एकूण 222 परिणाम
जानेवारी 16, 2019
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही देशात क्रमांक एकवरच आहे. बॅंक आर्थिकदृष्ट्या पूर्वीएवढीच सक्षम आहे. ठेवीदारांच्या ठेवींना किंचितही धक्का लागणार नाही. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ...
जानेवारी 15, 2019
पुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच थांबवले आहे. या कर्जाची थकबाकी तब्बल दोन हजार ३४७ कोटी ९८ लाख रुपये इतकी झाली आहे. परिणामी, अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण १८ टक्के झाले आहे....
डिसेंबर 27, 2018
मुंबई - पाच राज्यांच्या विधानसभांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये भाजपचा पराभव व तेलंगणामध्ये भाजपला आलेले दयनीय अपशय पाहता महाराष्ट्राच्या भाजप सरकारला शेतकरी व शेतीप्रश्‍न याबाबत गंभीर व्हावे लागेल, असा सल्ला देत राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचे ‘तीन तेरा’...
डिसेंबर 26, 2018
केज (जि. बीड) - पीककर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचोलीमाळी (ता. केज) येथे आज उघडकीस आली. रामेश्वर कल्याण मेहरकर (वय 28) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रामेश्‍वर यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. रामेश्वरच्या...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
नोव्हेंबर 29, 2018
भवानीनगर - काझड येथील शंकर ज्ञानदेव वीर बारामतीतल्या इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्जदार व थकबाकीदार आहेत. आज त्यांना बॅंकेच्या व्यवस्थापकांनी बोलावून घेऊन कर्ज भरता येत नसेल तर दोन एकर विकून टाका, असा सल्ला दिला. तर दुसऱ्या घटनेत सणसरच्या महाराष्ट्र बॅंकेत कर्जदाराची संमती नसताना त्याच्या बचत...
नोव्हेंबर 23, 2018
काशीळ - सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृतसह सहकारी बॅंकांनी ऑक्‍टोबरअखेर केवळ पाच टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात "आयडीबीआय'ने सर्वाधिक 12 कोटी 33 लाखांचे म्हणजे उद्दिष्टाच्या 25 टक्के कर्जाचे वितरण केले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
नोव्हेंबर 02, 2018
औरंगाबाद - फसलेली कर्जमाफी, गुन्हेदारीचे वाढते प्रमाण, जलयुक्‍त शिवारमध्ये झालेला भष्ट्राचार, गरजू शेतकऱ्यांना वाटप न झालेले पिककर्ज अशा अनेक पातळ्यावर हे सरकार अपयशी ठरले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्‍नांना कशी उत्तरे द्यायची, या भितीपोटीच मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाचा कालावधी...
ऑक्टोबर 31, 2018
पाटोदा (जि. बीड) - मुद्रा लोन योजनेंतर्गत ऊसतोड मजुराच्या नावावर तब्बल साडेसात लाखांचे कर्ज जमा झाले असून, ही रक्कम गेल्या वर्षी जमा झाल्याचा दावा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याने मजूर दांपत्याला मानसिक धक्का बसून रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे. हा प्रकार किसन मारुती गोंदकर (रा. चुंबळी, जि...
ऑक्टोबर 30, 2018
औरंगाबाद - शेतीमालाला हमीभाव नाही. कर्जमाफीत केवळ आकड्यांचे खेळ सुरू आहेत. कर्जासाठी शेती गहाण, पीककर्ज मिळत नाही. यामुळे पाच वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यात यंदा दुष्काळाचा कहर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा सवाल किसान क्रांती दुष्काळ परिषदेचे...
ऑक्टोबर 24, 2018
अकोला : कापूस, सोयाबीन, धान परिषदेतील आंदोलक माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत आंदोलक आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर पुन्हा एकदा आश्‍वासनावरच आंदोलन स्थगित करण्यात आले. स्थानिक पातळीवरील मागण्यांवर 15 तर...
ऑक्टोबर 22, 2018
सांगली - गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय...द्राक्ष बागंला टॅंकरन पाणी घालतुया... विहिरीबी कोरड्या हायत्या... जमिनीतील पाण्याची पातळी ६०० ते १२०० फुटापर्यंत खालावल्या हायत्या... प्यायला पाणी नाय तर बागला कुठणं आणायच... पीककर्ज काढलया... झाड जगवायसाठीच टॅंकरनं पाणी द्यावं लागतय तर...
ऑक्टोबर 22, 2018
औरंगाबाद - राज्यातील जमीनधारकांना ऑनलाइन सातबारा मिळावा, त्यांना तलाठ्यांकडे चकरा मारायला लागू नयेत, तलाठ्याने केलेल्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी, या उद्देशाने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा देण्याची घोषणा २०१५ मध्ये मोठा गाजावाजा करीत केली. त्यानंतर उद्‌घाटन होऊन सहा महिने होत आले; मात्र आजही...
ऑक्टोबर 16, 2018
उस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले, तलाव कोरडाठाक आहेत. कसे कर्ज भरायचे सांगा? जोडीला चाऱ्याचा मोठा प्रश्‍न आहेच. फेडरेशनला नोंद करूनही हरभऱ्याच्या फरकाची रक्कम शासनाने दिली नाही....
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - राज्य सहकारी बॅंकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या पीककर्जाच्या व्याजदरानेच म्हणजे साडेचार टक्‍क्‍याने जिल्हा बॅंकांना कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, पगारदार नोकरदारांच्या संस्थांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासह विविध सवलती देण्याचा निर्णय राज्य बॅंकेने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकांचा...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - "नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक मंडळाने घेतला आहे.  राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या सक्षमीकरणासाठी वाशी येथे राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांची एकदिवसीय परिषद पार पडली. या परिषदेस...
ऑक्टोबर 10, 2018
नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील काशिनाथ श्रावण गायकवाड (वय-50) या शेतकऱ्याने कपाशी पिकावरील फवारणीसाठीचे विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी बोलठाण येथील विविध कार्यकारी सोसायटीचे एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज त्यांनी घेतले होते. त्याचे दोन वर्षांतील व्याजाची रक्कम 32 हजार 700 झाली...
ऑक्टोबर 04, 2018
वालचंदनगर - खासगी सावकारांच्या जाचामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी व छोटे व्यावसायिक अडचणीत आले अाहेत. सावकार जोमात व शेतकरी कोमात अशी तालुक्यात परिस्थिती आहे.   गोतोंडी येथील युवकाचा सावकारीच्या पैशातून खून झाल्याची घटना नुकतीच घडली. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, जंक्‍शन, बोरी, बेलवाडी...