एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 12, 2018
वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा हे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून या गावातील शेतकरी कापूस बीजोत्पादनात अाघाडीवर आहेत. वाशीम जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १० किलोमीटरवर हे गाव अाहे. त्याचे शिवार सुमारे १२५७.७८ हेक्टर अाहे. लोकसंख्या साडेतीन हजारांवर पोचली अाहे. विदर्भ-...
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
सप्टेंबर 02, 2018
जालना जिल्ह्यातील माळीवाडी गावशिवारात रमेश लक्ष्मण शिंदे यांची बारा एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीमध्ये कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पीक पद्धतीवर त्यांचा भर होता. दहा वर्षांपूर्वी रमेश शिंदे पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल करण्यास सुरवात केली....
ऑगस्ट 07, 2018
मंगळूरपीर (जि. वाशिम) येथील उन्मेश उद्धवराव लांडे हे वयाची ६२ वर्षे पूर्ण झालेले शेतकरी आहेत. मात्र, त्यांची जिद्द, उत्साह एखाद्या तरुणाप्रमाणे आहे. आपल्या सुमारे ३४ एकर शेतीचे व्यवस्थापन ते करतात. परिसरात प्रयोगशील शेतकरी अशी अोळख त्यांनी मिळवली आहे. संत्रा, डाळिंब, सीताफळ, या फळपिकांसह कापूस व...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून...
मार्च 21, 2018
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले  शिगावचे शिवार म्हणजे वारणा नदीच्या पाण्याने समृद्ध असा उसाचा हुकमी पट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बारवडे यांच्या संयुक्त कुटुंबाची सुमारे सहा एकर शेती आहे.  लहान वयात पेलली जबाबदारी  खरे तर नवी पिढी नोकरी किंवा शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायाच्या...
मार्च 21, 2018
पुणे जिल्ह्यातील धामणखेल (ता. जुन्नर) येथील सचिन खंडू  भाेर काकडी पिकातील प्रगतिशील शेतकरी अोळखले जातात. त्यांचे वडीलदेखील या पिकाची शेती करायचे. गेल्या सहा वर्षांपासून सचिन यांनीही सातत्य ठेवत या पिकात मास्टरी मिळवली आहे. आपले वडील व काका यांच्या साह्याने ते शेती सांभाळतात.  उत्पादन  सचिन सांगतात...
जानेवारी 21, 2018
या वर्षी तीन पेरण्या वाया गेल्यानंतर चौथ्यांदा जोंधळा पेरला. चांगली उगवण झाली म्हणून खूष होतो. दोन मोठे पाऊस पडले. निम्म्यापेक्षा जास्त रोपं जळून गेली. नंतर थोडं खत टाकून पाणी दिलं. ज्वारी मस्त दिसू लागली. उन्हाळ्यात म्हशींना हिरवा चारा मिळणार म्हणून खूष होतो. पण परवापासून या आनंदाची जागा काळजीनं...
जानेवारी 21, 2018
अमरावती जिल्ह्यातील बोपी गावातील महिलांनी ६ मार्च २०१५ रोजी रिद्धीसिद्धी स्वयंसहायता महिला समूहाची स्थापना केली. यामध्ये मंगला खराबे (अध्यक्षा), पुष्पा शेटे, वनिता साखरकर (सचिव), बेबी ढेरे, हर्षा खराबे, विजया खराबे, कांता गणवीर, मीरा जाधव, मंजुराबाई खराबे यांचा समावेश आहे. गटातील महिला दरमहिना शंभर...
जानेवारी 18, 2018
जळगाव - मूळचे आसोदा (ता. जि. जळगाव) येथील असलेले नितीन चिंधू महाजन हे आपल्यासह कुटुंबाला भरीत खायला मिळावे म्हणून डलास (अमेरिका) येथे आपल्या निवासस्थानानजीक भरीताच्या वांगी पिकाची दरवर्षी लागवड करीत आहेत. त्याचे चांगले संगोपन करून बियांचे जतनही तेथे नितीन करीत असतात. ॲग्रोवनमध्ये शनिवारी (ता.१३)...
डिसेंबर 19, 2017
आत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित वनस्पती म्हणून निवडुंगाकडे बघितले जायचे. परंतु निवडुंगाच्या काही जाती मानवी खाद्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आल्यामुळे या जातींची लागवड अमेरिकेतील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली. त्यामुळे आता निवडुंगाची फळे आणि प्युरी अमेरिकेतील...
डिसेंबर 01, 2017
औरंगाबाद शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर दुधड गाव आहे. लोकसंख्या सुमारे २,६६१ पर्यंत आहे. येथील शेतकरी पूर्वी ऊस, मोसंबी, कापूस, सोयाबीन, ज्वारी, डाळिंब आदी पिके घेत. परंतु सततच्या दुष्काळामुळं शेतकऱ्यांना डाळिंबासारखं व्यावसायिक पीक जगवणं शक्य होत नव्हतं. यंदाही पावसाचे प्रमाण कमी...
नोव्हेंबर 28, 2017
ओतूर (जुन्नर) : ओतूर येथील भिमाजी महादेव औटी यांच्या शेतात समिर डुंबरे यांनी टोकिता फुजिआमा या जातीच्या फ्लॉवरच्या रोपांची दि. 6 व 7 सप्टेंबरला दोन एकरात लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी श्रीनाथ हायटेक नर्सरी, डुंबरवाडी येथून टोकिता फुजिआमा जातीची 28 हजार, तर धवल 7 हजार रोपे आणून दोन एकरात लागवड...
नोव्हेंबर 03, 2017
जळकोट - तालुक्‍यातील शेतकरी खरिपातील तूर पीक सांभाळत आंतरमशागत करून तणांचा नाश करण्यासाठी रोटरचा वापर करत असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात खरिपात सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढल्यानंतर काही प्रमाणात संकरित ज्वारी वगळता तूर पीक उभे आहे. खरिपात सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प आल्याने...
नोव्हेंबर 03, 2017
सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे नाना आणि वामन या भोसले बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील त्यांच्या काळात पारंपरिक शेती करायचे.  गावाच्या कडेला अगदी माळरान, मध्यम अशी जमीन. पूर्वी ज्वारी, तूर, मूग, मका अशी हंगामी पिके घेतली जायची. आर्थिक परिस्थिती खूपच...
ऑक्टोबर 30, 2017
काचुरवाही - नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. पाण्याची  थोडीफार व्यवस्था असलेल्यांनी धानपिकांची कशीबशी लागवड केली. पीक कापणीला आले असताना तुडतुडा किडीने आक्रमण केले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून, हातात आलेले पीक जाणार की राहणार अशी चिंता...
सप्टेंबर 26, 2017
सातारा हा आले, हळद यांच्याबरोबरच ऊस, भाजीपाला आदी पिकांसाठीही प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील काले (ता. कऱ्हाड) हे तसे बागायत गाव. त्यामुळेच गावात ऊस पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. गावातील विकास पांडूरंग पाटील हा तरुण शेतकरी. एम.ए बीएडपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. आई- वडिलांचा...
सप्टेंबर 25, 2017
करंज (जि. जळगाव) येथील युवा शेतकरी नरेंद्र सपकाळे यांची तीन एकर शेती असून, ते मागील चार वर्षांपासून रब्बी भेंडीचे उत्पादन घेतात. सोबतच कांदा, कपूस व इतर भाजीपाला ही पिके देखील घेतली जातात. कमीत कमी उत्पादन खर्च व अधिकाधिक उत्पादन, असे त्यांच्या भेंडी लागवडीचे सूत्र अाहे. कीडनाशके व रासायनिक...