एकूण 142 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 21, 2019
औरंगाबाद : भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे पीएफसंदर्भात असलेल्या समस्या, प्रश्‍न आणि तक्रारी निवारण्यासाठी निधी तुमच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर आता दर सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. यात पीएफसंबंधीच्या तक्रारी सोडविल्या जाणार आहेत, अशी माहिती पीएफचे सहायक...
सप्टेंबर 21, 2019
एकीकडे ग्राहकहिताला प्राधान्य देण्याची व्यावसायिकता बँकिंगच्या क्षेत्रात येत असताना दुसरीकडे मनस्ताप देणाऱ्या घटनाही घडताना दिसतात. तर झाले असे की, मला माझे बँक ऑफ इंडिया (सहकारनगर शाखा, पुणे) मधले पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)चे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बदलून घ्यायचे होते. त्यासाठी लागणारी...
सप्टेंबर 08, 2019
"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला...
ऑगस्ट 30, 2019
जळगाव ः शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. एकमुस्त ठेक्‍याचे काम सुरू झाल्यानंतरही जागोजागी कचरा साचलेला आहे. पंधरा दिवसांत शहरातील स्वच्छतेचे "तीनतेरा' वाजले आहेत, अशा शब्दांत तीव्र भावना व्यक्त करत विरोधी सदस्यांनी वॉटरग्रेस कंपनीला दिलेला एकमुस्त ठेका रद्द करावा, अशी...
ऑगस्ट 29, 2019
चोपडा ः चोपडा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात यावा याबाबत सर्वपक्षीयांनी एक महिन्यापूर्वी बैठकीत निर्णय घेतला होता. त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत यावर शिक्का मोर्तब करण्यात आला. मात्र, एक महिना उलटूनही पुढील कार्यवाही झलेली नाही. याकडे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांसाठी भविष्य निधी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी मागण्यांकडे लक्ष वेधले. बुधवारी (ता. 28) संपाची हाक दिली असून, संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. पीएफ कार्यालयातील...
ऑगस्ट 10, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात 'इन्कम टॅक्स रिटर्न' भरताना  खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बरोबर माहिती देऊन सुद्धा न कळत झालेल्या चुकीमुळे  'इन्कम टॅक्स'ची नोटीस येऊ शकते. त्यामुळे करदात्याने विवरणपत्र भरताना काळजी घेतली पाहिजे जेणेकरून विवरणपत्र दोषरहित दाखल होईल.  सध्या प्राप्तिकर विवरणपत्रात बदल...
जुलै 13, 2019
पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असणारी भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) कार्यालये लवकरच हक्‍काच्या जागेमध्ये येणार आहेत. त्यासाठी हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीची साडेतीन एकर जागा घेण्यात येईल. येत्या दोन वर्षांमध्ये या ठिकाणी ही कार्यालये आणि कर्मचाऱ्यांचे निवास उभे...
जून 12, 2019
मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आदित्य पुरी यांचे 2018-19 या आर्थिक वर्षातील वार्षिक वेतन 55.87 कोटी रुपये इतके होते. पुरी यांनी वर्षभरात वेतन, भत्ते आणि शेअरच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांमध्ये...
जून 09, 2019
मुंबई : दरवाढ तसेच पेन्शन, पीएफ आदी मागण्या 30 जूनपर्यंत सरकारने मान्य न केल्यास 9 जुलै रोजी राज्यातील सर्व रिक्षाचालक संपावर जातील, अशी घोषणा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने केली. ही माहिती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी आज (रविवार) येथे दिली.  या मागण्या महाराष्ट्र...
मे 23, 2019
करमाळा (जि. सोलापूर) - ‘लय भयंकर परिस्थिती आलीया,’ या मथळ्याखाली विहाळचे आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाच्या कहाणीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून पुण्यातील अरिहंत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्य असलेले भूषण पाटील यांनी साडेपाच लाख रुपयांचे २३ टन पशुखाद्य दिले....
मे 17, 2019
येवला : 2005 पूर्वी सेवेत असलेला टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन्शन योजनेस अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेचे (जीपीएफ) खाते बंद करू नये व अंशदायी (डीसीपीएस) कपात करू नये, अशी शिक्षक आमदारांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असून, ही खाती बंद न करण्याचे आश्वासन दिले आहे...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कमर्चाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला...
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...
मार्च 27, 2019
चालू आर्थिक वर्षातील शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे आता करबचतीसाठी धावपळ सुरु झाली आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत केलेल्या व्यवहारांवर आणि वर्षभरात मिळविलेल्या उत्पन्नाच्या आधारे कर भरणा करावा लागतो. रिटर्न भरताना आपल्याला उत्पन्नाच्या सर्व...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : देशभरात रोजगार वाढल्याचा दावा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) केला आहे. जानेवारी महिन्यात 8 लाख 96 हजार 516 नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे "ईपीएफओ'च्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रोजगार निर्मितीत 131 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, हा 17 महिन्यांतील...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम (पीएफ) भविष्य निर्वाह निधी कार्यालयात न भरता 23 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित खासगी कंपनीच्या मालकाविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी राकेश वासुदेव आचार्य (वय 42, रा. सहकानगर) यांनी फिर्याद...