एकूण 2165 परिणाम
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने सलग तिसऱ्यांदा...
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.  बारणे यांना या...
मे 23, 2019
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत.  अजित पवार यांचा मुलगा...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 23, 2019
पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे यांची या सर्वांवर देखरेख...
मे 23, 2019
मुंबई-पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा पहिला टप्पा मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज भरण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार असून, त्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळांना माहिती पुस्तिका पाठवल्या आहेत...
मे 22, 2019
पिंपरी - सुमारे दहा महिने जागेचा शोध घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरजवळील २० गुंठे जागा जवळपास निश्‍चित झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून, तीत या जागेला मंजुरी देण्यात येणार असल्याचे...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाघेरे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष चिंचवडे यांचे दावे पिंपरी - महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे. मतदानोत्तर कौल अंदाजामध्येही शिवसेनेचे श्रीरंग बारणे जिंकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार?, याविषयी ठोस माहिती मिळू शकली नाही....
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा,...
मे 21, 2019
पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाने फक्त...
मे 20, 2019
पुणे : वारजे  येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येत आहे. वारजे येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येतो. सुशिक्षित लोक ही प्रदूषणास हातभार लावत आहेत. तरी संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
मे 20, 2019
पिंपरी - आगीच्या घटनांमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. यामुळे अग्निशमन दल कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोचण्याचा प्रयत्न करते. शहरातील जवळपास आठशे गल्ल्यांमध्ये अग्निशमन दलाच्या बंबास जाण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे त्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामाचा...
मे 20, 2019
पिंपरी - स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर भागाचा विकास करण्यात येणार असल्यामुळे या परिसराचा लूक लवकरच बदलणार आहे.  या भागात छोटेखानी जंगल, दोन उद्याने आणि सायकल ट्रॅक असले. त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार सून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. एरिया...
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 17, 2019
पुणे - अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीसाठी दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा निकष निश्‍चित केले आहेत. या बदलाबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत....
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 15, 2019
पिंपरी - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघात इच्छुक महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस निर्माण आहे. २०१४ मध्येच भाजप आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे या कमळ...