एकूण 1248 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे,...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी (ता. ११) मंजुरी दिली. हा अहवाल आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून,...
डिसेंबर 10, 2018
पुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पार्थ पवार हेही पिंपरी चिंचवड व मावळ मतदारसंघातील काही कार्यक्रमांमध्ये अजित पवार...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही एटीएम सेंटर लुटण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्‍न...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तयार केला आहे. तो मान्यतेसाठी मंगळवारी (ता. 11) होणाऱ्या महापालिका स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या...
डिसेंबर 06, 2018
जुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात विविध सामाजिक संस्था, संघटना व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळाच्या वतीने पुर्वसंध्येला कॅंडलमार्च काढुन अभिवादन करण्यात आले. सामुहिक वंदना करण्यात आली...
डिसेंबर 06, 2018
पुणे : पुणे ते लोणावळा दरम्यान सकाळी 8.30 व 9.25 या काळात दोन नवीन लोकल सुरू करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड-आकुर्डी येथील प्रवासी व विद्यार्थ्यी यांना सकाळी गर्दीच्या वेळी अर्ध्या तासाला एक लोकल असावी. लोणावळा ते पुणे दरम्यान दुपारी 5.10 व 5.45 या काळाच दोन नवीन लोकल सुरू केल्यास ऑफिस...
डिसेंबर 06, 2018
पिंपरी - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) सबवेचे काम पूर्ण झाले असून, त्यालगतच्या जोडरस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीच्या अखेरीला हा मुख्य रस्ता वाहतुकीला खुला होणार असून, त्या वेळी येथील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - नायट्यामुळे (फंगल इन्फेक्‍शन) शरीरावर झालेल्या जखमा..., घटलेले वजन.., हिमोग्लोबिनचे कमी झालेले प्रमाण.. बोलण्यात येणाऱ्या अडचणी, अशा मरणासन्न अवस्थेतील 40 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले. महिनाभराच्या उपचारानंतर ती आता बरी...
डिसेंबर 05, 2018
पुणे - जिल्ह्यातील तेरा गावांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा शरद आदर्श कृषी ग्राम तर, दौंड तालुक्‍यातील खोर येथील शेतकरी समीर डोंबे यांना जिल्हास्तरीय कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय पंधरा शेतकऱ्यांची तालुकास्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी आणि तेरा दूध...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी (पुणे) : विविध कारणावरून पतीचा छळ करत त्याची मित्र मंडळींमध्ये बदनामी केली.  या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी (पुणे) येथे घडली आेह. याप्रकरणी  पोलिसांनी पत्नीस अटक केली आहे.  जय देवीदास तेलवाणी (वय 25, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती,...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी - कामगार व विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, तसेच नोकरदार महिलांना घरकामासाठी मिळणारा अपुरा वेळ यांमुळे बाहेरच्या घरगुती जेवणाला मागणी वाढू लागली आहे. विशेषतः तयार चपात्या खरेदीकडे महिलांचा वाढता कल लक्षात घेता अशा केंद्रांची संख्या वाढू लागली आहे. त्यातून अनेक महिलांना रोजगार...
डिसेंबर 04, 2018
तळेगाव स्टेशन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने अस्तित्वात आलेल्या देहूरोड-तळेगाव विभागातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांचे कार्यालय वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता तळेगाव स्टेशनला स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्यात त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाईला सुरवात होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा केंद्र सरकारने जीएसटी कर लागू करून सव्वा...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या...
डिसेंबर 01, 2018
पिंपरी (पुणे) : गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड  लंपास केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात शनिवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पिंपरी येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या समोर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे....
नोव्हेंबर 30, 2018
जालना - दह्याळा (ता. अंबड) येथील शिवारात गुरुवारी (ता. २९) बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास निदर्शनास आली; मात्र वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचायला रात्रीचे आठ वाजले.  दह्याळा येथील शेतकरी विकास गारुळे यांच्या उसाच्या शेतात त्यांना हा बिबट्या आढळून आला....
नोव्हेंबर 30, 2018
पिंपरी (पुणे) : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. पैसे मिळत नसल्याने तिच्याकडे घटस्फोटाच्या मागणीसाठी तगादा लावला. घटस्फोट मिळवण्यासाठी विवाहितेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आले. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात घडली. पिंपळे सौदागर...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी (पुणे) : मौज मजेसाठी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 33 वाहने हस्तगत केली. सुभाष आसाराम तौर (वय 25, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या...