एकूण 379 परिणाम
डिसेंबर 08, 2019
राज्यातील सत्ताबदलाचे संदर्भ लक्षात घेऊन पुण्यात शतप्रतिशत सत्ता असतानाही भाजपने महापालिकेत बदल केले. याचा फायदा पुणेकरांना किती होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या राज्यात ‘भाजप’ने सुरू केलेल्या योजनांना स्थगिती किंवा या योजनांचा पुनर्विचार, असा सूर असताना, पुण्यातील चांगल्या योजनांवर या अजेंड्याचा...
डिसेंबर 05, 2019
पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्‍यात चांदणी चौक ते पौड या दरम्यान भूगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा आणि पौड आदी प्रमुख चार ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि पोलिस खात्याने समन्वय साधून गांभीर्याने लक्ष घालायला पाहिजे....
डिसेंबर 05, 2019
पुणे-मुंबई प्रवास ११ मिनिटांत; सरकारकडून सवलतींची अपेक्षा पुणे - पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘हायपर लूप’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. परंतु कंपनीने मागितलेल्या सवलतींचा प्रस्ताव सरकारकडे अडकून...
डिसेंबर 05, 2019
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नुकतेच ट्‌विटर अकाऊंट सुरू केले आहे. विविध विकासकामांची माहिती ट्‌विटरवर टाकली जाते. मात्र, युजरनी पीएमआरडीएच्या प्रत्येक ट्‌विटला चांगलेच ट्रोल केले आहे. विकास कामांच्या धिम्या गतीवरुन व प्रलंबित विकासकामांवरुन नागरिकांनी...
डिसेंबर 04, 2019
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या विमानतळाला सत्तेवर नव्याने आलेले सरकार...
डिसेंबर 04, 2019
पुणे - पीएमआरडीएत समाविष्ट झालेल्या गावांचे विकास आराखडे जिल्हा परिषदेमार्फत तयार केले जाणार आहेत. त्यानंतर ते पीएमआरडीएकडे सुपूर्त केले जाणार आहेत. यानुसार महिन्यात आराखडे तयार केले जातील, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी स्थायी समिती सभेत केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
डिसेंबर 02, 2019
नसरापूर (पुणे) : पुणे- सातारा महामार्गावरील शिवापूर येथील टोल नाका हटवण्यासाठी व 12 वर्षांपासून अर्धवट असलेले रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत "आधी फास्ट ट्रॅक, मगच फास्ट टॅग' अशी घोषणा देत टोलनाका हटाव संघर्ष कृती समिती स्थापना केली आहे.  रिलायन्स इन्फ्रा व महामार्ग...
नोव्हेंबर 28, 2019
पिंपरी - पुणे ते लोणावळा दरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाच्या उपनगरीय कॉरिडॉरचा प्रस्ताव रेल्वेने मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने थेट पिंपरी- चिंचवड महापालिका, प्राधिकरण, पीएमआरडीए...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीच्या केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) रिंगरोडबरोबरच रिंगरेल्वेची शिफारस केली आहे. तळेगाव येथून ही रेल्वे प्रस्तावित करण्यात आली असून ती चाकण, शिक्रापूर, उरुळी काचंन ते पुणे-मिरज रेल्वेमार्गाला जोडण्यात...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे - पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत इमारतींच्या उंचीसंदर्भात असलेली बंधने पूर्वलक्ष्यी प्रभावाने शिथिल करण्यास हवाईदलाने मंगळवारी (ता. २६) मान्यता दिली. त्यामुळे दोन एप्रिल २०१८ पूर्वी मंजुरी दिलेल्या आणि काम सुरू असलेल्या...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. हद्दीतील मारुंजी, नेरे (ता. मुळशी), थेऊर (ता. हवेली), भांडगाव (ता. दौंड) आणि भिवरी (ता. पुरंदर) येथील ५४ हजार ५०७ चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे - नागरिकांच्या सहभागातून नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतलेल्या निर्णयाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. किमान शंभर एकरांच्या वरील क्षेत्र असलेल्या नागरिकांनी एकत्र येत टीपी स्कीम राबविण्यासाठी १० प्रस्ताव...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : महापालिकेचा सर्वसाधारण सभेतील एका प्रस्तावावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेने, भाजपविरोधात मतदान करून महाशिवआघाडीचे संकेत दिले. मुंढवा-खराडीतील नियोजित सुमारे ४० कोटींचा उड्डाणपूल महापालिकेने उभारावा, हा प्रस्ताव ‘जीबी’ मांडला होता. पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; किचेनच्या छोट्या...
नोव्हेंबर 20, 2019
वाघोली : जुना खराडी जकात नाका ते कटकेवाडी पर्यंत बायपास करण्यासाठी पाहणी व मोजणी करण्याचे आदेश आमदार अशोक पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले. हा डीपी रस्ता असल्याने तो करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. आमदार अशोक पवार यांनी आज पीएमआरडीए अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा वाघोलीतील पुणे नगर...
नोव्हेंबर 15, 2019
महाराष्ट्रातील रस्त्यांची पावसाने आणि डागडुजीतील हलगर्जीपणाने चाळण झाली आहे. तीन वर्षांपासून ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण झालेले नाही. राज्यात दरमहा तीन हजार अपघात होताहेत. ३ वर्षांमध्ये एक लाख ४० हजार अपघात झालेत. महामार्ग मृत्यूचे सापळे बनलेत. २०१६ पासून ४८ हजारांहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू झालाय....
नोव्हेंबर 13, 2019
पुणे : पुण्यात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या उभारणीला प्रचंड वेग आल्याचा दावा केला जात आहे. परंतु, शहरात शंभर किलोमीटरच्या रस्त्यांना खड्ड्यांनी घेरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड-दोन वर्षांत बांधलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे गंभीर अपघातही घडले आहेत. दुसरीकडे रस्त्यांच्या...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - नागरिकांना वेळेत सुविधा मिळावी, यासाठी राज्य सरकारने ‘सेवा हमी कायदा’ लागू केला खरा. परंतु, हा कायदा तलाठी कार्यालयात कसा धाब्यावर बसविला जातो, याची काही उदाहरणे समोर आली आहेत. अर्ज दाखल करून घ्यायचा; पण पोच द्यायची नाही. ‘खूष’ केल्याशिवाय नोंद घालायची नाही, असे प्रकार सर्रास सुरू आहेत....
नोव्हेंबर 05, 2019
पुणे - अनधिकृत बांधकामाच्या सुनावणीस आयुक्त उपस्थित राहत नाहीत, ही गंभीर बाब आहे. पीएमआरडीएच्या इतिहासात अशा प्रकारे वॉरंट बजावले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही बाब दुर्दैवी आणि मानहानिकारक असून, राज्य सरकारने पीएमआरडीए आयुक्तांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे - शिवाजीनगर ते फुरसुंगी यादरम्यान सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रोमार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने नुकताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नुकताच दिला आहे. पीएमआरडीएची मान्यता मिळाल्यानंतर हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे...
नोव्हेंबर 03, 2019
पुणे : अनधिकृत बांधकामाच्या सुनावणीस आयुक्त उपस्थित राहत नाहीत, ही गंभीर बाब आहे. पीएमआरडीएच्या इतिहासात अशा प्रकारे वॉरंट बजावले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आणि मानहानीकारक असून राज्य सरकारने पीएमआरडीए आयुक्तांना ताबडतोब निलंबित केले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र...