एकूण 135 परिणाम
जून 17, 2019
पुणे - मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूल बस शोधणे हा पालकांपुढे प्रश्‍न असतो. शहरात खासगी स्कूल बस आणि पीएमपीच्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण सुरू असते. या वर्षी पीएमपीकडून शहरातील ३१ शाळांसाठी ५३ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सुरू होत आहेत. घर ते...
जून 03, 2019
पुणे - शहरातील विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सार्वजनिक बससेवा (पीएमपी) संपूर्णपणे मोफत करावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी समितीला दिला आहे.  पुणे शहराची लोकसंख्या साधारणपणे चाळीस लाखांवर; तर वाहनांची संख्या पस्तीस लाखांवर गेली आहे. सार्वजनिक वाहतूक...
जून 03, 2019
पुणे - पीएमपीच्या बसथांब्यांजवळ होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पीएमपी आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने रविवारपासून कारवाईस सुरवात केली.  शहरातील प्रमुख बसथांब्यांजवळून अवैध प्रवासी वाहतूक होते. त्याबाबत कारवाई करण्यासाठी पीएमपीकडून वारंवार वाहतूक...
मे 21, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुकट्या प्रवाशांवर जरब बसविण्यासाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी १०० रुपयांचा दंड तीनशे रुपये केला खरा; पण कारवाई निम्म्याने घटली आहे. तिप्पट दंडामुळे प्रवाशांवर जरब बसल्याचा प्रशासन दावा करीत असले, तरी हा दंड अवाजवी असल्याने...
मे 18, 2019
पुणे - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) थकबाकीपोटी पीएमपीने नऊ कोटी रुपये गुरुवारी दिले. उर्वरित रकमेबाबत दोन्ही महापालिकांशी चर्चा करणार आहोत, असे पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच पीएमपीची सेवा सुरळीत राहील, असा विश्‍वासही त्यांनी...
मे 16, 2019
पुणे - पीएमपीच्या बससेवेला संजीवनी देण्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे एक हजार नव्या बस येणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरअखेर या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती पीएमपीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  पीएमपीच्या आताच्या ताफ्यातील अनेक...
मे 10, 2019
पुणे - भाडेतत्त्वावर घेतलेल्या; परंतु वारंवार बंद पडणाऱ्या पीएमपी बस मार्गावर न पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने गुरुवारी घेतला. तसेच शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सर्व बसथांब्यांवर येत्या १० दिवसांत वेळापत्रक लावण्याचेही जाहीर करण्यात आले.  पीएमपीच्या ताफ्यात स्वतःच्या १३६१ बस असून, भाडेतत्त्वावरील ५७७...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीसाठी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी पीएमपीने अनुक्रमे ९३ आणि ७६ बस, तर भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ८४ बस अशा एकूण २५३ बसची व्यवस्था केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  संबंधित निवडणूक कार्यालयांमध्ये रविवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास पीएमपीच्या बस दाखल...
एप्रिल 26, 2019
पुणे - पीएमपीकडून शहरातील तोट्यातील मार्ग आणि अनावश्‍यक बस फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. पीएमपीच्या मार्गात सुसूत्रीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीमध्ये शहरात गरज नसताना काही मार्ग सुरू आहेत. तसेच, काही मार्गावर गरजेपेक्षा अधिक फेऱ्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे...
एप्रिल 18, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यात २०१३ ते २०१७ दरम्यान फक्त १२ बस दाखल झाल्या आहेत, त्यामुळेच पीएमपीची दुरवस्था होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता एक वर्षात सुमारे ९०० बस दाखल होणार असल्यामुळे पीएमपीचे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. ...
एप्रिल 17, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणारी पीएमपी शेवटची घटका मोजत असून, शहरातील राजकीय नेतृत्वाकडून होत असलेली हेळसांड ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पीएमपीमध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास दोन्ही शहरांतील लाखो प्रवाशांची प्रचंड...
मार्च 23, 2019
पिंपरी - पुण्यातून कासारवाडी, नाशिक फाटामार्गाने भोसरीला जाणाऱ्या बसचा मार्ग वल्लभनगर, तसेच निगडीला जाणाऱ्या बसचा मार्ग मासुळकर कॉलनीमार्गे केल्यास नागरिकांची सोय होईल. त्यामुळे हे मार्ग बदलावेत, अशी मागणी आहे. भोसरीला जाणाऱ्या बसपैकी पंधरा टक्के बस जर वल्लभनगर एसटी स्टॅंड, वायसीएम, महेशनगर,...
मार्च 19, 2019
पुणे - पीएमपीच्या अनेक बसची सध्या दुरवस्था झाली आहे. यामुळे त्या मार्गांवर बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे सचिव संजय शितोळे केली केली आहे. पालकमंत्री...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 13, 2019
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) भोसरी आगार इंधनबचतीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवीत आहे. त्यात कमी उत्पन्नाचे मार्ग बंद करणे, टॅंकरमधील डिझेल पूर्णपणे काढून घेणे, धूप न होण्यासाठी पंपावर छत उभारणे व बसचालकांना मार्गदर्शन करण्यासह आदींचा समावेश आहे. यामुळे गेल्या सहा...
मार्च 08, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 07, 2019
पुणे - माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांच्या बचत गटांकडून सीएनजीवर धावणाऱ्या ४० बस पीएमपीएमएल भाडेतत्त्वावर घेणार आहेत. तीन महिन्यांत या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होतील.  माजी सैनिकांच्या १३ पत्नी आणि विधवांच्या ५० बचत गटांच्या माध्यमातून ही बस खरेदी होणार आहे. या बस पीएमपीएमएलने...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - हडपसर- स्वारगेट आणि हडपसर - पुणे स्टेशन मार्गांवर रातराणी बससेवेच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  हडपसरहून रात्री दहा वाजता, ११ वाजून २० मिनिटांनी, १२ वाजून ४० मिनिटांनी, पहाटे दोन वाजता आणि पहाटे पावणेचार वाजता बस सुटेल. स्वारगेटहून रात्री पावणेअकरा, बारा वाजता, एक वाजून २५...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात वर्षात सुमारे ९९० नव्या बस दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, बस उभ्या करण्यासाठी पीएमपीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे नव्या बस कोठे उभ्या करायच्या, याबाबत प्रश्‍न निर्माण होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यात पीएमपीसाठी आरक्षित असलेले भूखंड दोन्ही...
फेब्रुवारी 09, 2019
खेड-शिवापूर (पुणे) : स्वारगेट ते कोंढणपूर या मार्गावरील 'पीएमपी'च्या बस कात्रज घाटात बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार होत असलेल्या या प्रकाराने विद्यार्थी आणि कामगार वर्ग त्रस्त झाला आहे. या मार्गावर जुन्या आणि नादुरुस्त बस सोडण्यात येत असल्याने बस बंद पडत असून या मार्गावर नवीन बस सोडण्यात...