडकरांच्या भेटीला येत आहेत. दोन जून रोजी शिक्षण व करिअरविषयक जागरूक असणाऱ्या...
मे 27, 2019
पिंपरी - ‘लहानपणी विहिरीवर पाणी आणायला जायचे, तेव्हा वाटेत हायस्कूल लागायची. हायस्कूलच्या वाटेने जाताना हंडा डोक्‍यावर ठेवून वर्गाच्या बाजूला डोकवून कानावर पडेल ते ऐकत बसायचे. शिकायची खूप इच्छा होती, परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे ते शक्‍य नव्हत. पण शिकण्याची ओढ स्वस्थ बसू देईना!...
मे 27, 2019
पुणे - देखभाल दुरुस्ती झालेली बस मार्गावर बंद पडल्यास कार्यशाळेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, बंद पडलेल्या बसला जॅमर लावून सुमारे पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणीही पीएमपीने पोलिसांकडे केली आहे...
मे 27, 2019
पिंपरी - रावेत, थेरगाव, सांगवी परिसरात पवना नदीच्या घशाला अक्षरशः जलपर्णीचा फास बसला असून, त्यातून सुटका करण्याचे कोणतेही प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केले जात नाहीत. शनिवारी मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत सापडल्यानंतर पुन्हा एकदा जलपर्णीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  थेरगावातील...
मे 26, 2019
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या दिवसापासून...
मे 25, 2019
पिंपरी (पुणे) : थेरगाव येथील पदमजी पेपर मिलला मोठी आग लागली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.  मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावातील पदमजी पेपर मिलला आग लागल्याची वर्दी शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली....
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय...
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला....
मे 24, 2019
पुणे : गुडगेदुखीमुळे रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका महिलेस रुग्णालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करुन एकाने एक्‍सरेच्या खोलीत जाण्यापुर्वी गळ्यातील सोन्याची साखळी काढण्यास सांगून ते लंपास केले. हा प्रकार शिवाजीनगर येथील एका नामांकीत खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. ...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी...
मे 24, 2019
पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा आनंद...
मे 24, 2019
पिंपरी - ‘एमडी डॉक्‍टर होण्याची तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा,’ अशी चिठ्ठी लिहून एक महिला डॉक्‍टर घरातून निघून गेल्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, त्यांनी फोन करून सुखरूप असल्याचे सांगताच सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. पिंपळे गुरवमध्ये...
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.  बारणे यांना या...
मे 23, 2019
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत.  अजित पवार यांचा मुलगा...