एकूण 299 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
ब्रासिलीया (ब्राझील): दोन दरोडेखोरांनी एका दुकानावर दरोडा टाकला. दुकानामध्ये यावेळी एक वृद्ध महिला खरेदीसाठी आली होती. दरोडेखोरांना पाहिलानंतर ती घाबरली व गयावया करू लागली. एका दरोडेखोराने प्रेमाने कपाळाचा मुका घेतला व शांत केले. ब्राझीलमधील अमारनेट शहरामध्ये दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी...
ऑक्टोबर 22, 2019
सावंतवाडी - जिल्ह्यातील चार नेमबाजांनी विभागस्तरीय नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी आपली पात्रता सिध्द केली. यात येथील पंचम खेमराज महाविद्यालयाची दुर्वा शिंदे हिने 19 वर्षाखालील 10 मीटर ओपन साईट या क्रीडा प्रकारात 400 पैकी 329 गुण मिळवून सुवर्णपदक पटकाविले. ...
ऑक्टोबर 21, 2019
धुळे : धुळे शहरात तक्रारीनंतर नेहरू चौक परिसरात दुपारी सव्वातीनला 50 हजारांची रोकड आणि 'मेड इन चायना' लिहिलेली पिस्तूल सापडली. पोलिसांनी गतीने तपास सुरू केल्यानंतर ती पिस्तूल नव्हे तर "गॅस लायटर' असल्याचे समोर आले. तोपर्यंत शहरात पैसे वाटप आणि पिस्तूल...
ऑक्टोबर 20, 2019
चौकशी करताना मी नेहमी संशयिताची नजर वाचण्याचा प्रयत्न करत असे. बलजित प्रश्नकर्त्याच्या नजरेला नजर देण्याचं टाळत असल्याचं लक्षात आलं. काही वेळा प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहताच तो उत्तर द्यायचा, काही वेळा तो व्यवस्थित समोर बघून बोलायचा... कोणत्याही गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी गुन्ह्याची आणि...
ऑक्टोबर 17, 2019
जालना - जिल्ह्यात गृहविभागाकडून तब्बल 641 परवानाधारक शस्त्रे देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांसंदर्भातील गोंधळ संपुष्टात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांना शस्त्र जमा करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे 641 पैकी 569 शस्त्रे जमा करण्यात आली असून, 72 शस्त्रे...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर मद्य व्यावसायिकाचे अपहरण करून 10 लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड शेखू खान व त्याच्या चार साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. शेखूकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. यापूर्वी शेखूच्या मैत्रिणीसह तिघांना याच...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : घरफोडी करून दागिन्यांसह पिस्तूल असा सुमारे एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरणारा आरोपी प्रशांत कचरू ढोबरे याला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता. 11) ठोठावली.  गजेंद्र दिलीपराव देशमुख (33, रा. एन-दोन,...
ऑक्टोबर 10, 2019
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत बसलेल्या टोळीला वाहनासह धुळे एलसीबीने 9 ऑक्टोबरला रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, काडतुसे, मिरची पूड व नायलॉन दोर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी लावलेले एसएसटी पॉईंट तपासत असताना महामार्गावर नीला...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत बसलेल्या टोळीला वाहनासह धुळे एलसीबीने (ता.९) ऑक्टोबरला रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, काडतुसे, मिरची पूड व नायलॉन दोर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  विधानसभा निवडणुकीसाठी लावलेले एसएसटी पॉईंट तपासत असताना महामार्गावर...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : शहरात निवडणुकीची धामधूम असताना गुन्हे शाखेने "वॉंटेड' गुंडाला अटक करून पिस्तूल, देशी कट्टा व जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात शस्त्रे कुठून आणली, याचा पोलिस शोध घेत आहेत. फिरोज ऊर्फ हाजी खान मोहम्मद जाबिर (35, रा. बोरियापुरा, मोमिनपुरा) असे...
सप्टेंबर 30, 2019
इचलकरंजी - कुख्यात पिस्तूल तस्कर मनिष रामविलास नागोरी व सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास रामअवतार खंडेलवाल यांच्या "मन्या- विक्‍या" टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर कांही दिवसांपूर्वीच अपहरण करुन खंडणीचा गुन्हा नोंद झाला होता. टोळीमध्ये पाचजणांचा समावेश असून यापैकी...
सप्टेंबर 27, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : येथील वसंतनगरात घातपात करण्याच्या उद्देशाने पिस्तुलासह धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या दोन संशयितांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. ही कारवाई यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नीलेश शेळके व त्यांच्या पथकाने आज, गुरुवारी केली. अटक करण्यात आलेल्या...
सप्टेंबर 26, 2019
जालना -  सामान्य नागरिकांपासून ते व्हीआयपींपर्यंत सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे; परंतु सर्वांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेकडे मात्र गृहविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलिसांचे सुरक्षा कवच असणारे बुलेटप्रूफ जॅकेटच जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. परिणामी...
सप्टेंबर 21, 2019
सोलापूर : अशोक चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या परराज्यातील आरोपीस गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ट्रकमधून प्रवास करत चोरटे एटीएम फोडत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. अजरुद्दीन रत्ती खॉं (रा. तेहत्र, जि. अल्वर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या संशयित...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतलेल्या एका तरुणाकडे गावठी बनावटीचे पिस्तुल व जीवंत काडतुसे असा 35 हजार रुपयांचा ऐवज वानवडी पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री रेसकोर्स येथे करण्यात आली. सोन्या उर्फ ऋषिकेश राजेंद्र चव्हाण (वय 20, रा. दौंड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे....
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : पिस्तूल घेऊल लुटारू अचानक लॉटरी सेंटरमध्ये शिरला. उपस्थितांना धाक दाखविला. पैशाची मागणी केली. त्याचा हा बनाव वेळीच लोकांच्या लक्षात आला. पिस्तूलही खेळण्यातील असल्याचे उपस्थितांनी ओळखले. मग काय, त्याला पकडून पब्लिक मार देण्यात आला. संधी मिळेल त्याने हात साफ केला. सरते शेवटी...
सप्टेंबर 10, 2019
बारामती शहर : तालुका पोलिसांनी तत्परता दाखविल्याने एक अनर्थ टळला व एकाचे प्राणही वाचले. सुपारी घेऊन खून करण्याचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. आठ जिवंत काडतूसांसह दोन गावठी पिस्तूल पोलिसांनी या कारवाईत जप्त केली. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक...
सप्टेंबर 07, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी संशयित वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरेसह पाच जणांची कोल्हापुरात एका खोलीत बैठक झाली. त्यात शहरातील लेखकासह दोन विचारवंतांची रेकी करण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती पुढे आल्याचा दावा विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात केला....
सप्टेंबर 04, 2019
पुणे - हौसेसाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले; तर त्यास देशी बनावटीचे पिस्तूल विकणाऱ्यासही पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. मनोहर रघुनाथ मांगडे (वय ४२, रा. सृष्टी हॉटेलजवळ, मांगडेवाडी), मारुती काट्याप्पा...