एकूण 8 परिणाम
जून 01, 2018
नवी दिल्ली - माजी कर्णधार आणि मध्यरक्षक सरदार सिंग, तसेच बचावपटू वीरेंद्र लाक्रा यांना चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा नेदरलॅंड्‌समध्ये २३ जूनपासून सुरू होईल.  गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याच्या...
जून 28, 2017
नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश गुडघ्याच्या दुखापतीमुळे पाच महिने खेळू शकणार नाही. यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेस त्याला मुकावे लागणार आहे. सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धे दरम्यान...
एप्रिल 29, 2017
इपोह (मलेशिया) : अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ होत आहे. भारतासमोर सलामीला ब्रिटनचे आव्हान असेल. अलीकडच्या स्पर्धांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय संघाकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.  भारतीय खेळाडूंनी शैलीदार खेळ करतानाच कामगिरीत प्रगती केली असली तरी विजेतेपदांच्या खात्यात...
एप्रिल 12, 2017
मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे. कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे. लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर...
जानेवारी 26, 2017
नवी दिल्ली - देशातील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक मंडळाचे सदस्य डॉ. मुरलीमनोहर जोशी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा, लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा (दोघांनाही मरणोत्तर), प्रसिद्ध गायक...
जानेवारी 12, 2017
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) खेळाडूंच्या समितीत भारताचा हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश याची निवड केली आहे. आठ आजी-माजी खेळाडूंचा यात समावेश आहे. महासंघाच्या निर्णयप्रक्रियेत खेळाडूंच्या भूमिकेला वाव मिळावा हा यामागील उद्देश आहे. श्रीजेशने...
ऑक्टोबर 28, 2016
कुआनतान (मलेशिया) : पहिल्या सामन्यापासून तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय हॉकी संघासमोर उद्या आशियाई चॅंपियन्स हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरीची लढत खेळताना कर्णधार गोलरक्षक श्रीजेशच्या दुखापतीची चिंता असेल. भारताची लढत उद्या दक्षिण कोरियाशी पडणार आहे. बचावफळीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सुरेंदर...
सप्टेंबर 28, 2016
बंगळूर : ‘हॉकीमध्ये पाकिस्तानला पराभूत करून उरीतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देऊ‘ असा निर्धार भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने आज (बुधवार) व्यक्त केला. पुढील महिन्यात मलेशियामध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी...