एकूण 191 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीविषयी अर्थतज्ज्ञांनी काळजीचा सूर लावला असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनातही त्याविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित होणे अगदी साहजिक आहे. एकीकडे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न, तर दुसरीकडे सध्याचा जेमतेम पाच टक्के विकासदर आणि बांधकाम, वाहन उद्योगात आलेली मरगळ हे चित्र...
ऑगस्ट 31, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे मार्गावरील उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना सावंतवाडी टर्मिनसवर थांबा मिळावा म्हणून प्रयत्न आहेत. पर्यटनदृष्ट्या सावंतवाडी टर्मिनस विकसित व्हावे आणि प्रवाशांनाही पायाभूत सुविधा देऊन रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न आहेत, अशी माहिती राज्याचे गृह, नियोजन,...
ऑगस्ट 24, 2019
सावंतवाडी - कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने निर्णायक टप्प्यावर आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, अंतिम निर्णय...
ऑगस्ट 13, 2019
कणकवली - कोल्हापूर ते वैभववाडी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीच याबाबतची माहिती िट्‌वटरवर दिली. आता वर्षभरात या रेल्वे मार्गाचा आराखडा तयार होईल. त्याचबरोबर पर्यावरण आणि केंद्रीय वन्यजीव विभागाच्या आवश्‍यक...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली ः कॉंग्रेसचे राज्यसभेतील माजी प्रतोद भुवनेश्‍वर कलिता यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. जम्मू-काश्‍मीरबाबत कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला होता. तो स्वीकारण्यात आला होता. अमेठीच्या राजघराण्याचे वंशज संजयसिंह यांच्यानंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : 'बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी किमान एक लाख कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. हा पैसा शिक्षण व आरोग्यावर खर्च करावा अशी भावना लोकांमध्ये आहे,' अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे कायदेकानू धाब्यावर...
जुलै 25, 2019
मुक्‍ताईनगर ः पाचोरा ते जामनेर या नॅरोगेज रेल्वेमार्गाला ‘ब्रॉडगेज’मध्ये रूपांतरित करून मलकापूरपर्यंत वाढविण्यासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. त्याबद्दल माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन आभार मानले....
जुलै 25, 2019
फलटण शहर - लोणंद-फलटण-बारामती लोहमार्गावरील लोणंद ते फलटण दरम्यानच्या लोहमार्गावर येत्या ४० दिवसांच्या आत रेल्वे धावली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत. लवकरच या मार्गावर पुन्हा एकदा रेल्वेची चाचणीही होणार असल्याची माहिती माढ्याचे खासदार...
जुलै 18, 2019
मुंबई - मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ बुधवारी (ता. 17) ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक तब्बल तीन तास विस्कळित झाली होती. सतत होत असलेल्या बिघाडांमुळे दिवसाला 80 ते 90 टक्के वक्तशीरपणा राखण्याचा मध्य रेल्वेचा दावा फोल ठरला. मध्य रेल्वेच्या लेटलतीफ कारभारामुळे रेल्वेमंत्री ...
जुलै 07, 2019
मध्यमवर्गाच्या खिशातील पैसा काढून मोदी सरकार गरिबांच्या झोळीत टाकत आहे. कारण, राष्ट्रवाद आणि मुस्लिमांबद्दल नावड, यामुळे मध्यमवर्ग भाजपलाच मतदान करणार, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंतांवरील कराचा वाढलेला भार हा मोदी सरकारच्या ताज्या अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मानावा...
जून 23, 2019
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेपुढे उभ्या असलेल्या आव्हानांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा केली, तसेच त्यांची मते जाणून घेतली. निती आयोगाने आयोजित केलेल्या या बैठकीस अर्थ आणि अन्य क्षेत्रांतील 40 तज्ज्ञ उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्प येत्या पाच जुलैला मांडला...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत. ...
जून 07, 2019
नवी दिल्ली : नव्याने सरकार स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ महत्त्वाच्या समित्यांची पुनरर्चना केली आहे. या समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारमधील तिसऱ्या क्रमांकाचे प्रस्थ असलेले गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्येक समितीत स्थान देण्यात आले. परंतु, दुसऱ्या क्रमांकाचे...
जून 06, 2019
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे मळभ आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रातील नवे मोदी सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून, त्यांचे नेतृत्व हे खुद्द पंतप्रधानांकडे राहील. या...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे....
मे 29, 2019
भारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि उद्योग भवन! या तीनही ठिकाणी वावर असणे आणि त्यातही प्रभावी वावर असणे, ही प्रत्येकाला जमणारी गोष्टच नव्हे.. हे साध्य करून दाखवलं होतं अरुण जेटली यांनी.. 'दरबारी राजकारणी' अशा हेटाळणीयुक्त कुजबुजीकडे सपशेल दुर्लक्ष करत...
मे 29, 2019
नवी दिल्ली: भाजपमधील महत्त्वाचे आणि देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने अखेर त्यांनी निवृत्त होण्याचे ठरविले आहे.  मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे रेल्वे...
मे 28, 2019
सोलापूर - पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथून थेट मराठवाड्यातील उस्मानाबादला नव्या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. मात्र हा रेल्वे मार्ग मंजूर होऊन वर्ष झाले तरीही त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून अद्याप दमडीही मिळालेली नाही. जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात निधी मिळेल आणि त्यानंतर...