एकूण 26 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
अयोध्या आंदोलनातून मतपेढीचं राजकारण नकळतपणे; पण ठोस रीतीनं साकारत होतं. त्याची धडपणे दखल ना दरबारी राजकारणात मग्न असलेल्या कॉंग्रेसला घेता आली ना डाव्यांना. यानिमित्तानं देशात प्रचंड असं मंथन घडवलं जात होतं. 'शिलापूजन ते शिलान्यास' या मशीद पाडण्यापूर्वीच्या टप्प्यातील उपक्रमात देशातील जवळपास दहा...
नोव्हेंबर 03, 2019
नवी दिल्ली : "राजकीय इच्छाशक्ती दाखवली असती, तर बाबरी मशीद वाचविता आली असती. बाबरी मशीद पाडली जाण्यापूर्वीच गृहमंत्रालयाने केलेली आपत्कालीन योजना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी मंजूर केली नव्हती,'' असा गौप्यस्फोट तत्कालीन केंद्रीय...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : शिवाजीनगर मतदार संघात भाजप किंवा सेनेला जागा सुटणार यावर निर्णय अवलंबून आहे मात्र वेळ प्रसंगी सर्वांची मते विचारात घेऊन पक्ष की अपक्ष हे ठरेल, पण निवडणूक लढणार असल्याचे निवृत्त पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे. भानुप्रताप बर्गे पुण्यात सहाय्यक पोलिस अधिक्षक ...
ऑगस्ट 23, 2019
ईशान्य भारत हा संधी आणि समस्यांचे अनोखे मिश्रण आहे. एकीकडे स्वतंत्र देशाच्या मागणीमुळे अंतर्गत सुरक्षेचे आव्हान, तर दुसरीकडे आग्नेय आशियाच्या रूपाने असलेली संधी या दोहोंच्या मध्ये ईशान्य भारत आहे. अशा वेळी ‘ॲक्‍ट ईस्ट’ धोरणाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचा उपयोग अंतर्गत सुरक्षेच्या...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 02, 2019
राजीव गांधी यांची 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हत्या झाली आणि त्यानंतर पुढची सहा-सात वर्षे गांधी घराणे पक्षाच्या कारभारापासून दूर होते. या काळात पाच वर्षे पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते आणि नेमक्‍या त्याच काळात देशाच्या...
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मार्च 24, 2019
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. त्यांचे व्हिजन चांगले आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण आणखी एक टर्म द्यायला हवी, असे मत दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कन्या सुरभी वाणी देवी यांनी रविवारी व्यक्त...
मार्च 13, 2019
परवा एक मैत्रीण म्हणाली, ‘मी उर्दू लिहा-वाचायला शिकतेय.’ कौतुक वाटलं. उत्सुकताही. विचारलं, ‘का गं, उर्दू का शिकावीशी वाटली?’ तर म्हणाली, ‘मला उर्दू शेरो-शायरी किती आवडते तुला ठाऊक आहेच. देवनागरी लिपीतली शायरी वाचताना ती ‘मजा’ येत नाही. उसका लुत्फ तो समंदर में गोते लगाने से ही मिलेगा ना!’ वाह! बहुत...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तनला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. मुजोर पाकिस्तानची कोंडी करण्याचा भाग  म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. आर्थिक किंवा व्यापारी पातळीवर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोस्ट फेव्हर्ड...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा भारताने काढला असल्याची घोषणा केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींसह परराष्ट्र मंत्री...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
ऑक्टोबर 18, 2018
नवी दिल्ली : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे आज (गुरुवार) वयाच्या 93 व्या वर्षी उपचारांदरम्यान निधन झाले. दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर आज अखेर त्यांचे निधन झाले...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
ऑगस्ट 16, 2018
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणुचाचणी! या विषयावर काही दिवसांपूर्वीच चित्रपटही प्रदर्शित झाला होता. संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 1998 मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
एप्रिल 19, 2018
वक्‍तृत्वकला हे काही फक्‍त निवडणुका जिंकण्यापुरते अस्त्र नसते, हा गुण कारभार करतानाही वापरण्याची परिपक्‍वता नेत्याच्या ठायी असायला हवी. डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबद्दल लगावलेला टोला त्यामुळेच त्यांनी गांभीर्याने घ्यावा. व्य वहारात वाणीचा जेवढा उपयोग होतो, त्यापेक्षा...
फेब्रुवारी 21, 2018
भारतात राष्ट्रीय राजकारणाची धर्माच्या चौकटीत बांधणी करण्याचे प्रयत्न होत असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो पाया कधीच नव्हता. तसे असते तर पहिले व दुसरे महायुद्ध ख्रिस्ती जगत लढले नसते. आणि जगातील दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या 57 मुस्लिम देशांची तोंडे विरुद्ध दिशेला नसती. आंतरराष्ट्रीय राजकारण...
फेब्रुवारी 14, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जॉर्डन, पॅलेस्टाइन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानचा दौरा केला. भारताचा व्यापार, आर्थिक, इंधन आणि सुरक्षाविषयक बाबींच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी या दौऱ्यातील राजकीय गोळाबेरजेचे गणितही लक्षात घेतले पाहिजे. या सर्व देशांसोबत अनेक करार करतानाच, भारताने...
जानेवारी 23, 2018
भारत व इस्राईल यांच्यात काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तरी असे मुद्दे बाजूला ठेवून परस्परांच्या हिताचा विचार करून सहकार्य वाढविण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असल्याचे बेंजामिन नेतान्याहू यांच्या ताज्या दौऱ्यात दिसून आले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी...