एकूण 9 परिणाम
मार्च 08, 2019
रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना भारताकडून...
एप्रिल 04, 2018
दक्षिण आफ्रिकेचा ४९२ धावांनी दणदणीत विजय; फिलँडरचा भेदक मारा जोहान्सबर्ग - वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलॅंडरच्या भेदक गोलंदाजीपुढे चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा प्रतिकार बोथट ठरला. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४९२ धावांनी विजय मिळविला. चार...
ऑक्टोबर 01, 2017
नागपूर - भारताविरुद्धच्या पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात आज (रविवार) प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (53 धावा - 62 चेंडू) याच्या अर्धशतकाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही फलंदाजास मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव...
एप्रिल 21, 2017
मेलबर्न - या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने झटपट क्रिकेटमध्ये यापूर्वी योग्यता सिद्ध केलेल्या अष्टपैलू जेम्स फॉकनरबरोबरच अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा, पीटर हॅंड्‌सकोम्ब, जॉर्ज बेली, कॅमेरून व्हाईट यांच्याऐवजी मोझेस हेन्‍रिकेझ आणि जेम्स पॅटिन्सन...
मार्च 28, 2017
धरमशाला - रवींद्र जडेजाच्या जिगरबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक चौथ्या कसोटीतील विजय तिसऱ्या दिवसअखेरीस भारताच्या दृष्टिक्षेपात आला. बोर्डर-गावसकर करंडक पटकाविण्यासाठी भारतासमोर १०६ धावांचे माफक आव्हान मिळाले. त्याचा पाठलाग करताना तिसऱ्या...
मार्च 25, 2017
धरमशाला : धौलगिरी पर्वतावरचे ढग जसे क्षणाक्षणाला रंगरूप बदलत होते, तसेच चौथ्या कसोटीने रंग बदलले. चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि मालिकेतील तिसरे शतक झळकावून भारतीय संघाला बॅटने पाणी पाजले. त्यानंतर वर्चस्व...
मार्च 21, 2017
रांची - खेळपट्टीने अखेरपर्यंत फलंदाजीचे लाड पुरवल्यानंतर तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खेळपट्टीचे स्वरूप हाच मुद्दा समोर आला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील अखेरच्या दिवशी गोलंदाजांना अपेक्षित असलेली मदत खेळपट्टीकडून मिळाली नसल्याचे मान्य केले. पण, त्याच वेळी...
मार्च 21, 2017
रांची - तिसरा कसोटी सामना सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत रांची खेळपट्टीचे स्वरूप कधीच उमगले नाही. अखेरच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टीचा स्वभाव बदलला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळण्याचे भारतीय संघाचे स्वप्न हवेतच विरून गेले. शॉन मार्श आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब...
मार्च 20, 2017
रांची : पीटर हॅंड्‌सकोम्ब आणि शॉन मार्श यांच्या चिवट व झुंजार खेळामुळे भारताविरुद्धची तिसरी क्रिकेट कसोटी आज (सोमवार) अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. या दोघांनी जवळपास दीड सत्र खेळून काढत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. चेतेश्‍वर पुजाराच्या ऐतिहासिक...