एकूण 105 परिणाम
February 23, 2021
रावेर (जळगाव) : पंतप्रधान फळपीक विमा योजनेत २०२०-२१ या वर्षांसाठी सहभागी झालेल्या जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा विमा हप्ता कापला गेला, पण त्यांची माहिती शासकीय पोर्टलमध्ये समाविष्ट झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पोर्टलवर माहिती अपलोड न झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची संभाव्य...
February 20, 2021
म्हसवड (जि. सातारा) : अतिवृष्टीची नुकसानभरपाई, पीकविमा, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये तातडीने मिळावेत, अन्यथा गुरुवारी (ता. 25) म्हसवड येथे सहा गावांच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  याबाबत तहसीलदार बी. एस. माने यांना...
February 16, 2021
उस्मानाबाद: खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.  पक्षाच्या वतीने तुळजाभवानी मातेसमोर महाआरती करून आंदोलनाला सुरुवात...
February 12, 2021
वरुड (जि. अमरावती) ः खरीप हंगाम संपून चार महिने झाले. रब्बीही अंतिम टप्प्यात आहे. मात्र खरिपात काढलेल्या सोयाबीनच्या पीकविम्याची रक्कम अजूनही लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमा कंपनी तथा कृषी अधिकारी मात्र ठोस उत्तर देत नसल्याने पीकविम्यापासून शेतकरी वंचित राहण्याची वेळ आली असून लोकप्रतिनिधींनी...
February 11, 2021
जळगाव : खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी (ता. १०) केळी पीकविमा योजनेच्या बदललेल्या निकषाबाबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. या वेळी उपस्थित मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. आशिषकुमार भुतानी यांनी महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या केळी पीकविम्याच्या अंबिया...
February 08, 2021
म्हसवड (जि. सातारा) : येथे बेकायदेशीरपणे अस्तित्वात ठेवलेल्या सरंजामशाहीचा बिमोड करण्यासाठी दहिवडी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर लवकरच बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, त्यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.  देशातील ब्रिटिश...
February 01, 2021
लातूर: मागील वर्षांत सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरिपातील पिके व फळबागांच्या झालेल्या नुकसानीची शंभर कोटींची भरपाई विमा कंपनीने मंजूर केली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाइन भरलेल्या शेतकऱ्यांना या भरपाईची लॉटरी लागली असून,...
February 01, 2021
राळेगणसिद्धी: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्च अधिकार समितीला स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा. यासह हजारे यांनी मांडलेल्या शेतक-यांच्या पंधरा मागण्यांच्या मुद्यांवर सहा महिन्यांत निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे. या शिवाय लोकपाल...
January 14, 2021
उदगीर (लातूर) : तालुक्यात सुरू असलेल्या एकसष्ठ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या पंचावन्न ग्रामपंचायतीपैकी अठ्ठेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन नायब तहसीलदारांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती निवडणूक...
January 14, 2021
जळकोट (लातूर):  Makar Sankranti 2021 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर मकर संक्रांतीचा सण आल्याने मतं मागण्यासाठी महिला उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे. त्यानिमित्ताने कंरड्यात हळदी कुंकांची पुढी टाकून हातात तिळगूळ घेऊन घरात जाऊन ताई ,आजी, काळी...
January 14, 2021
हिंगोली : राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचे आदेश संपुष्टात आले आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी ता. १२ जानेवारी रोजी पारित केले आहेत. निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून सदर...
January 13, 2021
वडनेरभैरव (नाशिक) : पीकविम्याबाबत राज्य शासन केंद्राच्या मदतीने लवकरच नवीन धोरण हाती घेणार असून, केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. ते चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथील ईश्वर महाले या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी मंगळवारी...
January 13, 2021
हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा सर्कल मधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामान विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे मंजूरी न  मिळाल्याने खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे आणि संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल करुन सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार कृषी...
January 08, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेच्या सन 2019-20 च्या हंगामातील आंबा बहारमधील 3722 शेतकऱ्यांचा पीक विमा कधी मंजूर होणार? याकडे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विमा कंपनीने शेजारच्या जिल्ह्यात विमा मंजूर केल्यामुळे मंगळवेढा तालुक्‍याला सापत्नपणाची वागणूक देणारी...
December 31, 2020
यवतमाळ : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अशा परिस्थितीत पिकविमा कंपन्यांनी बोटावर मोजण्या इतक्‍यात शेतकऱ्यांना पीकविमा दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल करण्यात आले. अशा पोलिस कारवाईला आम्ही घाबरणार नाही. शेतकऱ्यांना...
December 29, 2020
नागपूर  ः पैशांच्या वादातून गुंडप्रवृत्तीच्या ऑटोचालकाची धारदार शस्‍त्राने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी भरदुपारी घडलेल्या या हत्याकांडामुळे श्रावणनगरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे....
December 29, 2020
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा सन्मानाचा समजला जाणारा जीवनव्रती पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध कवी आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला. ज्यांनी आयुष्यभर साहित्याची सेवा करून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली अशा विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकाला विदर्भ साहित्य...
December 29, 2020
यवतमाळ : पीकविमा कंपनी इफको टोकियोच्या जनरल मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल नोंदविण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक दर्शन दीकोंडवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती...
December 27, 2020
नवी दिल्ली - कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद मागील सहा वर्षात सहा पटीने वाढली असल्याचा दावा केंद्रीय नगरविकास आणि विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केला आहे. एकट्या पंजाबमधूनच धानाची खरेदी मागील वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पीएम किसान योजनेतून...
December 21, 2020
मळेगाव (सोलापूर) : प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020 अंतर्गत बार्शी तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी विमा भरला आहे. तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र पीकविमा कंपनीच्या जाचक अटी व शर्थींमुळे बार्शी...