एकूण 1246 परिणाम
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 19, 2019
पुणे - कुणाला रंगमंचावरील चेटकिणीची जादू बघायची असते, तर कुणाला राक्षसाला हरविणारा राजपुत्र हवाहवासा वाटत असतो. मोर, चिमणी, लांडगा, हत्ती, माकड यांसारख्या पक्षी व प्राण्यांचे जगही अनेकांना अनुभवायचे असते. राजा, राणी, राजकन्या, परी, सात बुटके आदींच्या गोष्टी डोळ्यांसमोर साकार होत असल्याची मौज...
एप्रिल 18, 2019
पिंपरी - खासगी कंपनीच्या संचालकाचे मंगळवारी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर केडगाव-चौफुला येथे त्यांना सोडून अपहरणकर्ते पळून गेले.  डॉ. शिवाजी पडवळ (वय ५५, रा. धायरी) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. डॉ. पडवळ हे मरकळ येथील राठी पॉलिबॉड कंपनीचे संचालक असून, ते कंपनीच्या कारमधून घरी...
एप्रिल 16, 2019
राज ठाकरे मावळात येऊ नयेत, यासाठी युतीचे देव पाण्यात पिंपरी - लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात एकही उमेदवार नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन वेगात आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणांनी सत्ताधारी घायाळ झाले आहेत. त्याचमुळे मावळ मतदारसंघात त्यांची सभा होऊ नये, यासाठी महायुतीचे उमेदवार...
एप्रिल 13, 2019
पुणे : पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला विरोध हे दोन महत्वाचे मुद्दे लोकसभा निवडणूकीत मावळ भागात आहेत. या मुद्या भोवतीच येथील राजकारण फिरत असल्याचे चित्र आहे. 'सकाळ'च्या #कारणराजकारण या उपक्रमामध्ये मावळ भागातील नागरिकांशी संवाद...
एप्रिल 13, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यास सुरवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर प्रथमच ‘टीडीआर’ वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा आणि ॲमेनिटी...
एप्रिल 11, 2019
पुणे - बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांचा वावर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढल्याचे चित्र आहे. पाकिस्तान त्यांचा वापर करून भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवीत असल्याची सद्यःस्थिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची पहिली सोडत सोमवारी काढण्यात आली. याबाबत पालकांना प्रवेश निश्‍चितीबाबतच संदेश (एसएमएस) मोबाईलवर मिळतील. नव्या नियमांनुसार या प्रवेशाकरिता कागदपत्र पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली असून, गुरुवारपासून (ता. ११) समितीकडून पालकांनी कागदपत्रे तपासून घ्यायची...
एप्रिल 11, 2019
पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून हा उपक्रम ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’तर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीमध्ये २१...
एप्रिल 10, 2019
वडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी, तसेच पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणीकपात व काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे. मावळ तालुक्‍यात पवना, वडिवळे, आंद्रा,...
एप्रिल 08, 2019
पुणे : बालरंगभूमीच्या पुणे जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली आहे. पुणे शाखेच्या सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत बाल रंगभूमीची स्थापना करण्यात आली. त्याची पार्श्वभूमी, भविष्यात राबवण्याचे उपक्रम यावर या सभेत चर्चा झाली. शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळांचे...
एप्रिल 08, 2019
पुणे - निवडणुकीच्या कालावधीत अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सुमारे साडेअकरा हजार शस्त्र परवानाधारक असून, त्यापैकी काहींना शस्त्र जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे जिल्हा ग्रामीणच्या हद्दीत एकूण तीन हजार ८२५ शस्त्र...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...
एप्रिल 05, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांवरील इलेक्‍ट्रिक वायरिंगचे काम फ्रान्समधील अलस्टॉम कंपनी करणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते दापोडीदरम्यान अल्पावधीत हे काम सुरू होणार आहे. अलस्टॉम एकूण...
एप्रिल 04, 2019
'ट्रॅडिशनल डे' निमित्त निगडी प्राधिकरण मधील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सेलिब्रेशन केले. राजस्थानी वेशभूषा, पुणेरी पगडी तसेच मुलींनी विविध रंगाच्या साडया परिधान केल्या होत्या. एकूणच कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण होते. (संतोष हांडे - ...
एप्रिल 03, 2019
पिंपरी - परीक्षेचा पेपर लिहिताना तब्येत बिघडलेल्या विद्यार्थिनीचा घरी सोडल्यावर मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २) सकाळी अकराच्या सुमारास भाटनगरमध्ये ही घटना घडली. दरम्यान, रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी शाळा प्रशासनाने विद्यार्थिनीला कोणी घरी नसताना घरी सोडल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.  काजल गोरख...
एप्रिल 01, 2019
पिंपरी - लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी गुंडांची धरपकड सुरू केली आहे. विशेषतः गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या टोळ्यांमधील गुंडांची त्यांच्या भागातून धिंड काढण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या खंडणी आणि दरोडाविरोधी पथकाच्या...
मार्च 31, 2019
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी वाढत असताना वाहतूक नियमांचा भंग करण्याचे प्रमाणही वाहनचालकांकडून वाढल्याचे समोर आले आहे. वाहतूक नियमभंगाचे दररोज सुमारे ६० खटले मोटार वाहन कायदा न्यायालयात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, यातील ८० टक्के खटले हे मद्य पिऊन वाहन चालविण्याचे (ड्रंक ॲण्ड...
मार्च 29, 2019
लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासनाची लगबग सध्या जोरात सुरु आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदार यंत्रांची भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात तपासणी होत आहे. यात उमेदवारांची यादी आसलेले यंत्र ( बॅलेट युनिट ), मतदान केंद्रप्रमुखाकडील नियंत्रण...
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...