एकूण 356 परिणाम
मे 14, 2019
पुणे - गजा मारणे व छोटा राजन टोळीचे सदस्य असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व तीन काडतुसे असा सव्वालाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.  जमीर मोहिद्दीन शेख (वय २६, रा. भूगाव), त्याचा साथीदार अजय सुभाष चक्रनारायण (...
मे 12, 2019
सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे आमच्याकडं होते...पण तरीही आम्ही आमचे आणखी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं. "जनाब, मी त्या बाईंशी काहीच वाईट वागलो नाही. तिचे पती मारले गेले होते...
मे 08, 2019
पुणे - शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीतील छोट्याशा खोलीत राहणारा एक तरुण. एका गुन्ह्यातील शिक्षा संपवून कारागृहाबाहेर पडला. त्यानंतर या उदयोन्मुख ‘भाई’च्या स्वागतासाठी टोळकीच्या टोळकी आली. शंभर दीडशे तरुण आणि त्यांच्या पाच-पन्नास दुचाकींच्या गर्दीत, बुलेटच्या सायलेंसरमधून फटाक्‍यांचे आवाज...
मे 08, 2019
पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त...
मे 02, 2019
पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव धायरी परिसरातील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा पिस्तूलाने दोन गोळ्या घालून खून करण्यात आला. सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर रस्त्यावर आज सकाळी हा प्रकार घडला. या मागील नेमके कारण समजू शकलेले नाही. हसन शेख हा सिंहगड रोड पोलिस स्टेशन व हवेली पोलिस स्टेशनच्या...
मे 02, 2019
गारगोटी - बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून लोकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. प्रथमेश प्रकाश चव्हाण (वय २२, जोतिबा चौक, गारगोटी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूलसह ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला....
एप्रिल 30, 2019
दौंड (पुणे) : कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी मध्ये एका लघुउद्योजकाला लुटण्याच्या अयशस्वी प्रयत्नात चोरट्यांनी लघुउद्योजक व त्यांच्या कामगारावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. कंपनीतील कामगारांनी तीनपैकी एका चोरट्यास पकडले असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.  दौंड...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 निफाड : देशातल्या तरुणाईला पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवलं, दरवर्षाला दोन कोटी रोजगार मिळतील, यातील एक नोकरी माझ्यासाठी देखील असेल आणि घरात अच्छे दिन येतील... मात्र झालं उलटच. पाच वर्षानंतर हेच तरुण भेटल्यावर म्हणतात, 'नोकरी तर सोडाच पाच वर्षात सोयरीक देखील मिळाली नाही,'...
एप्रिल 26, 2019
लातूर : येथील मुख्य बसस्थानकात शुक्रवारी रात्री एका बसमध्ये माजी सैनिकाकडून चुकून त्याच्या पिस्तूलातून गोळी झाडली गेल्याने हा माजी सैनिक जखमी झाल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी या माजी सैनिकांच्या विरोधात गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद...
एप्रिल 22, 2019
बारामती शहर - लोकसभा निवडणूकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती शहर पोलिसांनी कारवाई करत एक पिस्तूल व एक कोयता अशी घातक हत्यारे जप्त केली.  दरम्यान, शहरातील अवैध व्यवसायावर छापा टाकत मुदेदमाल हस्तगत केला आहे.  बारामतीत एका गाडीतून पिस्तूल येणार असल्याची गुप्त माहिती...
एप्रिल 21, 2019
नाशिक - लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा पोचू नये, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलातर्फे आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात असून, आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ३६५ समाजकंटाकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात ४७ जणांना तडीपार करण्यात आले आहे, तर ५८...
एप्रिल 21, 2019
भुसावळ : शहरात घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलिसांनी पंढरीनाथ नगरात या आरोपींची पाठलाग केला. तेव्हा यातील एकाने पळ काढला. तर दुसरा आरोपी पळत असताना दोन ठिकाणी पडला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखली. मात्र,...
एप्रिल 13, 2019
जालना : जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका संशयिताच्या राहत्या घरी शुक्रवारी (ता. 12) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अमेरिकन बनावटीचे पिस्तूलासह एक जीवंत काडतुस जप्त केले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषांगाने परवाधारक शास्त्र...
एप्रिल 11, 2019
पुणे - समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा आणि एल्गार परिषदेच्या खटल्याचा संबंध नसल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बुधवारी न्यायालयात केला. ...
एप्रिल 10, 2019
औरंगाबाद : मंगळवारी (ता. 9) रात्री झालेल्या किरकोळ मारहाणीचे उट्टे काढण्यासाठी बुधवारी (ता. 10) सकाळी सातच्या सुमारास शिवाजीनगर येथील जीमजवळच ट्रेनरला तिघांनी गाठले. त्याच्यावर गावठी पिस्तुल रोखले. "आपल्यावर गोळीही झाडली. परंतु पिस्तुल लॉक झाल्याने गोळी वर उडून आल्याने वाचलो.'' असा दावा जीम...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे....
एप्रिल 07, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंदगड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या इचलकरंजी शाखेने दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चार गावठी पिस्तुलांसह पाच मॅगझीन व आठ जिवंत काडतुसे जप्त केली. विकी धोंडिबा नाईक (वय २८, रा. आमरोळी, ता. चंदगड) आणि सुनील भिकाजी घाटगे (२६, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी...
एप्रिल 04, 2019
टिटवाळा : स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून एका इसमाला वासिंद येथून अटक केली. त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अमीर शब्बीर खान (२६ ) असे या इसमाचे नाव असून, तो टिटवाळा पूर्वेकडील महागणपती...
एप्रिल 04, 2019
पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील वैदूवाडी भागात त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल व चार काडतुसे जप्त करण्यात आली.  कय्यूम शब्बीर शेख (वय 30, रा. संभाजीनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या संशयित...
एप्रिल 02, 2019
बारामती शहर : आगामी लोकसभेची निवडणूक निर्भयपणे व शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी पुणे जिल्हा पोलिस तब्बल एक हजार जणांना मतदानाच्या काळात सात दिवस तडीपार करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (मंगळवार) दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी निवडणुकीसाठी...