एकूण 760 परिणाम
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 20, 2019
नागपूर - रेल्वेप्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र रेल्वेच्याच जनाहारमधून चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात आहे. नियमित "लक्ष्मीदर्शन' होत असल्यानेच संबंधितांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 15, 2019
चंद्रपूर - कर्जाचे पैसे परत दिले नाहीत म्हणून एका सावकाराने कर्जदाराच्या पत्नी आणि मुलाला पेटवून दिले. सात दिवसांनंतर आगीत होरपळलेल्या पत्नीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी जसबीर भाटिया याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला.  मुंबईवरील...
मे 14, 2019
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या टीका केल्यानंतर विलासरावांचा मुलगा व अभिनेता रितेश देशमुखने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत तुम्ही आरोप करायला सात वर्षे उशीर केला असे म्हटले आहे.  पियुष गोयल यांनी...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 13, 2019
मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा...
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल...
मे 10, 2019
बीड - जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त १५७, तर वडवणी व परळी वैजनाथ या तालुक्‍यांत सर्वांत कमी नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात एकूण ८५२ टॅंकर्स सुरू आहेत. सुरवातीला २०११ च्या जनगणनेनुसार टॅंकर मंजुरी दिली जात होती. मात्र, आता २०१८ च्या लोकसंख्येच्या आधारावर टॅंकर मंजुरी...
मे 08, 2019
रत्नागिरी - राजापूर तालुक्‍यातील भालवली खालची गुरववाडी येथील नळपाणी योजनेवरून झालेल्या दोन गटातील वादावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी तात्पुरता तोडगा काढला. सध्या उभारलेले चारही स्टॅण्डपोस्ट वाडीतील 118 कुटुंबांना वाटून दिली जावीत, अशा सूचना सीईओंनी दिल्या आहेत...
मे 08, 2019
मुंबई - ‘जेट एअरवेज’साठी यंदाचा २६ वा वर्धापन दिन अतिशय दु:खदायक आहे. जेटमधील प्रत्येकासाठी ५ मे हा दिवस विशेषच होता; परंतु आज त्या दिवशी एकही उड्डाण नाही, ही स्थिती वेदनादायी असल्याची भावना कंपनीचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्त केली. कंपनीची सेवा पूर्वव्रत होण्यासाठी...
मे 08, 2019
चंद्रपूर - कर्जाने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना मंगळवारी चंद्रपुरात घडली. यात मुलगा तीस टक्के, तर पत्नी साठ टक्के होरपळले आहेत. या दोघांवरही स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपुरातील सरकारनगरात राहणारे...
मे 07, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल, यासाठी हापूसचे जीआय टॅंगिंग उपयुक्त ठरणार आहे. या नावाचा वापर करून इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याची विक्री रोखण्याची कारवाई करा, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे नोंदवा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. खरीप हंगाम २०१९ साठीच्या...
मे 07, 2019
पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पुण्यातील चार विद्यार्थी चमकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडाने ९९.४ टक्के गुण मिळवत राज्यात पहिला, तर पुण्यातील सुहानी कोरपे या ‘डीएव्ही पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थिनीने ९९.२ टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांना श्रीमुखात लगाविणाऱ्या सुरेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांची हत्या करण्याचा मोदी-शहा जोडगोळीचा डाव होता, असा गंभीर आरोप 'आप'ने केला असून, भाजपने याआधी केजरीवाल यांनी...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप खुद्द पंतप्रधानांनी केल्यावर विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतील भाजप नेत्यांनाही स्फुरण चढल्याचे दिसत आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री...
मे 03, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश केला. वाजपेयी यांच्या भाजपप्रवेशाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.  अनिल वाजपेयी यांनी भाजपचे उपाध्यक्ष आणि...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे...
मे 01, 2019
मुंबई -  मध्य रेल्वेतर्फे दरवर्षीप्रमाणे पादचारी आणि रस्त्यांवरील पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने केलेल्या पाहणीचा अहवाल मिळालेला नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वेने दिली आहे. ऑडिटवर तीन कोटी ३७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, अद्याप २८० पूल...