एकूण 129 परिणाम
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली: एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान दिल्ली न्यायालयाने चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना 18 डिसेंबरपर्यंत...
नोव्हेंबर 27, 2018
‘प्रचारमोहीम म्हणजे जनतेचे प्रबोधन करण्याची एक संधी’ हे तत्त्व आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे, हेच मध्य प्रदेशातील प्रचाराच्या पातळीवरून लक्षात येते. भावनांना हात घालण्याच्या भाजपच्या व्यूहनीतीचे अनुकरण काँग्रेसही करीत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे २४ तास राहिले असताना...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे झाल्यानंतरही ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड’ (नॅटग्रीड) हा दहशतवादविरोधातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पाची रखडपट्टी तर झालीच, परंतु मोदी सरकारच्या कारकिर्दीतही या प्रकल्पाला...
नोव्हेंबर 22, 2018
नवी दिल्ली : ''मुंबईवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी हाफिज सईद कराचीतील सुरक्षितस्थळी होता. मात्र, आता तो सहजरित्या फिरत आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. मात्र, तशी क्षमता भारतामध्ये नाही'', असे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
नोव्हेंबर 07, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकांनी सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. पोटनिवडणुकांमधील सातत्यपूर्ण अपयशामुळे मोदी सरकारचे संख्याबळ 282 वरून 272 वर येऊन ठेपले आहे, तर 44 या नीचांकी संख्येवर पोहोचलेल्या कॉंग्रेसचे संख्याबळ या विजयामुळे 49 झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे कसोटी मालिका जिंकतो. त्याचप्रकारे कर्नाटकात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीने 4-1 अशी कामगिरी करुन दाखवली. या निकालामुळे आघाडीचा उद्देश यशस्वी झाला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली: आयएनएक्‍स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज पुन्हा दिलासा दिला. चिदंबरम यांना यापूर्वी दिलेल्या अटकपूर्व जामिनाची मुदत आज संपल्यानंतर त्यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने स्वीकारत त्यांना 26...
ऑक्टोबर 31, 2018
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अंतिम जामिन याचिकेला विरोध करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात याबाबत आपले मत व्यक्त केले. 'ईडी'ने सांगितले, की ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. चिदंबरम यांना...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : आभाळाला भिडणारी महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षा व्यवस्था ही देशासमोरची सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. मोदी सरकार ही आव्हाने पेलण्यात अपयशी ठरले असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज केले.  निवडणुकीचा जाहीरनामा निश्‍चित करण्यासाठी कॉंग्रेसने...
ऑक्टोबर 22, 2018
चेन्नई : काँग्रेसकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा अन्य कोणत्याही चेहऱ्याला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिले आहे. सत्ताधारी भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने...
सप्टेंबर 17, 2018
नवी दिल्ली : इंधनाच्या किमती लवकरच नियंत्रणात आणू, असा दावा करणाऱ्या भाजपला निश्‍चितच खनिज तेल फुकटात मिळविण्याचा मार्ग सापडला असेल, असा उपरोधिक टोला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज ट्विटरद्वारे लगावला.  इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर त्यावर...
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, तेल कंपन्यांनी यावर फुंकर मारण्याऐवजी दरवाढीचे मीठ चोळले आहे. पेट्रोलच्या दरात शनिवारी प्रतिलिटर 39 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 44 पैसे वाढ करण्यात आली.  सर्वाधिक वाढीचा पंधरवडा  ऑगस्ट मध्यापासून पेट्रोलच्या दरात...
सप्टेंबर 03, 2018
नवी दिल्ली- विकासदराची घसरण ही नोटाबंदीमुळे झाली नव्हती, तर विकासदराच्या घसरणीसाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. थकीत कर्जाच्या (एनपीए) समस्येमुळे विकासदराची घसरण झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे,...
सप्टेंबर 02, 2018
नागपूर : राफेल विमान खरेदीत गैरव्यवहार झाला नसेल, तर भाजप सरकार लपवाछपवी का करीत आहे? असा सवाल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज उपस्थित केला. अंबानी यांच्या फायद्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेडसोबतचा करार रद्द केल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला...
ऑगस्ट 30, 2018
नवी दिल्ली - नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली.  नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅंकिंग...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई - नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99.3 टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी दिली. सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावलानंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत, हे यातून स्पष्ट झाले आहे. ...
ऑगस्ट 30, 2018
पाटना : देशाच्या विविध भागातून मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्‍सवादी-लेनीनवादी) या पक्षाने नरेंद्र मोदी सरकारने देशात अघोषित आणीबाणी लादली असल्याचा आरोप केला. सर्व कार्यकर्त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणीही पक्षाचे सरचिटणीस दीपंकर...
ऑगस्ट 30, 2018
नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली.  नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी 99.3 टक्के नोटा बॅंकिंग...
ऑगस्ट 28, 2018
आपल्या परदेश दौऱ्यात राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. हे करताना अतिउत्साहातून केलेली काही विधाने त्यांना व पक्षाला अडचणीत आणणारी ठरली, हेही तितकेच खरे. लोकसभा निवडणुकीला जेमतेम आठ-नऊ महिने राहिले असताना, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचे...